Submitted by यक्ष on 15 June, 2020 - 11:25
सुशांतसिंह राजपूत.....! एक चटका लावून जाणारी एक्झिट...!!
बॉलिवूडमध्ये हे घडतच असतं..!
पण हा माणूस कुठेतरी स्पर्शून गेला!
त्याचा धोनी पिक्चर मधला आवेगपूर्ण अभिनय आवडला होता.
ताज्या दमाच्या पिढीत तो एक लक्षणीय तारा होता. तरी बॉलिवूडच्या राजकारणाच्या दलदलीत विझून गेला बिचारा..काही संवेदनशील मनं नाही झेलु शकत सततचा संघर्ष..... थकतात धावून धावून ...आणी मग देतात झोकुन झाकोळात अचानकपणे....
विनम्र श्रद्धांजली!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
विचित्र वाटतं की नाही हा
विचित्र वाटतं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते फोटो सर्वाना छान वाटले पाहिजेत आणि सर्वांनी रीयाबद्दल , महेश बद्दल, करणबद्दल छान छान म्हंटलं पाहिजे अशी सक्ती नको.
लोकांना त्यांच्याबद्दल निगेटिव्ह मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे- जी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहे त्यावरून.
या विषयावर बोलूच नका, आत्महत्याच हे 100 टक्के कन्फर्म नाही तरी त्याबद्दल शंका उपस्थित करूच नका, हा विषय बंदच करा- हा आग्रह कशाला?
त्यापलीकडे जे काही आहे ते तपासात समोर येईल. सुप्रीम कोर्टही involve होतेच आहे.
त्यातूनही जर मर्डर असेल आणि त्या लोकांनी व्यवस्थित कव्हर अप केला असेल तर काहीच बाहेर येणार नाही.
जाऊदे ही चर्चा.. सडक 2 येतोय.
जाऊदे ही चर्चा.. सडक 2 येतोय... एन्जॉय करा..
कोणाच्याच पर्सनल लाईफ मध्ये
कोणाच्याच पर्सनल लाईफ मध्ये बाकी लोकांना लक्ष देण्याची गरज नाही.
पण कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है.
ह्या angle ni सुद्धा फोटोज् चा अर्थ निघतो
विजय कुलकर्णी +1
विजय कुलकर्णी +1
ते फोटो सर्वाना छान वाटले
ते फोटो सर्वाना छान वाटले पाहिजेत आणि सर्वांनी रीयाबद्दल , महेश बद्दल, करणबद्दल छान छान म्हंटलं पाहिजे अशी सक्ती कोणीही करत नाहिये.
फक्त Innocent Until proven Guilty हे तत्व पाळावे आणी मेडिया ट्रायल करू नये इतकेच मागणे आहे.
निगेटिव्ह मते व्यक्त करणे वेगळे आणी खूनी असल्याचा शिक्का मारणे वेगळे.
मेडिया ट्रायल ची भयंकर उदाहरणे असताना हा अट्टाहास कशाला ?
अर्णब तर केवळ आपल्या टी आर पी च्या मागे आहे.
अर्णब फक्त टीआरपी मागे नाही.
अर्णब फक्त टीआरपी मागे नाही. तो एका कँपेनचा चेहरा आहे.
या ब्लॉगची लिंक आधी दिली होती का आठवत नाही.
https://www.ndtv.com/blog/the-9-o-clock-judges-in-sushant-singh-rajput-c...
च्रप्स, ज्यांनी सुशान्तची शेवटची मुव्हि ज्यां नी हॉट स्टारवर फुकट पाहून त्याला श्रद्धांजली वाहिली तेच आता हॉट स्टार अनइन्स्टॉल कँपेन चालवताहेत.
अर्णब फक्त टीआरपी मागे नाही.
अर्णब फक्त टीआरपी मागे नाही. तो एका कँपेनचा चेहरा आहे.
That explains everything.
मग मोदी शहा भागवत काय करताहेत
मग मोदी शहा भागवत काय करताहेत ?>>>> सुशान्तच्या आत्महत्त्या प्रकरणात हे लोक गुन्तवायचा प्रयत्न का? पोलिस कोर्ट त्यान्ची कामे करत आहेत या तिघानी त्यात हात घतला तर त्यान्चि लफडी आहेत असा गवगवा येथे काहीजण करतील. या धाग्यात उगाच राजकरण्याना आणु नये असे मला वाटते.
निगेटिव्ह मते व्यक्त करणे
निगेटिव्ह मते व्यक्त करणे वेगळे आणी खूनी असल्याचा शिक्का मारणे वेगळे.//
मान्य आहे. म्हणूनच मी लिहिलं की पब्लिक डोमेनमध्ये जे आहे त्यावरून लोक मत बनवणार .
(आणि जर खून असेल तर खुनाचे तपशील जर नीट तपास झाला व खुनी लोकांनी loopholes सोडले असले तर (कदाचित) बाहेर येणार. )
फक्त Innocent Until proven Guilty हे तत्व पाळावे आणी मेडिया ट्रायल करू नये इतकेच मागणे आहे.///
हे काँग्रेसी लोकांनी म्हणावे ही गंमतच आहे. यापुढे स्वतःही लक्षात ठेवाल अशी आशा आहे.
सुशान्तच्या आत्महत्त्या
सुशान्तच्या आत्महत्त्या प्रकरणात हे लोक गुन्तवायचा प्रयत्न का?
मग पालघरला साधून मेले तर सोनिया गांधींच्या नावाने का बोंबलत होते ?
दिशा सालियनच्या मृत्यू
दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी राजकार ण्यांना गुंतवायचा प्रयत्न केला तेव्हा राजकारंण्यांना आणू नये हा संकेत लक्षात राहिला नाही.
पब्लिक डोमेन म्हणजे अमक्या तमक्या ढमक्याने त्याच्या व्हिडियोत सांगितलेलं त्याचं मत.
सुशान्तच्या सायकियाट्रिस्टने दिलेली माहितीही पब्लिक डोमेनमध्ये आहे. पण ती चुलीत घालू.
नेहमी पोलिस "गुन्हा आमच्या हद्दीत घडला नाही. जिथे घडला तिथे तक्रार नोंदवा" असे सांगतात. बिहार पोलिसांना या बाबतीत एवढा कामाचा उरक कसा आला? मुझफ्फरनगर शेल्टर केस पब्लिक डोमेन मध्ये आहे बहुतेक.
और ये लगा सिक्सर.
और ये लगा सिक्सर.
या धाग्यात उगाच राजकरण्याना
या धाग्यात उगाच राजकरण्याना आणु नये असे मला वाटते.
>>>
+786
एकदा राजकारण आणले की आपापल्या नेत्यांना क्लीनचीट द्यायला आणि समोरच्याला अडकवायला त्यांचे समर्थक येणार आणि सुशांतचा न्याय बाजूलाच राहणार
भरत, प्रतिसाद आवडला.
भरत, प्रतिसाद आवडला.
फक्त प्रॉब्लेम असा आहे की काही लोकांनी ठरवून टाकलंय की त्याने आत्महत्या केली नाही, त्यामुळे उद्या तपास पूर्ण होऊन त्याने खरेंच नैराश्याच्या झटक्यात आत्महत्या केली हे सिद्ध झाले तरी त्या लोकांची टिवटीव चालूच राहणार.
यातले थोडे सेन्सिबल असणारे 50% लोक आत्महत्या केली हे मान्य करतील, पण मग त्याचे बिल कोणाच्या तरी नावावर फाडतील आणि xyz ला शिक्षा करा चा धोशा लावतील, सडक2 च्या ट्रेलर वर ते दिसतेच आहे.
पण स्टीम्युलस ( पिक्चर जाणे, कोंडी होणे, आर्थिक फटका) आणि ऍक्शन (आत्महत्या) याच्या मध्ये त्याची अख्खी रिस्पॉन्स सिस्टम होती ( विवेकबुद्धी) आणि ती नैराश्याने गंडली होती, त्यामुळे असा टोकाचा निर्णय त्याने घेतला हे मान्य करनार नाहीत.
लोक रक्त पिपासू असतात, आवडती व्यक्ती गेली की दुसऱ्या कोणाचे रक्त सांडल्याशिवाय ( लाक्षणिक अर्थाने) त्यांचे समाधान होत नाही,
भरत तुमचं म्हणणं पटलं नाही.
भरत तुमचं म्हणणं पटलं नाही. हत्या प्रकरणाला राजकीय रंग येणे हे दुर्दैव आहे हे मान्य आहे. पण मुळ मुद्दा असा आहे की व्हिक्टिम चे कुटुंबीय मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासावर समाधानी नाहीत. राजकिय किंवा इतर दबावामुळे हा तपास योग्य पद्धतीने केला गेला नसुन त्यामुळे खर्या गुन्हे गारांना शिक्षा होणार नाही आणि पर्यायाने सुशांत ला न्याय मिळणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आता मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धती बद्दल आक्षेप असताना त्यांनी त्यांच्या लोकल (बिहार) पोलिसांची मदत घेणे हे लाॅजिकल आहे. त्या बद्दल कुणाचा आक्षेप असणे पटले नाही. पोलिसांविरुद्ध दाद मागण्याचा हक्क देशाचे नागरिक म्हणून त्यांना आहे. ्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््
व्हिक्टिमच्या कुटुंबीयांची
व्हिक्टिमच्या कुटुंबीयांची मुंबई पोलिसांनी रियाला सुशांतच्या आयुष्यातून पोलिसी खाक्या वापरून दूर करावं अशीही इच्छा होती.
मुंबई पोलिसांच्या तपासावर समाधानी नाहीत तर सीबीआय चौकशीची मागणी योग्य आहे. बिहार पोलिसांनी मुंबईत येऊन चौकशी करणे योग्य नाही. तसंच ते नक्की केव्हा असमाधानी झाले हाही प्रश्न आहे.
सिम्बा, हो. आत्महत्या सिद्ध झाली म्हणजे खुन्यांनी पुरावे मागे ठेवले नाहीत, असं म्हणायची सोय आधीच करून ठेवली आहे.
मी मागच्या एका पानावर एका
मी मागच्या एका पानावर एका व्यक्तीच्या ट्वीट्स कॉपी पेस्ट केल्या होत्या. महाराष्ट्रावर मिसाइल सोडलं पाहिजे असं बरंच काय काय लिहिलंय त्याने. मी त्या ट्वीट्स रिपोर्ट केल्या आणि तो अकाउंट सस्पेंड झाला.
पण अशा बर्याच ट्वीट्स दिसल्या होत्या. केरळसाठी जशी द्वेषाची शेती केली जाते आहे, तसंच महाराष्ट्राबाबत करायचा प्रयत्न दिसतो आहे.
जशी सोनम कपूर ने नीरजा ची वाट
जशी सोनम कपूर ने नीरजा ची वाट लावली तशीच जान्हवी कपूर ने कारगिल गर्ल ची
भावनाशून्य मक्ख चेहरे
यांची आडनावे कपूर नसती तर एक्स्ट्रा मध्ये पण घेतलं नसतं
तरी अजून लोकांना वाटतं नेपोटीझम नाही म्हणून
देशाची कायद्याची चौकट
देशाची कायद्याची चौकट कोणासाठी च मोडण्याची गरज नाही.
कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे.
संघराज्य असलेल्या भारतात अनेक राज्य मिळून देश निर्माण झाला आहे.
गुन्हा महाराष्ट्र घडला आहे त्या मुळे बिहार पोलिस च इथे काहीच संबंध नाही.
सीबीआय चोकशी ची मागणी सुद्धा महाराष्ट्र च करू शकतो.,बिहार नाही.
कालच कारगिल गर्ल पाहीला. मला
कालच कारगिल गर्ल पाहीला. मला जान्हवी मख्ख नाही वाटली. जेव्हा ती पायलट बनण्याकरता अॅडमिशन मिळाल्यावरती, ती वडीलांना मीठी मारते तेव्हा तिचे डोळे किती बोलके, हसरे वाटतात.
आणि चेहर्यावर एकसारखाच भाव तिने दिला असेल तर ती दिग्दर्शकाची चूक आहे. नवीन मुलीकडून कसे अॅक्टिंग करवुन घ्यायचे हे डायरेक्टरचे कौशल्य आहे.
_____
ओह पण आहे खरी ती फिल्मी दुनियाशी अगदी जवळून निगडीत. असेल नेपोटिझमही असेल.
देवेंद्र जी बिहार निवडणुकीचे
देवेंद्र जी बिहार निवडणुकीचे प्रभारी.
ह्याला च योगायोग म्हणतात.
महाराष्ट्रासाठी योगीजी झाले
महाराष्ट्रासाठी योगीजी झाले पाहिजेत
https://twitter.com/mumbaitak
https://twitter.com/mumbaitak/status/1294193181634867200
सुशांत पेक्षा दिशा सालीयन ची
सुशांत पेक्षा दिशा सालीयन ची केस महत्वाची आहे असे वाटते , जरी तिने आत्महत्या केली असेल तर कारण कळणे आवश्यक आहे .
आणि सुशांत च्या केस मध्ये पारदर्शकता चा अभाव दिसल्या मुळे बिहारी आयटीयंस नी ज्युनियर मंत्र्याबद्दल अफवा उठवल्या असतील .
अर्णव बऱ्याच वेळा भाजप च्या समर्थनार्थ बोलत असतो म्हणून काँग्रेस आणि लिब्रल च्या निशाण्यावर असतो आणि भाजप चा अजेंडा चालविण्याचे आरोप त्याच्या वर विरोधी करत असतात .
मग सतत चुकीच्या वक्तव्यावर अपमान करून घेणारा राजदीप , " डर का मोहल है " वाला रविष कुमार , बरखा , कंवल , निधी , विनोद दुआ , प्रणव रॉय , सागरिका घोष आणि शेखर गुप्ता हि सगळी ल्युटियंस मधील गँग नी आयुष्यभर काँग्रेस साठी कँपेन चालवली आहेत !
प्रत्येक पत्रकार कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या दावणीला बांधले लाच असतो मग त्या अर्णव ला एकट्याला दोष देवून काय फायदा ?
जगभरात असंख्य हिंसाचार च्या
जगभरात असंख्य हिंसाचार च्या घटना घडल्या आहेत.
दोन समाजात,धर्मात विद्वेष पसरवले गेले.
लोकांना विनाकारण बदनामी ला सामोरे जावे लागले.
आणि ह्याच्या मुळाशी,हे बिनडोक पत्रकारिता,फालतू चर्चा,baseles वाद विवाद ह्या गोष्टी जबाबदार आहेत.
त्या मुळे कुठे तरी मीडिया च्या ह्या प्रकाराला आळा घातला जावा असे बहुसंख्य लोकांना वाटत आहे .
टीव्ही वर चालणाऱ्या चर्चा ना कसलाच दर्जा नाही.
Bjp चा patra ,aahe तसेच बाकी पक्षाचे पण नमुने आहेत.
ना विषयाचा अभ्यास ना ह्यांच्या कडे कोणते विधायक मत.
फक्त बोंबाबोंब.
आणि त्या टीव्ही अँकर म्हणजे महाभयंकर च असतात.
नुसते आरडाओरड करत असतात.ek तर त्या स्वतः मूर्ख असतील किंवा लोकांना मूर्ख समजत असतील.
प्रमोद महाजन च्या मुलाखती
प्रमोद महाजन च्या मुलाखती बघायला मज्जा यायची .
त्यांच्या बुद्धीची झलक दिसायची त्यांच्या मुलाखती मध्ये.
विषयांतर - जांव्ही खरेच
विषयांतर - जांव्ही खरेच फ्युचर आहे ... मस्त अकटिंग करते... सारा अली पेक्षा शंभर पटीने भारी...
सैराट चा रिमेक कोणता तो
सैराट चा रिमेक कोणता तो मूव्ही, नाव आठवत नाहीए.
मंद वाटते ती, ऐक्सप्रेशन्सच नाहीत चेहर्यावर.
धडक
धडक
येस धडक, तिच्यापेक्षा सारा
येस धडक, तिच्यापेक्षा सारा अली खान सरस वाटते.
Pages