खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील मूळ अक्षरांची संख्या (म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर, रफार,इ. असलेली सर्व अक्षरे सोडून).
(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २. म्हणजे या शब्दातील एकूण अक्षरे ६ आणि त्यापैकी मुळाक्षरे २ – स, न ).
काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील मुळाक्षरसंख्या ताडून पाहावी.
१. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, 3)
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1)
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3)
४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, 3 )
५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, 3)
६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, 2).
७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, 4).
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, 3).
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, 3 )
.....................................................
आता ..
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1) >>
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा.
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, 3). >>>
जरा, जुन्या पिढीतील विद्वानांकडे पाहावे लागेल दिशा मिळण्यासाठी.
आताही कधीतरी ही देतात.
नसणाऱया वै असावा असा विचारच
नसणाऱया वै असावा असा विचारच करत नव्हते अयोग्य शेती कुठकुठली त्यावरच विचार करत होते...
देवकीला, मम
नवा खेळ पूर्ण नव्या ढंगात !
नवा खेळ पूर्ण नव्या ढंगात !
विषय: शिक्षण
खाली दिलेल्या ९ प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील मूळ अक्षरांची संख्या (म्हणजे काना, मात्रा, वेलांटी, अनुस्वार, जोडाक्षर, रफार,इ. असलेली सर्व अक्षरे सोडून).
(उदा. ‘शासनयंत्रणा’ चा तपशील ६, २. म्हणजे या शब्दातील एकूण अक्षरे ६ आणि त्यापैकी मुळाक्षरे २ – स, न ).
काही प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. उत्तर देण्यापूर्वी शब्दातील मुळाक्षरसंख्या ताडून पाहावी.
............................................................................
प्रश्न:
१. शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, 3)
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1)
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3)
४. विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, 3 )
५. शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, 3)
६. वरील ५ मधील प्रगती मोजण्याला काय म्हणतात ? (5, 2).
७. शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, 4).
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, 3).
९. शाळेची पायरी कधीही न चढता देखील समाजात वावरून जे शिक्षण घेता येते, ते कुठल्या प्रकारचे असते ? शास्त्रीय शब्द हवा. (6, 3 )
.....................................................
१. शैक्षणिकप्रसार
पूर्ण अंदाजाने...
१. शैक्षणिकप्रसार
एकूण अक्षरे ७
मुळाक्षरे ३ क्ष क र
पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे. ...क्षमस्व...
९. अनौपचारिक
एकुण अक्षरे ६
मुळाक्षरे ३ अ प क
९ बरोबर
९ बरोबर
१ नाही ; अधिक योग्य शब्द आहे. कोणी लिहितंय का बघू. नाहीतर पर्यायी म्हणून ठीक
१ शिक्षण समाजाच्या जास्तीत
१ शिक्षण समाजाच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? (7, 3) - सार्वत्रिक शिक्षण
३ शिक्षकाने फक्त कथन आणि
३ शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) - अनुदेशन
४ विद्यार्थ्यांना निव्वळ
४ विद्यार्थ्यांना निव्वळ बंदिस्त पुस्तकी शिक्षण न देता अजून कुठल्या प्रकारचे शिक्षण दिले पाहिजे? (7, 3 ) - अनुभवाधारित
५ . शिक्षणाचा हेतू
५ . शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांचे निव्वळ परीक्षेतील गुण वाढवणे हा नसून ---------- हा असावा. ( 7, 3) - सर्वांगीण विकास
१. सार्वत्रिकीकरण असे
अस्मिता, भरत
छान सुरवात.
.......................
१. सार्वत्रिकीकरण असे अपेक्षित होते.
सार्वत्रिक शिक्षण >>> बरोबर.
२. अनुदेशन >>> हा हिंदी आहे ना ?
जमल्यास मराठी शोधावा. पर्यायी म्हणून बरोबर.
हा मराठी शब्द छान आहे. जरूर शोधावा.
अनुभवाधारित >>> बरोबर
अनुभवाधारित >>> बरोबर
सर्वांगीण विकास / गुणवत्ताविकास >>> बरोबर.
अवघडे. शिक्षण झेपेना
अवघडे.
शिक्षण झेपेना
७ शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण
७ शिक्षणाचे केंद्रीय नियंत्रण कोणते सरकारी खाते करते? ( 8, 4). - मनुष्यबळ विकास
मनुष्यबळविकास >> बरोबर !
मनुष्यबळविकास >> बरोबर !
२. शिकवण्याच्या पद्धतीला
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1)---> माहिती तंत्रज्ञान
राहिलयं का काही ?
राहिलयं का काही ?
६ आणि ८
६ आणि ८
३ सुद्धा.
धन्यवाद भरत.
धन्यवाद भरत.
माहिती तंत्रज्ञान>>> चूक
माहिती तंत्रज्ञान>>> चूक
इथे प्रत्यक्ष साधनांची नावे लिहावीत एका शब्दसमूहात
उत्तर अनेकवचनी आहे
२. शिकवण्याच्या पद्धतीला
.
वर्गात शिकवताना त्यांचा
वर्गात शिकवताना त्यांचा वारंवार उपयोग केला जातो
त्यांचे इंग्लिश नाव तर खूप वापरले जाते
संगणकाच्या संबंधित आहे का?
संगणकाच्या संबंधित आहे का? गणनयंत्र calculator
6) बुध्दीमत्ता चाचणी
6) बुध्दीमत्ता चाचणी
8) डी लिट ना इंग्रजीत
8) डी लिट ना इंग्रजीत
३ प्रोजेक्टर का?
२ प्रोजेक्टर का?
6) बुध्दीमत्ता चाचणी >>>
6) बुध्दीमत्ता चाचणी >>> चूक. ५, २ असले पाहिजे.
२ प्रोजेक्टर >> योग्य दिशा . हे अंशतः उत्तर झाले !
8) डी लिट ना इंग्रजीत >>> नाही. ही खास भारतीय उपाधी आहे.
मुल्यमापन?
मुल्यमापन?
६ मुल्यमापन? >>>बरोब्बर !!
६ मुल्यमापन? >>>बरोब्बर !!
आता ..
आता ..
२. शिकवण्याच्या पद्धतीला तंत्रज्ञानाची पूरक जोड कोणत्या साधनांनी देता येते ? (7, 1) >>
३. शिक्षकाने फक्त कथन आणि विद्यार्थ्यांनी निव्वळ श्रवण करणे, या पद्धतीला काय म्हणतात ? ( 5, 3) >>>
या पद्धतीचा खास मराठी शब्द हवा.
८. भारत सरकारतर्फे शिक्षणातील विद्वान व व्यासंगी व्यक्तींना दिली जाणारी मानद उपाधी कोणती? ( 7, 3). >>>
जरा, जुन्या पिढीतील विद्वानांकडे पाहावे लागेल दिशा मिळण्यासाठी.
आताही कधीतरी ही देतात.
पूर्वी पाठ्यपुस्तकातील काही
पूर्वी पाठ्यपुस्तकातील काही प्रसिद्ध लेखक या उपाधीने सन्मानित असायचे.
महामहोपाध्याय
महामहोपाध्याय
Pages