चित्रखेळ ...

Submitted by हेमंतकुमार on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ ३. गमन, क्षण - रवी.

आगे भी जाने न तू

हे असू शकत नाही पण तेच वारंवार डोक्यात येतंय.
आनेवाला पल जानेवाला है, हे रवीचं नाही

४ बरोबर.

भरत, शांतपणे बघा .... येणार

राज,

पल शब्द बरोबर, पण आरडी बर्मन... नाही.

जवळ येऊनही चकवा होतोय Bw

वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवताना एक तत्व असते.
प्रश्न पाहिल्याबरोबरच तुम्हाला जो पर्याय मनात भरतो, तेच उत्तर असते !!!

अहो भरत,
मला तरी वाटतंय की तुम्ही लिहून बसलाय तेच उत्तर आहे >>>
"आगे भी जाने न तू"

बरोबर,
३ आगे भी जाने न तू हेच आहे.
भरत, छान !
....
फक्त ६ राहिले.

३. मध्ये गमन कुठे आहे मग?
गमन नाही म्हणूनच भरत हे गाणं बसत नाही असे म्हणाले असावेत.

डोकं दुखलं.
३ आणि ६ साठी आणखी क्लु हवेत.

'गमन' बद्दल क्षमस्व.
जाने = जाणणे लिहायला हवे होते. ( मराठी हिंदीपणा नडला ).
..........................................

मग ते
आगे भी जाने न तू पीछे भी जाने न तू
जो भी है बस यही इक पल है

असायला हवं.

६. कर्म, खराबी
याचे गीतकार हे कवी, नाटककार आणि अभिनेते देखील होते

आता हे राहिलंय.

नाटककार असलेला गीतकार माहीत नाही.

मानव नाही .
६ चे गीतकार १९८० च्या दशकात वारले.

. कर्म, खराबी
याचे गीतकार हे कवी, नाटककार आणि अभिनेते देखील होते.
कुछ तो लोग क हें गे
लोगोंका काम है कहना
छोडो बेकार की बातों को

हे बरोबर वाटतंय.
त्यांनी नाटक लिहिल्याचं आणि अभिनय केल्याचं दिसलं नाही
नवरंगमधली एक कविता त्यांच्या आवाजात आहे.
कविराजा कविता के मत कान मरोडो

Pages