सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

त्याची बहीण इथेच होती हे आता हल्ली बातमीत वाचले. त्याच्या बाबतीत काय काय घडत होते हे तिच्या लक्षात नाही आले का? तूर्तास रिया रिया करून मंडळी कंटाळली म्हणून जाऊदे, नाहीतर रिया त्याचे फोन बिन सगळे मॅनेज करत होती म्हणून सतत वाचायला मिळत होते. त्याच्या वडलांना बातमी कळली तेव्हा ते म्हणाले की असे कसे घडणार, आत्ता दोनतीन तासापूर्वी तर तो बोलला होता माझ्याशी. त्याने एका महिन्यात 50 सिम बदलली असेही वाचले. नंबर तोच ठेवला असेल तर सिम का बदलावीत? आणि नंबर बदलत असेल तर घरच्यांनी एकदाही विचारू नये की बाबा काय चाललंय, दर वेळेस नवा नंबर?

तो फॅमिलीच्या संपर्कात होता, त्याची बहीण इथेच होती मग त्याच्याच घरात राहणाऱ्या रिया, त्याचे मित्र किंवा तो स्वत: यापैकी कोणीच तो गंभीर मानसिक रोगावर उपचार घेतोय हे घरच्याना कळू दिले नाही? निदान मुंबईतील बहिणीला तरी कळवायचे होते. की तिला माहीत आहे/होते पण ती गप्प बसलीय?

बाकी सुरवातीला करण/सलमान/आलिया वरून गाडी रियावर आली. आता वाटतेय की रिया प्रकरण थंड झाले.
. आता इथून गाडी पुढे कुठे जाईल? भारतातच राहील की आंतरराष्ट्रीय होईल? काहीही सांगता येत नाही.

युती तुटली नसती तर आतापर्यंत काही आयडीनी खुनच कसा झाला, हत्यार कोणतं वापरलं होतं, किती वाजता झाला, कोण कोण होतं, कारण काय होतं हे पुराव्यानिशी इथे लिहिलं असतं.

Happy
Happy
नेहमी प्रमाणे दोन गट पडले आहेत काँग्रेस चे खानावळ आणि भट्ट ची बाजू घेत आहेत आणि भाजप वाले खानावळ आणि भट्ट वर राग काढण्यासाठी राजपूत ची बाजू घेत आहे .

वरच्या video मध्ये तो संग्राम पाटील जाहीरपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर उलटसुलट बोलतोय... हे योग्य आहे का?

ज्यांची अंमलबजावणी करता येणार नाही असे निकाल सर्वोच्च न्यायालयाने देऊ नये असं शबरीमाला प्रकरणी आपले गृहमंत्री म्हणाले होते. ते चाललं की.

हो हो पाहिले !
शहाबानो केस मध्ये सर्वोच्च न्यायालय ला १०० वर्ष जुन्या काँग्रेस ने किती सन्मान दिला !
त्यामुळे इतरांना दाखले देण्या अगोदर काँग्रेस ची पडकी इमारत का झाली त्याचा शोध घ्यायला सांगा !
नाहीतरी दिल्ली मध्ये मीटिंग चालू आहेच.

आणि हो कटाक्षाने पुन्हा गांधी परिवार पैकीच कोणाला तरी अध्यक्ष निवडायला सांगा !
नाहीतर तुमची अवस्था मुरारबाजी सारखी व्हायची ( तुमचाच डायलॉग ) .
का आणि कोणा विरूद्ध लढायचे हे तुम्हालाच कळेनासे होईल Happy

संसदेने बनविलेल्या कायद्या प्रमाणे सर्वोच्च न्यायालय निर्णय देत असते .
सर्वोच्च न्यायालयाने IPC प्रमाणे शहाबनोला पोटगी मंजूर केली तर तमाम शांती दुताना खुश करण्यासाठी तो निर्णय फिरविण्याचा अधिकार राजीव ला कोणी दिला होता ?

काँग्रेस चे लांगूलचालन चे हे सर्वात मोठे उदाहरण होय !

या असल्या बोटचेप्या धोरणा मुळेच काँग्रेस ला हिंदू नी भीक घालण बंद केले आणि शांती दुत नी सुद्धा बरोबर खायचे दात दाखवले !
त्या नंतर काश्मिरी हत्याकांड कडे दुर्लक्ष , राम मंदिर विरोधी भूमिका , आता पुन्हा ३७० विरोधात भूमिका !!!
कुठं थांबणार हे ?

मंडळी, सोनाक्षी सिन्हा किंवा इतर कोणा बॉलिवूड-पॉलिटिकल इकोसिस्टीममधील स्टार किड्स बद्दल शक्यतो कौतुक व सकारात्मक पोस्ट्स करा किंवा मग काहीच लिहू नका. त्यांना तुम्ही लिहिलेलं खटकलं तर कायदेशीर कारवाई होऊ शकते. ऑलरेडी होत आहे.

स्मृती इराणी वगैरेंबद्दल काहीही लिहिता येतं माबोवर हे या धाग्यावर दिसलं आहे.

Tyranny of the unelected कोण कोणाबद्दल म्हणाले ?

व्हिडिओमध्ये जरा पाल्हाळ लावतात. >>> होय हे बरोबर. >>> अगदी अगदी, म्हणून मी टाळते बघणं. तरी आजचा व्हिडीओ अर्ध्यावर बघितला, मधे मामीने दिलेला तो पुर्ण बघितला. बाकी एकंदरीत युट्युबवर सुशांत प्रकरण कोणाचेही व्लॉग्ज बघायचं टाळतेच. आजचं शीर्षक भाऊ तोरसेकर यांचं वेगळं वाटलं, म्हणून अर्धा बघितला.

https://www.youtube.com/watch?v=w7Dbni_4iuA&fbclid=IwAR3jt6e73woZ1iNecSF...

आता इथून गाडी पुढे कुठे जाईल? भारतातच राहील की आंतरराष्ट्रीय होईल? काहीही सांगता येत नाही. >>> अगदी अगदी.

सुशांत चे फॅन फुल्ल भांजाळले आहेत , आता निरुपम आणि दाऊद चे नाव पुढे आणायला सुर वात केली !
रोज नवीन आरोप , चार दिवसांपूर्वी केलेला आरोपाचा गदारोळ कमी होत नाही तो पर्यंत दुसरा आरोप !
फुल्ल टू काँग्रेस राजपुत्र स्टाईल Happy

संजय निरुपम मध्ये बकवास बिहारी रक्त आहे.
स्वतःच्या राज्याची सर्व क्षेत्रात पूर्ण वाट लागली आहे .
आणि बिहार राज्य ज्या राज्यावर पोट भरत त्यांना शहाणपण शिकवणार

आता सुब्रमण्यम स्वामी पण दुबई, ड्रग्ज म्हणतायेत.

त्यामुळे त्यादिवशीचा तोरसेकर यांचा vlog योग्य की काय, आ ठा चे नाव उगाच फक्त cbi कडे केस जावी म्हणून घेतलं. हे जर खरं असेल तर मग उगाच अति बदनाम का करायचं एखाद्याला.

ना रा यांनी स्वत: नाव घेतले नाही, मोठ्या मुलाने twitter वर घेतलं असं एबीपी मधे सांगितलं, धाकट्याने पेंग्विन म्हटलं. आता परवा परत ना रा म्हणतायेत मी किंवा माझ्या दोन्ही मुलांनी नाव घेतलं नाही कोणाचेच.

कोर्टात सील बंद तपासा चा रिपोर्ट महाराष्ट्र पोलिस नी सर्वोच्च न्यायालयात दिलं आहे.
सर्व गोष्टी मीडिया मध्ये देणे महामूर्ख पना आहे.
मी खात्री नी सांगतो मुंबई पोलिस नी जो तपास केला आहे त्याच्या पेक्षा वेगळे सीबीआय ला काहीच करता येणार नाही.
सीबीआय म्हणजे काही वेगळे नाहीत .
त्यांचा दर्जा राज्य पोलिस यांत्रेने पेक्षा वेगळा नाही.
नाही तर मल्ल्या,निरव, आणि बाकी कायद्या च्या kachatya मधून सुडलेच नसते

सुशांत च्या केस ची अवस्था त्या जाने भी दो यारो मधल्या मढ्यागत झाली आहे , सगळे इकडून तिकडे ढकलत आहेत

आज संदीप सिंगचं नाव मीडियात. अंकिता लोखंडे पण. मी फक्त एबीपी माझा बघते.

आता असं वाटतं सुशांतने स्वत: खाली येऊन सर्व सांगावं.

घरात आत्महत्या (,खून) झाली आहे .
ह्याचा अर्थ सरळ आहे जवळचे मित्र, नातेवाईकं ह्यांचा परस्परसंबंध असणार.
बाहेरचा व्यक्ती हे कृत्य करू शकणार नाही.

न्युज चॅनेल्स पाहिली नाही तरी ट्विटर ट्रेंडच्या कृपने सगळी गंमत दिसते.
आजचा मेन्यु -मुख्य पदार्थ संदीप सिंग. साइड डिश संजय निरुपम आणि सूरज पांचोली.
https://twitter.com/search?q=%22Sandeep%20Singh%22&src=trend_click

माझे तर पूर्वी पासून म्हणणे आहे अठा बिलकुल नाही ! असणार तर फक्त लुडबुड करणारा अश्रफ भट्ट .
आणि देव करो तपासाची सुई अश्रफ भट्ट कडेच लवकर व वळावी ! आणि त्याची गाठडी बांधली जावी !
पण मीडिया मध्ये मात्र सुशांत चे फॅन स्वर्गातून ज्ञान भेटल्या सारखे आरोप करत सुटले आहे .
असं वाटतंय सगळी कडे काँग्रेस चे युवराज छा गये Happy
सेम स्टाईल !
बेंबी पासून ओरडत आरोप करणे Happy
विदुषकी चाळे करून काँग्रेस राजपुत्र थकत नाही आणि सुशांत फॅन सुद्धा Happy

Pages