Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आज नरेंद्र दाभोलकरांचा
आज नरेंद्र दाभोलकरांचा स्मृतिदिन. त्यांना जाऊन सात वर्षे झाली. त्यांचे मारेकरी सापडलेत पण सीबीआय सूत्रधार अजूनही शोधतेय.
सुशान्त साठी न्याय मागणार्या
सुशान्त साठी न्याय मागणार्या जमावातल्या एकाच्या मते सुशान्तवार मानसोपचार चालू होते असे सांगून रियाने त्याची बदनामी केली.
N woh jo badnaami kar rahi hai sushant ki woh kari kya kissi aur ne. Calling depressed.only person saying that not even ppl who stayed wiyh him r sayinv this.getting counselled from mahesh bhatt saying he is going parveen bhabhi way leave him. This is rhea not ankita
टाइम्स नाउने सुशान्तचा जानेवारीतला आणि बहुतेक रिपब्लिकने आणखी एक व्हिडियो दाखवून - बघा कसा हसत खेळत बोलतोय, किते प्रसन्न दिसतोय. डिप्रेस्ड माणूस असा दिसातो का असे विचारले.
आता एखाद्या चॅनेलने सुशांतच्या मृत्यूला जबाबदार कोण असा पोल घ्यायचं राहिलंय. घेतलाही असेल.
https://theprint.in/opinion
https://theprint.in/opinion/sushant-rajput-death-is-bjps-chance-to-finis...
I have doubts whether the CBI
I have doubts whether the CBI will be successful in its investigation over 2 months after the death of Sushant. By now all evidence must have been muddled up by the incompetent Mumbai police. IMHO this case will remain unsolved and Sushant's family will remain unhappy.
कोणतीही केस सी बी आय ला दोन
कोणतीही केस सी बी आय ला दोन चार महिन्यानेच मिळते
गुन्हा झाला आणि लगेच दुसऱ्या तासाला सी बी आय गेली , असे होतच नाही
काही ना काही मोठे रिझन मिळते , मगच सीबी आय कडे केस जाते
सी बी आय तपासात काहीही
सी बी आय तपासात काहीही निष्पन्न होणार नाही याची खात्री असल्याने मुंबई पोलिसांच्या डोक्यावर फोडण्यासाठी खापर तयार केले जात आहे.
आता चावी वाल्या ला कोविड झाला
आता चावी वाल्या ला कोविड झाला म्हणून जाहिर करतील , जेणे करून त्याची चौकशी कोणी करू नये .
आव्हाड साहेबांचं असच झाले होते ना ?
कुठ काय झाले त्या केस च ? बंगल्यावर नेऊन मारहाण केली , पोलीस चौकशी होऊ नये म्हणून
कोवी ड झाला , आणि केस रफा दफा !
यात विटनेसेस एकतर कोणी
यात विटनेसेस एकतर कोणी पॉवरफुल व्यक्ति कडून मॅनेज होतायत किंवा वकीलाच्या सल्ल्याने मुद्दाम डिस्ट्रॅक्शन साठी वेगवेगळी उत्तरं देतायत.
घटना अगदी ताजी होती तेव्हा बातमीत 'त्याने नोकरांचे पगार आधीच दिले होते आणि पुढचे पगार मी देऊ शकणार नाही म्हटले होते' असा उल्लेख होता.
नंतर घराणेशाही
नंतर शाहरुख च्या अपमानाने अस्वस्थ
नंतर इटलीला मुलाला खाणार्या शनीचे चित्र पाहून डिल्युजन
नंतर सुशांत ची बहीण बायकांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायची.
नंतर रिया आणि तिच्या काळ्या पूजा
नंतर १५ कोटी
खुद्द सुशांत चा आत्मा हे पाहत असला तर त्याचाही आता गोंधळ होईल की अपल्या मृत्यूचे कारण नेमके काय होते. जे काही असेल ते सत्य समोर यावे.मुंबई पोलीसांनीही उत्तम काम केले असते. त्यांच्यावर दबाव असू शकेल.
सान्वी, चावीवाल्याला आत जाऊन
सान्वी, चावीवाल्याला आत जाऊन सुशान्तसोबत सेल्फी काढू द्यायला हवी होती ना?>>काय हे??? अशी situation जर आपल्या घरात निर्माण झाली तर तुम्ही दरवाजा उघडण्याआधी चावीवाल्याला tools घेऊन बाहेर जायला सांगणार? की आत काय झालंय हे धावत आत जाऊन बघणार? शिवाय त्या चावीवाल्याने हे पण सांगितलं की तिथल्या लोकांनी त्याला सांगितले होते की आतून काही आवाज आला तर लॉक उघडायचं थांबव.. अरे का पण? आतल्या माणसाच्या काळजीपेक्षा lock ची इतकी काळजी होती का? सुशांतने आत्महत्या केली की त्याचा मर्डर झाला हे अजून कुणालाच माहीत नाही पण ज्या तर्हेने गोष्टी समोर येत आहेत... CBI कडे केस गेल्यावर कमिशनरचं उठासोबत meeting करणे वगैरे त्यावरून हे प्रकरण संशयास्पद नक्कीच आहे... आणि बाकी cases चं माहीत नाही पण ही केस CBI नक्की solve करेल कारण शिवसेनेचा काही गौडबंगाल असेल तर ते केंद्र शासनाच्या पथ्यावर पडेल..
(No subject)
कारण शिवसेनेचा काही गौडबंगाल
कारण शिवसेनेचा काही गौडबंगाल असेल तर ते केंद्र शासनाच्या पथ्यावर पडेल..
इथे गौडबंगाल नाही तर बंगाली गोड लागतेय !!!!
रिया चक्रवर्ती ही मिथून
रिया चक्रवर्ती ही मिथून चक्रवर्तीची मुलगी आहे का?
सुशात जिवन्त होता तेंव्हा
सुशात जिवन्त होता तेंव्हा हिंदुवादी लोक त्याचे विरोधक होते
1. पिके मध्ये पाकिस्तानी युवकाची भूमिका केली
2. केदार नाथ मध्ये लव्ह जिहादी बनला
3. रजपूत आडनावबद्दल काहीतरी निगेटिव्ह बोलला
आज महाराष्ट्रात भाजपाची सत्ता असती तर एव्हाना, कर्माचे फळ मिळाले वगैरे लिहून लिहून भक्तांड्यांची बोटे दुखली असती
कोणतीही केस सी बी आय ला दोन
कोणतीही केस सी बी आय ला दोन चार महिन्यानेच मिळते
गुन्हा झाला आणि लगेच दुसऱ्या तासाला सी बी आय गेली , असे होतच नाही
काही ना काही मोठे रिझन मिळते , मगच सीबी आय कडे केस जाते
Submitted by BLACKCAT on 20 August, 2020 - 10:37
सईद मोदी हत्या प्रकरण कितव्या मिनिटाला सीबीआय कडे वर्ग झाले होते?
माहीत नाही.
माहीत नाही.
https://en.m.wikipedia.org
https://en.m.wikipedia.org/wiki/Syed_Modi
सईद मोदी
हीही सुशांत सारखीच केस दिसते , यंग सुपरस्टार , बायको , तिचा फ्रेंड , सुसाईड ची धमकी , मग खून
देवानंद ने सिनेमा काढला म्हणे
सुशात जिवन्त होता तेंव्हा
सुशात जिवन्त होता तेंव्हा हिंदुवादी लोक त्याचे विरोधक होते >>>>
काही हि लॉजिक !!!
आता अमीर , सलमान शाहरुख जिवंत आहेत त्यांचे सिनेमे सुपर हिट कोण करत हो ?
फक्त गु लाम ?
सुशांत मेल्यावरही काही
सुशांत मेल्यावरही काही निगेटिव्ह ट्विट्स होते म्हणे
फक्त गु लाम ?
फक्त गु लाम ?
हो , आम्हीच बघतो,
तुम्ही बघता अजून ?
तुम्हाला व्हॅटसप फेसबुकवर ह्यांचे सिनेमे बघू नका वगैरे येत नाही ?
फेसबुकवर तर गम्मत सुरू आहे, शाहरुख खान टिपू सुलतानवर सिनेमा काढणार म्हणून मेसेजेस आहेत , एक यु ट्यु ब चा व्हिडीओ दिला आहे , तोही बोगस फेन मेड ट्रेलर आहे, शाहरुख कम्पणीची अशी कोणतीही बातमीपण नाही, तरीपण टिपू सुलतान व शाहरुख दोघांना खड्ड्यात घाला म्हणून मेसेज फिरत आहेत
You tube var असले फालतू
You tube var असले फालतू व्हिडिओ ना रिपोर्ट करत गेले की ते येत नाहीत परत परत
स्क्रिन वर..
आपली watching history एकदम योग्य दर्जाची ठेवायची.
महान देशभक्त टिपू सुलतान वर
महान देशभक्त टिपू सुलतान वर शाहरुख सिनेमा बनवत असेल तर त्या बद्दल अपप्रचार का करत आहेत कोणास ठाऊक ?
औरंगजेब सारख्या सगळ्याच मोगलांनी हिंदू मंदिरांची नासधूस केली पण बिचारा टिपू मात्र अस काही करत नव्हता बर का ! खूपच भोळा भाबडा होता तो..
बाकीचे मोगल जबरदस्तीने हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतर करत असताना , हा एकमेव मात्र असा होता क ज्याने हिंदू धर्म जोपासला होता .....
हा ! आता टिपू पण बाकीच्या मोगला सारखा वागल्या बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे पण मला खात्री आहे ती खोटीच असणार .
काही नतदृश्ट त्याचा आणि त्याच्या सिनेमाचा विरोध करतात .... धिक्कार असो .
प्रिंट , वायर मध्ये पाकिस्तान मधील जबरदस्तीने केलेल्या बातम्यांचा धिक्कार , एन डी टीव्ही मध्ये कधी हिंदूंचे धर्मांतर बद्दल चर्चा ऐकली आहे का कोणी ? म्हणजे पाकिस्तान सारख्या सुसंस्कृत देशा बद्दल या सगळ्या अफवा आहेत .
पाकिस्तान मध्ये अस काहीही होत नसताना
विनाकारण भक्ताडे लोकांनी पाकिस्तान ला बदनाम केले आहे !
शाहरुख खान टिपू वर सिनेमा बनविण नाही तर गझनी , बाबर वर बनविण !
त्याचा पैसा आहे कुठेही उडवीन , त्याची मर्जी .
असा पिक्चर अजून कुणी बनवतच
असा पिक्चर अजून कुणी बनवतच नाही आहे,
आणि बनवला तर बनवला
@ blackcat and भरत, वर मी
@ blackcat and भरत, वर मी चावीवाल्याबद्दल जे लिहिलं त्यावर बरेच हास्यास्पद प्रतिक्रिया आल्यात. पण एक गोष्ट अशी, की जी माणसं बऱ्याच वेळेपासून दार ठोठावताय, फोन लावताय, आतला व्यक्ती प्रतिसाद देत नाहीये. ही मंडळी शेवटी कुलूप उघडणाऱ्या चावी वाल्याला बोलावतात आणि इतके जागरूक असतात की त्याने त्याचे काम झाल्यावर हँडल उघडून पाहू नये म्हणून त्याला आधीच घालवतात?
मला त्यांचं वागणं नाही तर चावी वाल्याचं म्हणणं संशयास्पद वाटलं हे मी तिथेच स्पष्ट केलं.
असो, या केस मध्ये बऱ्याच गोष्टी गडबड आहेत. एकाच माणसाने 2 वेगळ्या वेळी दिलेली विधाने आहेत. CBI कडून तरी सत्य प्रकाशात येवो.
इतके जागरूक असतात की त्याने
इतके जागरूक असतात की त्याने त्याचे काम झाल्यावर हँडल उघडून पाहू नये म्हणून त्याला आधीच घालवतात? >>>>>>
असले प्रश्न इथे तरी कोणाला पडलेच नाही पाहिजे !!
सुशांत सिंह ची आत्महत्याच आहे हे रेटून संगणारेच राहुल गांधी मधील अदृश्य नेतृत्वगुण शोधत असतात
Yes Bank case: Bombay HC
Yes Bank case: Bombay HC grants bail to Kapil, Dheeraj Wadhawan as ED chargesheet delayed
असं काय करता? ईडीला रिया चक्रवर्तीने केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यातून वेळ मिळाला नसेल.
-----------------
सान्वी , तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल मी माफी मागतो.
हे लोक फक्त प्रिंट आणि वायर
हे लोक फक्त प्रिंट आणि वायर मधीली बातम्या वरच विश्वास ठेवतात आणि न्यूज पाहताना फक्त एन डी टीव्ही आणि ते सुद्धा राजदीप सरदेसाई अँकर असेल तर
या मीडिया ने सांगितले ना ती आत्महत्या आहे , महेश भट्ट , करण , खानावळ गॅंग , आणि झाकीर नाईक थोर समाजसुधारक आहेत हे लगेच सगळीकडे त्यांची वकिली चालू करणार !
अती हुशार असतात काही लोक !
पाक न्यूज चॅनेल बोंबलून सांगतील बाला कोट हल्ल्या बद्दल पण आपली हुशार जमात मात्र पुरावेच मागणार
हजारो मंदिरे पाडली गेली त्या बद्दल एक शब्द नाही पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या राममंदिर निर्णयाबद्दल संशय व्यक्त करून समाजामध्ये गोंधळ माजवून देणार !
तिथे हॉस्पिटल बांधायला हवे , शाळा कॉलेज सुरू करायला हवेत असे उफराटे सल्ले देणार !
सुशांत सिंग ला आत्महत्या
सुशांत सिंग ला आत्महत्या करण्यास कोणी प्रवृत्त केले किंवा ती हत्या होती का ह्याचा शोध लागलाय पाहिजे आणि खऱ्या गुन्हेगारांना शिक्षा मिळायलाच हवी.
अशीच सर्व लोकांची ईच्छा आहे.
फक्त त्या घटनेचे राजकीय अवडंबर माजवू नये,विनाकारण कोणाला बदनाम करु नये.
आणि समाजात भेद निर्माण करू नये.
ह्या साठी मीडिया,समाज मध्यम ह्यांनी जबाबदारी नी वागले पाहिजे.
सान्वी , तुमच्या म्हणण्याचा
सान्वी , तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावल्याबद्दल मी माफी मागतो. >> माफीची काही गरज नाही हो. आता इथे आपापलं मत मांडणंही अवघड होत चाललंय एकंदरीत.
वटवृक्ष, तुम्ही काळा च्या खूप
वटवृक्ष, तुम्ही काळा च्या खूप मागे आहात. राजदीपने एन डी टी व्ही सोडल्याला युगे लोटली. म्हणजे तुम्ही एन डी टीव्ही न बघताच् त्यांच्याबद्दल बोलत असता ना?
(No subject)
Pages