Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सारा चा कोणता चित्रपट आहे
सारा चा कोणता चित्रपट आहे ज्यात तिची एकटिंग चांगली वाटली? सिमबा की लव आज कल?
सैराट चा रिमेक कोणता तो
सैराट चा रिमेक कोणता तो मूव्ही, नाव आठवत नाहीए.
मंद वाटते ती, ऐक्सप्रेशन्सच नाहीत चेहर्यावर. >>>>>>
तरी सुध्दा बॉलीवुड मधील अनेक घराण्यांच्या राजकुमार आणि राजकुमारी च्या सिनेमांना पब्लिक ने गर्दी करावी असे येथील त्यांच्या हितचिंतकांना सतत वाटतं ..
पण स्टीम्युलस ( पिक्चर जाणे,
पण स्टीम्युलस ( पिक्चर जाणे, कोंडी होणे, आर्थिक फटका) आणि ऍक्शन (आत्महत्या) याच्या मध्ये त्याची अख्खी रिस्पॉन्स सिस्टम होती ( विवेकबुद्धी) आणि ती नैराश्याने गंडली होती, त्यामुळे असा टोकाचा निर्णय त्याने घेतला हे मान्य करनार नाहीत.
Abetment of suicide हा गुन्हा आहे ना?तुमच्यामते तो गुन्हा नसावा का? Stimulus action response हे तर आत्महत्येला प्रवृत्त करण्याच्या प्रत्येकच केसमध्ये आर्ग्यु करता येईल ना. मग तो कायदा योग्य आहे की अयोग्य?
तरी सुध्दा बॉलीवुड मधील अनेक
तरी सुध्दा बॉलीवुड मधील अनेक घराण्यांच्या राजकुमार आणि राजकुमारी च्या सिनेमांना पब्लिक ने गर्दी करावी असे येथील त्यांच्या हितचिंतकांना सतत वाटतं ..///
ज्याचं त्याचं कल्चर. राजकारणात पण एकाच घराण्याची भक्ती करत बसतात. सिनेमात पण घराणेशाही हवीहवीशी वाटत असते. राजाचा मुलगाच राजा बनू शकतो अशी जातीयवादी मानसिकता असते या लोकांची.
ऐन निवडणुकीच्या मागेपुढे
ऐन निवडणुकीच्या मागेपुढे मोदी , ताष्कंड फाईल्स आणि मनमोहन सिंग इतके सिनेमे येऊन गेले,
भाजपावाल्यानीही ते पाहिले नाहीत
महेश भट्ट बघू नका बोलला का ? मग का गेले नाही ? आणि नेट फ्लिक्स वर की कशावर सुशांतचा सिनेमा फुकट पाहिला आणि त्यावरच बंदी घाला म्हणताहेत कारण तो सडक 2 दाखवणार म्हणून म्हणे
फुकट खाउनो , त्या कम्पणीला काय मोदी केअर फंडातून वरण भात देणार आहात ?
अय्या. स्ट्रॉमन युगुलगीत.
अय्या. स्ट्रॉमन युगुलगीत.
बाकी अबेटमेंट ऑफ सुसाईड
बाकी अबेटमेंट ऑफ सुसाईड बद्दलनंतर बोलतोच,
पण हे नवीन आले न्यूज फीड मध्ये
https://m.timesofindia.com/tv/news/hindi/ed-officer-claims-sushant-singh...
बातमी बरीच संदिग्ध आहे, ते 2 फ्लॅट बद्दल बोलतायत की एकाच फ्लॅट बद्दल ते कळत नाहीये, पण याने अंकिताच्या कपाटात(जिच्या मनात केवळ प्रेमच आहे वगैरे) काही सांगाडे आहेत असे वाटतंय.
सनव , फॉर युअर फॉलो अप अँड ऍक्शन.
अंकिता च्या सपोर्टर्स कडुन
अंकिता च्या सपोर्टर्स कडुन आलेली उत्तरं
Yes so ? When they parted ways he must have gifted it to her. What is wrong in that? People can separate amicably, he may have wanted to gift it to her.
Money is not all related to his death v want 2 know who killed him that's it.and rhea suspected bcoz of all that blackmagic news, giving him overdose medicine and all.whatever money he was spending on both the girls it's is his will no one can question
Dont knw whether this is true abt ankita as it is jusy coming from media n no evidence show. Regarding rhea she was blackmailing him for her reports as claimed by family. Family has prob with rhea. Is nt that easy to underdtand for u guys. She separated sushant from family n frnd
Yes gifting 4.5 crore apartment after 7 years relationship is fine but a year long relationship doesn't call for 10-15 crore spending it is abnormal and weird.
Giving an ex-gf for 7 years an apartment may be where they lived is obviously OK , but allowing a gf of 1 year to spend 10-12 crores is weird!
It’s his money and he can do whatever he wants! May be he could through it in the ocean .. no crime at all!
Ankita was not taking money out of him in a drug induced state. 5 crore and 50 crore also big difference, not to mention the money that will come from the AI games.
मेडिया मध्ये आलेल्या
मेडिया मध्ये आलेल्या बतम्यांवरून कृपया कोणाचेही चारित्र्यहनन करू नये. मग ते कुणीही असो.
सिम्बा, बातमी संदिग्ध आहे
सिम्बा, बातमी संदिग्ध आहे म्हणजे? तुमचं नक्की मत काय ते सांगा की. नाहीतर संदिग्ध म्हणून सोडून देऊ/वाट पाहू.
काय धुमाकूळ चाललाय इथे.
काय धुमाकूळ चाललाय इथे. अंधभक्त सगळ्याच पार्टीकडे आहेत ते कळाले. सिलेक्टिव्ह रिडर्स सुद्धा दिसतायेत. आपलीच थिअरी बरोबर, दुसर्याची चूक, त्यांनी ती मांडू पण नये. असो. अंकिताच्या फ्लॅटचा मुद्दा तिनेच क्लीअर केला आहे. मुंबई पोलीस बिचारे सगळीकडून शिव्या खाणार, राजकारणी नाहीतर पब्लिक. त्यामुळे सीबीआयकडे तपास गेला तर अजून होणारी मानहानी तरी टाळता येईल. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत वाट बघावी लागणार.
आणखी एक थियरी. ED रियाला
आणखी एक थियरी. ED रियाला वाचवण्यासाठी ठरावीक माहिती मीडियाला पुरवतंय
मी तर आधीच बोललो होतो
मी तर आधीच बोललो होतो
कुणीतरी कुणाबरोबर पतंग उडवणार आहे
आणि ही केस लवकरच मरेल
https://www.thehansindia.com
https://www.thehansindia.com/cinema/bollywood/ankita-lokhande-shares-her...
इथे लोक साध विजेच बिल टाकत नाहित, मुलिने सगळे डिटेल्स टाकलेत.
मीडिया/पब्लिक ट्रायलला बळी
मीडिया/पब्लिक ट्रायलला बळी पडताहेत लोक.
व पु ची गोष्ट आहे
व पु ची गोष्ट आहे
एक मुलगी ऑफिसात काम करत असते , तिला तिच्या खुरची टेबलवर अधून मधून सतत अश्लील , भेटायला ये वगैरे चिठ्ठ्या मिळत रहातात
चहावाला, कलीग , प्युन सगळे संशयित ठरतात , ती बॉस ला मात्र सगळे सांगत असते,
ह्या प्रकरणात शेवटी तिची अन boss ची जवळीक वाढते , कुणाची तरी ट्रान्सफर होते , कुणाला तरी काढतात , अखेर सगळे थांबते
आणि बॉस तिला घेऊन महाबलेशवरला जातो
शेवटी कथेत इतरांचे संवाद आहेत , बॉसच चिठ्ठ्या ठेवत असतो , काही लोक सामील असतात , इतरांनाही माहीत असते
बॉस बरोबर पतंग उडवला की सगळे संपते,
2013 पासून चिठ्ठ्या ठेवा, बॉस कडे ढकला केम्पेन सुरू आहे
संपादक राऊत साहेब यांनी माझा
संपादक राऊत साहेब यांनी माझा कट्ट्यावर
काल खरंच रोख ठोक उत्तरे दिली , आणि हा माणूस वस्तुस्थितीचे भान ठेवून बोलू शकतो हे ही पटले .
" मुंबई पोलिसांनी दर दोन तीन दिवसांनी प्रेस ब्रिफींग करायला हवं होती , तिघाडी च्या मंत्र्यांनी आदित्य बद्दल मीडिया समोर यायला हवे होते आणि बिहारी एस पी ला quarantine करायला नको होते या गोष्टीमुळे महाराष्ट्र ची negative image वाढली ."
हेच आम्ही पण इतक्या दिवस हेच सांगत होतो पण भट्ट आणि करण हितचिंतक एकूणच घेत नव्हते !!!!
रच्याकने मानसी सोनी कुठे
रच्याकने मानसी सोनी कुठे असतात सध्या ?
हवे होते आणि बिहारी एस पी ला
हवे होते आणि बिहारी एस पी ला quarantine करायला नको होते या गोष्टीमुळे महाराष्ट्र ची negative image वाढली ."
यूपी,आणि बिहार ह्या दोन राज्यांची मानसिकता देशाला समजली.
दक्षिण भारत आणि बाकी नॉन हिंदी राज्य अजुन सावध झाली up,bihar विषयी.
महाराष्ट्र चे supporter वाढले.
इथे लोक साध विजेच बिल टाकत
इथे लोक साध विजेच बिल टाकत नाहित, मुलिने सगळे डिटेल्स टाकलेत. >>>>>
सुशांत आणि दिशा या दोघांच्या हि केस मध्ये गोंधळ उडवून देण्यासाठी करण धर्जिनी गॅंग कार्यरत झाली असेल , म्हणजे हळू हळू सत्य झाकले जाईल आणि अजुन बळी पडतील !!!
काल जिया खान च्या आईने महेश भट्ट ने " गप्प बस नाहीतर तुला पण दाबून टाकले जाईल "
असे बोलल्याचे सांगितले .
त्या मातेच्या डोक्यावर परिणाम झाला आहे , तर आपण महेश भट्ट विकृत नाही आणि करण माफिया नाहीये अशी गोड समजूत करू या .
यूपी,आणि बिहार ह्या दोन
यूपी,आणि बिहार ह्या दोन राज्यांची मानसिकता देशाला समजली.
दक्षिण भारत आणि बाकी नॉन हिंदी राज्य अजुन सावध झाली up,bihar विषयी.
महाराष्ट्र चे supporter वाढले. >>>>>
मग हे राऊत साहेबांना सांगायला हवे की
तुमचे विचार बदला
कोणाला भाजप का शिवसेना न करता
कोणाला भाजप का शिवसेना न करता केसबद्दल माहिती हवी असेल तर एक फोरेन्सिक एक्सपर्ट आहेत शर्मा आणि एक पत्रकार आहेत त्रिवेदी यांच्या चॅनेल्सवरचे विडिओ बघू शकता.
https://www.youtube.com/channel/UCtEni2LU3g1ttHNfLfcIX1w
https://www.youtube.com/c/UjjawalTrivedi
सुशांत सिंग हा काही मोठा
सुशांत सिंग हा काही मोठा actor नाही.
ना त्याचे कोणते सिनेमे गाजले आहेत.
तो आत्महत्या करे पर्यंत सुशांत सिंग कोण हे लोकांना माहीत पण नव्हते.
मग ह्याच केस ला मीडिया नी का उचलून धरले?
त्या नंतर अनेक टीव्ही actors, भोजपुरी सिनेमा ची अभिनेत्री ह्यांनी आत्महत्या केली .
पण त्या गोष्टीला प्रसिध्दी दिली गेली नाही त्याचे एकमेव कारण फक्त सुशांत हा बिहार ्चा रहिवासी होता आणि बाकी लोक ज्यांनी आत्महत्या केली ते बिहारी नव्हते.
आणि निवडणुका बिहार मध्ये आहेत त्या मुळे सुशांत च्या केस चा गाजावाजा.
इथे लोक साध विजेच बिल टाकत
इथे लोक साध विजेच बिल टाकत नाहित, मुलिने सगळे डिटेल्स टाकलेत.
नवीन Submitted by प्राजक्ता on 15 August, 2020 - 10:01
>>>>>
मी याचसाठी विजेचे बिल टाकत नव्हतो ईथे
जसे पुरावे पोलिस आणि न्यायालयालाच द्यावेत. मिडीयाला दिलेत की मग तमाशा सुरू होणारच. कारण मिडीयाला आपली टीआरपी पोळी भाजायची असते. न्याय मिळवून देणे हे त्यांच्यासाठी दुय्यम असते. किंबहुना नुकसानकारकही असते.
त्तामुळे मी जिथे करायची तिथे तक्रार केली आणि न्यायसुद्धा मिळवला.
मग आता इथे गळे काढणे बंद
मग आता इथे गळे काढणे बंद करणार का?
या सगळ्या गोष्टी तू मायबोली वर न विचारता पण करू शकतोस आणि कराव्यात
जसं की शिळे मटण कसे संपवावे, मला नाकाला खाज येतेय काय करावे? इ.इ.
(No subject)
या सगळ्या गोष्टी तू मायबोली
या सगळ्या गोष्टी तू मायबोली वर न विचारता पण करू शकतोस आणि कराव्यात
>>>>
मला करता येतही असेल एखादी गोष्ट. पण तीच बेस्ट मेथड आहे हा अहंकार मी कधी बाळगत नाही. त्यामुळे त्यापेक्षा छान पद्धतीने कोणाला जमत असेल तर ते जरून जाणून घेण्यात रस राखतो.
आणि दुसरे म्हणजे धाग्याचा फायदा सर्वांना
त्यातून जी चर्चा घडते ती कधी कोणाला कशी उपयोगी पडते हे सांगता येत नाही.
त्यापेक्षा एकदाचे कबूल का करत
त्यापेक्षा एकदाचे कबूल का करत नाहीस की धागा चालावा, टीआरपी मिळावा यासाठी करतो म्हणून
उगाच समाजसेवेचे ढोंग कशाला
ते उघड आहे. त्याने कबूल करो न
ते उघड आहे. त्याने कबूल करो न करो काय फरक पडणार?
धाग्याचा फायदा सर्वांना
धाग्याचा फायदा सर्वांना
त्यातून जी चर्चा घडते ती कधी कोणाला कशी उपयोगी पडते हे सांगता येत नाही.>> काय गोड गैरसमज असतात एकेकाचे.
Pages