सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!

Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25

सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!

पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!

त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....

विनम्र श्रद्धांजली!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कंगनाबद्दल पुर्ण रिस्पेक्ट ठेऊन लिहीते की जिया खान गेली तेव्हा ती भट्ट कंपनी कौतुकात मग्न होती. तेव्हाच जरा आवाज उठवला असता काही गोष्टींवर तर फार बरं झालं असतं. काही लोक वेळीच उजेडात आले असते, कदाचित त्यांना शिक्षा झाली असती.

ते ड्रग्ज प्रकरण पार आमच्या डोंबिवलीपर्यंत पोचलंय, इथून पण रीया ड्रग्ज मागवायची असं येतंय. अरेरे आत्ता कुठेशी आमचं शहर मधल्या काही वर्षाच्या घाण शहराच्या यादीतून स्वच्छ शहरात आलंय, तर आता असं नाव येतंय.

काय मूर्खपणा चालू आहे हा.डिलिव्हरी बॉय काय माहिती देणार आहे? किमान याला डबल टीप तरी मिळायला हवी.
(एकंदर ड्रग च्या चॅट वरून कळतं की तीन तीन तास वर्कआऊट, त्वचा केसांची घेतलेली काळजी हे सर्व पुण्य हे लोक ड्रग घेऊन पूर्ण शून्य किंवा मायनस नेत असतील.नुसती दारू पिऊन स्ट्रेस जात नाही का?)

करण जोहर च्या घरी झालेली पार्टी पुन्हा एकदा प्रकाशझोतात.
यात दीपिका पदुकोण, अर्जुन कपूर,रणबीर कपूर आणि
"उरी द सर्जिकल स्ट्राईक" फेम विकी कौशल हे कलाकार उपस्थित होते.

https://m.desimartini.com/news/amp/martini-shots/trending/twitter-revisi...

अनु,
ते लोक त्यांच्या लुक्ससाठी सर्जरीज आणि केमिकल्स, prosthetics वगैरेही भरपूर वापरत असावेत.
नैसर्गिक पध्द्तीने स्किनकेअर वगैरे फार काही करत नसतील. वर्कआउटमध्येही रॉईड्समुळे भरपूर फरक पडत असेल.

हे वार्ताहर रियाच्या घरासमोरच मुक्काम ठोकून बसलेत वाटतं.>>>>>>>>
Happy Happy
हसून हसून पोट दुखायला लागले !
किती खालच्या पातळी वर उतरलेत न्यूज चॅनेल वाले .

हे वार्ताहर रियाच्या घरासमोरच मुक्काम ठोकून बसलेत वाटतं.>>>>>>>>

जब तक,
देखता है भारत.

Week 32 TRP (Hindi news)
1 Aaj Tak 199284
2 Republic Bharat 197780
3 TV9 Bharatvarsh 169068
4 India TV 166196
5 News18 India 143760
(Source:-Barc India)

आपल्यापर्यंत काही खरं येईल असं काही वाटत नाहीये.

मुंबई पोलिसांनी रीयाचे चॅट कसे काय नाही शोधले, की माहीती असून त्यावर भर दिला नाही, दडवून ठेवले. ड्रग्ज संबंधित चॅट जे बाहेर येतायेत, ते मुंबई पोलीस पण देऊ शकले असते ना, तो अँगल त्यांनी का तपासला नाही असंही मनात येतं.

हो. सुनंदा पुष्करचं काय झालं ते नक्की अजूनही कळलं नाही. फाईल ओपन आहे.
तसंच सुशांत केसचं होईल ही भीती वाटते.
रमेश किणी प्रकरणात एकेकाळी शिवसेनेला घेरलं होतं, राजसाहेबांची भरपूर बदनामी झाली होती. 99 साली युतीची सत्ता गेली त्यानंतर. पुढे कुठे काय झालं? जे काँग्रेसी त्यावेळी राजवर आरोप करत होते तेच 19 साली राजना डोक्यावर घेऊन नाचताना दिसले.

पण तरी सोशल मीडियातून दबाव कमी होता कामा नये. तर कदाचित काही conclusion निघू शकेल.

आज रांत्री ७ वा आज तक वर राजदिप ने घेतलेला रिया चा इंटरव्हयू पाहायला विसरू नका....सर्व प्रश्नाची उत्तरे तीने दिली आहेत...तिकड ते अर्णब नरडे फाडून बेजार झालं अन ही बया आजतक वाल्यांच्या हाती लागली

त्या इंटरव्ह्युमुळे आज ट्विटरवर boycott aajtak ट्रे़डि़ग आहे.
आजतकने हे टीआरपी साठी केलं.
रिपब्लिक मात्र समाजसेवा म्हणून करताहेत.
सुशान्तच्या नावावर channel war सुरू आहे.
आता झी न्यूजलापण काहीतरी करावं लागेल

ईडीने ते whatsapp chat का बरं leak केलं?
तेही टाइम्स नाउला.
मग रिपब्लिकवाल्यांनी कोणाचंतरी कन्फेशन दाखवलं ..

रिपब्लिक वाले पण मागे नाहीत.
https://twitter.com/niiravmodi/status/1298885166765494274
प्रिन्सेस डायना चार पाठलाग, संजय दत्त जेलमध्ये जाणं, २६/११ यावेळी वार्ताहरांनी जे केलं त्यांची आठवण झाली.
विकास दुबे च्या वेळी पोलिसांनी उगाच अडवलं रिपोर्टर्सना.

मला वाटतंय रोज रात्री सी बी आय वाले सगळ्या न्यूज चॅनेल चे विश्लेषण करून दुसऱ्या दिवशी काय कारवाई करायचे ठरवत असतील !

सुशांतला ड्रग पुरवतो असा संशय ज्या मित्रावर आहे , तो मित्र संदीप सिंह म्हणजे विवेक ओबेरॉय च्या मोदी सिनेमाचा निर्माता होय

तोही बिहारीच आहे

सिनेमा निर्मिती करण्याएवढा पैसा ह्या संदीप सिंह कडे कसा आला
हा काय उद्योग पती मुलगा आहे काय.
की underworld cha पैसा तो सिनेमात लावत होता .
आणि त्याच underworld connection मुळे ड्रग व्यवसायात पण आला.
त्याची बोलण्याची पद्धत बघितली टीव्ही वर धड हिंदी पण त्याला बोलता येत नाही.
बिहारी ढंगा मध्ये बोलतो
सूत्रधार हा संदीप सिंह असूच शकत नाही तो फक्त मोहरा असू शकतो

रिपब्लिकच्या वार्ताहरिणीच्या अंगात सीबीआय, ईडी, एन आय ए, एफ बी आय, के जी बी, मोसाद ,ए सी पी प्रद्युम्न आणि कोण कोण एकाचवेळी संचारलेत
https://twitter.com/saurabhv99/status/1298925358184427522

SAVE_20200827_183705.jpeg

मोदींच्या पिक्चरवर अंडरवर्ल्ड चा पैसा !!!

मग आयेगा तो मोदी , कशासाठी आणले>>>>>
आयडिया चांगली आहे !
मोदींचा सिनेमा नाही चालला पण राहुल गांधी वर जर कोणी काढला तर तुफान हिट होईल हे नक्की Happy
कथाबिज लैच स्ट्रोंग आहे , सांगा मग अश्रफ भट्ट ला काढायला .

एका चॅनेलने शंका काढायची, दुसऱ्याने उत्तर द्यायचं.
मज्जा मज्जा.
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/exclusive-is-filmmake...
दोन ॅॅंॅॅॅॅंॅॅॅंॅॅॅॅंॅॅंॅॅॅॅॅॅंॅॅॅॅं ambulance आणि काळ्या बॅगेचं रहस्य

काल ड्रग्जबद्दलचे व्हॉट्सअप समोर आले आणि आज विशिष्ट चॅनल्स रीयाला तिची बाजू मांडण्यासाठी भरपूर एअर टाईम देऊ लागले हा नक्कीच पूर्णपणे योगायोग आहे.

रागा ट्रेलर आला होता. >>>>
धन्यवाद ,
ट्रेलर बरा वाटला , पण सिनेमा आला तर रागा ची थट्टा अजुन वाढेल.म्हणून थांबवला असावा !

मघाशी हिम्मत करून थोडा वेळ रिपब्लिक च्यानल लावले होते !
काय ओरडत असतो अर्णव , आरे बाप रे !
त्या रिया आणि अश्रफ भट्ट ला सी बी आय ने अटक केल्या नंतर अर्णव ला ई एन टी कडे जावेच लागणार अस दिसतंय !

Pages