चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

4. सचिन :

१. एक दिलाने एक मुखाने...
२. एकापेक्षा एक...

३. चल सर्जा चल राजा....
४. राईतल्या रावळात..

नाही.
४ चित्रपटगीत. पार्श्वगायन. स्वत:साठीच

थोडं पुढे यावं लागेल.
हे मुख्यत: चित्रपट अभिनेते होते. मोजक्या नाटकातही दिसले.

प्रसिद्ध गाणे-
या गाण्याचे संगीतकार हिंदीतले दिग्गज

2. सुरैय्या (शेख)
‘नई दुनिया’ तील गाणे
"बूट करू मै पॉलिश बाबू

गाणी ओळखा

१. एका महान अभिनेत्या गायलेलं गाणं - कृष्णधवल चित्रपट

२ एका महान अभिनेत्रीने गायलेलं गाणं -

३. पडद्यावर नायक आणि नायिका या दोघांनी स्वतःसाठी पार्श्वगायन केलं आहे. ( पार्श्वगायन हे आधीच्या काळातल्या एकाच वेळी चित्रीकरण + ध्वनिमुद्रण या पेक्षा वेगळे )

सुरैया हे उत्तर वेगळ्या प्रश्नाचं आहे.

१ आणि २ मधले त्यांच्या काळातले टॉपचे स्टार आहेत. त्यांनी क्वचित गाणं गायलंय.

तिन्ही गाणी गोल्डन इरातली.

जवाँ हैं मोहब्बत नूरजहांचं आहे. टुन्टुन महान अभिनेत्री, टॉप स्टार आहे का?

मीनाकुमारी नाही, - चित्रपट गीत आहे.

मार्ग योग्य आहे. मीनाकुमारीच्या काळातले टॉप स्टार्स कोण? त्यातल्या कोणी गाणी गायलीत?
टॉप स्टार्स म्हणजे ज्यांना राजेश खन्नापासून सुपर स्टार म्हटलं जायला लागलं त्या श्रेणीतले.

Pages