सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

जो पर्यंत आपल्या अती हुशार मीडिया ला दिव्य ज्ञान प्राप्त आहे तो पर्यंत ते कोणाला ही जिवंत किंवा मृत ठरवू शकतात.
सबसे तेज वाले मरण्या अगोदरच दोन दिवस अगोदर त्याल मृत घोषित करतात.

फॉर अ चेंज ,उत्तर प्रदेशातून काल बलात्काराच्या भयंकर बातमी ऐवजी एका पत्रकाराला गोळ्या घालून मारल्याची बातमी आहे.

दाऊद वीस वर्षांपूर्वी मेलाय.

Submitted by बोकलत on 25 August, 2020
बोललात तुम्ही असेच बोलतंय.
पण मला पण असे वाटते आहे दाऊद कधीच मेला असणार.

दाऊद जिवंत असता तर पाकिस्तानची सांगायची हिम्मतच झाली नसती की तो त्यांच्याकडे आहे.

दाऊद आणि छोटा शकील ने बॉलीवूड मध्ये त्यांच्या हस्तक ला पुढे करून पाहिला सिनेमा बनविला सल्लू चा चोरी चोरी चुपके चूपके !

त्यांना शाहरुख ला पण घ्यायचे होते पण हकल्या ने दाऊद ला शेवट पर्यंत दाद दिली नाही !

बीईंग ह्यूमन सल्ल्या ने मात्र दाऊद चे सिनेमे करण्याचे मान्य केले होते , पण गुलशन कुमार हत्या आणि राकेश रोशन वरील गोळीबार मुळे
दाऊद हस्तक ला
मुंबई पोलिसांनी चौदावे रत्न दाखवले .
आणि सल्ल्याचे पुढील दाऊद प्रायोजित सिनेमे येणे बंद झाले !
त्या नंतर दाऊद कनेक्शन मुळे सल्या बॉलीवुड चा भाईजान झाला ! आणि त्याचे राईट हॅण्ड लेफ्ट हॅण्ड म्हणजे अश्रफ ( महेश भट्ट ) आणि करण जोहर .
कोणाचे करीयर घडवायचे , कोणाचे उध्वस्त करायचे , कुठल्या चित्रपटात कोण गाणी गाणार हे सगळे सल्लू च्या एका फोन वर ठरू लागले !

' सल्लू शी वाकड त्याची स्मशानात लाकड ' याचा प्रत्यय बऱ्याच जणांनी घेतलेला आपण पहिला आहेच . ते सुद्धा being human
मुलामा लावून Happy

https://www.facebook.com/841202969/posts/10158495446952970/

हे 'पत्रकार' पुलवामा हल्ल्यामागे कोण होतं आणि केनेडींचा खून कोणी केला हे शोधून काढू शकतील.

त्या मुलाच्या जागी दुसरा कोणी असता तर दहा-बारा खुनांची कबुली देऊन मोकळा झाला असता. यात अजून न झालेले खूनही असते

सुरूवातीला संसयाची सुई करण, भट्ट, सल्लू,नंतर युवा नेते मग रिया अचानक दाऊद मग पुन्हा रिया आता नवीन संदीप सिंह बहुतेक तलवार केस सारखं तोंडावर आपटती पुन्हा एकदा

आता आणखीन एक सिंह आला सुरज सिंह अन हाच तो म्हणू म्हणू रिपब्लिक वाले स्वतःचे नरडे फाडत आहे ...

आता आणखीन एक सिंह आला सुरज सिंह अन हाच तो म्हणू म्हणू रिपब्लिक वाले स्वतःचे नरडे फाडत आहे ...

रीयाचे व्हॉट्सअप चॅट समोर आलेत. ट्विटरवर #rheadrugschat ट्रेंड होत आहे. चहातून चार थेंब घेऊन ३०-४० मिनिटात किक होणारं कोणतं औषध असतं?

https://twitter.com/TimesNow/status/1298288246997184513

महेश भट्ट नेपोटीझम करतो असे कंगना म्हणते , पण त्याच्या वो लमहें सिनेमात हीच होती ना ? तेंव्हा ती अगदी नवीन होती

त्याचे नाव अश्रफ भट्ट आहे , महेश भट्ट नाही !
एकंदरीत त्याची आत्ता पर्यंत ची विचारसरणी आणि झाकीर चा उदोउदो करणे पाहता तो अश्रफ ला शोभणारे काम करत आहे !
सगळ्यात बे भरवाशी हे असे कातडे पांघरलेले .
लोकं च असतात !
एक वेळेस छोटा मोटा ओवैसी परवडले पण भट्ट नाव बदलून कातडे पांघरुन त्यांचा अजेंडा रेटायचे काम करत असतात .
गांधी कंपनी चे असले च कारनामे उघडकीस यायला लागले म्हणूनच अस्तंगत होत चालली आहे !

दुसरे लग्न करताना त्याने नाव बदलले असेल
Proud

त्याच्या प्रत्येक भूत सिनेमात तो हनुमान जप , हिंदू ताईत , हिंदू लिंबू , गणपतीचा उंदीर व परशु , हिंदू साधू वगैरे वगैरे वापरतो , मग भूत मरते

तरीही लोक त्याला हिंदूविरोधी म्हणतात . पण हिंदू धर्म महेश भट्टवरच जास्त प्रसन्न आहे Proud

महेश भट्टचा मुलगा राहुल भट्ट बॉम्बस्फोट वाल्या हेडलीचा मित्र होता म्हणे , कोर्टात शिक्षा झाली का माहीत नाही
( राहुल भट ह्या नावाचाही एक वेगळा सिनेमावाला कलाकार आहे , हा भट्ट वेगळा )

सुशांत ला " चहा कॉफी किंवा पाण्यात टाकून ड्रग्स चे दोन चार थेंब दे " असे दुबई च्या ड्रग तस्कर गौरव आर्या ने रिया शी च्याट केल्याचे टाइम्स now ने सांगितले .
Times now म्हणजे रिपब्लिक नव्हे !

अब्रू नुकसानीच्या दाव्यांचा विचार करूनच टाइम्स now ने हे च्या ट प्रसिद्ध केले असणार !
त्याला ड्रग्स ची सवय लावून नंतर मानसोपचार चे उपाय चालू केले गेले असण्याची शक्यता
दिसते .
म्हणूनच रिया शेवट चे काही दिवस अश्रफ भट्ट च्या सल्ल्यानुसार सुशांत च्या contact मध्ये नव्हती .
आमचे ज्युनियर मंत्री निर्दोष शाबूत आणि अश्रफ उर्फ महेश ला बेड्या लवकरात लवकर पडू दे रे महाराजा !!!
Happy

4 थेंबात ठार होते , मग परत फाशीपण लावली ? असे कोणते पॉइझन असते म्हणे ?

( फॉरेन्सिक मेडिसिनच्या ओरलला नवजात डॉकटरना हे प्रश्न विचारतात 1. खून करताना तू कोणते विष वापरशील ? 2. सुसाईड करताना कोणते वापरशील ? 3. शेजारणीवर बलात्कार केला , तरीही गुन्ह्यात न अडवण्यासाठी कोणती काळजी घेशील ?
शेवटच्याचे उत्तर एकाने मी लग्न करीन असे दिले होते म्हणे )

महेश भट्ट त्याच्या प्रत्येक भूत सिनेमात तो हनुमान जप , हिंदू ताईत , हिंदू लिंबू , गणपतीचा उंदीर व परशु , हिंदू साधू वगैरे वगैरे वापरतो>>> याच्यावरून त्याचे हिंदुत्व सिद्ध होते असा समज आहे. मी स्वता: त्याचा एकही सिनेमा पाहिलेलानाही. प्रोफ. धीरज शर्मा यांनी गेल्या 60 वर्षातील 50 सिनेमाचे अध्ययन केले आहे त्यावरून त्यांनी निष्कर्ष काढला आहे की या सरवामद्धे हिंदू व शीख यांची व त्यांच्या धर्माची बेइज्जती केली आहे. हा रिपोर्ट वाचावा.

महेश भट्ट त्याच्या प्रत्येक भूत सिनेमात तो हनुमान जप , हिंदू ताईत , हिंदू लिंबू , गणपतीचा उंदीर व परशु , हिंदू साधू वगैरे वगैरे वापरतो >>>>>
म्हणजे हिंदू धर्माची टवाळकी करून पुन्हा त्याच धर्माच्या नावाने भीक मागून पोट भरायचा अश्रफ भट्ट !
मुस्लिम धर्माचं बर आहे ना टवाळकी करता येत नाही आणि त्यांच्या धर्मावर सिनेमा काढला तर कोणी बघायला हि येणार नाही !

4 थेंबात ठार होते , मग परत फाशीपण लावली ? असे कोणते पॉइझन असते म्हणे ?>>>>

किती मठ्ठ प्रश्न ?
" ड्रग्स देऊन त्याला अडिक्ट केले गेले " असे टाइम्स now वाले म्हणतात .

महेश भट्टने कधी हिंदू धर्माची टवाळी केली ?

उलट सिनेमात यथेछ वापर केला आहे,

आणि भीक कधी मागितली ?

तुम्हीच वा वा वा करून बघायला जात होते

आ प के प्या र मे ह म स व र ने ल गे !!!!! बिपाशाचे केस उडतात , साधू महाराज आशुतोष राणा लिंबू देतो , लिंबू लाल होतो !! Proud हाऊसफुल्लल , ब्लॅकने तिकीट काढून जात होते ना लोक त्या काळात ? तू S S S मेरी जिंदगी है , सुपरहिट !! आशिकी , सडक , दिल है के मानता नही , राज 2 , 3 , 8 , 9 किती झाले ? कंगना राणावतचा वो लमहें आणि ही बाई गावभर ओरडत फिरत आहे , मला ह्यो शिणीमात घेत नाय म्हणून.

इथे मजाच चाललीय. दर चार पाच दिवसांनी एक नवा दावा/ नाव पुढे येते आहे आणि आदल्या दिवशी लिहिलेल्या कॉमेंट्स रद्दीच्या टोपलीत टाकाव्या लागताहेत

कंगना राणावतचा वो लमहें आणि ही बाई गावभर ओरडत फिरत आहे , मला ह्यो शिणीमात घेत नाय म्हणून. >>>>
हे सांगायला पण हिम्मत लागते !
कंगना चा अभिनय आणि तिची कारकीर्द शी आम्हाला काही घेणे देणे नाही , पण बॉलीवुड मधील माजलेल्या करण , अश्रफ भट्ट , आणि
खरखरीत आवाजाची स्वरा ना मस्त फटकावते Happy
करण ला त्याच्याच शो मध्ये शाब्दिक ठोसे लावले तेंव्हा तिथे असलेल्या सैफ ला कुठे पळू असे झाले होते Happy
कोणीतरी धडाकेबाज पाहिजेच ना बॉलीवुड मधील गोंधळ बाहेर काढणारे !

Pages