श्रीदेवी त्या काळात बसत नाही.
किशोर कुमार सुरैयाचं द्वंद्वगीत आहे का? मी ऐकलेलं नाही.
गाणी ओळखा
१. एका महान अभिनेत्या गायलेलं गाणं - कृष्णधवल चित्रपट - याच्या एका गाजलेल्या गाण्यात सतार वाजव ण्याचा अभिनय करण्यासाठी ते सतार शिकले.
२ एका महान अभिनेत्रीने गायलेलं गाणं - चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्रीच्या आईने केलंय.
३. पडद्यावर नायक आणि नायिका या दोघांनी स्वतःसाठी पार्श्वगायन केलं आहे. ( पार्श्वगायन हे आधीच्या काळातल्या एकाच वेळी चित्रीकरण + ध्वनिमुद्रण या पेक्षा वेगळे ) - सुरैया ओलखंय. सोबतच्या अभिनेत्याने पुढे अभिनय सोडून गाण्यावर लक्ष केंद्रित केलं. ( कोडं तयार करताना माझ्या डोक्यात एक गाणं होतं. पण अशी दोन गाणी आणि दोन अभिनेते आहेत)
१ आणि २ मधले त्यांच्या काळातले टॉपचे स्टार आहेत. त्यांनी क्वचित गाणं गायलंय.
ए मेरे हमसफर .... या आधी ऐकलं होतं पण नूतननी गायलंय हे माहीत नव्हतं.
संगीत आपल्या स्नेहल भाटकरांचं आहे
ले , ना असे शब्द दोन ओळींच्या मधे किती क्युट प्लेस केलेत ना..
फारच आवडलंय गाणं. भरतराव धन्यवाद !
मी एक सोपे देतो.
खाली दिलेल्या ३० अक्षरांतून मराठी पुस्तकांची नावे ओळखा ( आणि नंतर त्यांचे लेखक सांगा). एकूण पुस्तके ६ आहेत. त्यांची संख्या चुकता कामा नये. म्हणून एकदमच उत्तर द्या ; एकेक नको. सर्व अक्षरे वापरली पाहिजेत आणि पुस्तकांची संख्याही सहाच झाली पाहिजे.
दिलेले प्रत्येक अक्षर एकदाच वापरा.
त्यां ज को शी ल
रे ण्या च्या ब डी
र न भि र ण
बं ही द्द ती का
क्षा च ध ग कां
ल स म क वा
आता या पुस्तकांच्या लेखकांची नावे आठवून / गुगलून लिहा.
अजून काही तरी क्ल्यू द्या ना. मला दोन पुस्तकांंची नावं सापडली आहेत.
किती अक्षरी, किती शब्दी नावं आहेत किंवा कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत ( कादंबरी, वैचारिक, लेखसंग्रह वगैरे) असे क्ल्यू चालतील.
पुस्तकाची अक्षरसंख्या मुद्दाम देत नाही कारण मग कोडे एकदम सोपे होऊन जाईल. दुसरे असे की माझ्या मनातील सहा पुस्तके आहेत. पण हीच अक्षरे वापरून तुम्ही वेगळ्या साहित्याच्या पुस्तकांची यादी करू शकलात तरी काही हरकत नाही.
अक्षर वापराचे नियम मात्र दिलेले पाळा. यातून अशा कोड्याला फक्त एकच उत्तर असते की नसते हेदेखील कळेल.
६ पुस्तके पूर्ण वेगळी निघणे खूप अवघड वाटते.
३ - नूतन - पेइंग गेस्ट, छबिली
३ - नूतन - पेइंग गेस्ट, छबिली...
श्रीदेवी त्या काळात बसत नाही
श्रीदेवी त्या काळात बसत नाही.
किशोर कुमार सुरैयाचं द्वंद्वगीत आहे का? मी ऐकलेलं नाही.
गाणी ओळखा
१. एका महान अभिनेत्या गायलेलं गाणं - कृष्णधवल चित्रपट - याच्या एका गाजलेल्या गाण्यात सतार वाजव ण्याचा अभिनय करण्यासाठी ते सतार शिकले.
२ एका महान अभिनेत्रीने गायलेलं गाणं - चित्रपटाचं दिग्दर्शन अभिनेत्रीच्या आईने केलंय.
३. पडद्यावर नायक आणि नायिका या दोघांनी स्वतःसाठी पार्श्वगायन केलं आहे. ( पार्श्वगायन हे आधीच्या काळातल्या एकाच वेळी चित्रीकरण + ध्वनिमुद्रण या पेक्षा वेगळे ) - सुरैया ओलखंय. सोबतच्या अभिनेत्याने पुढे अभिनय सोडून गाण्यावर लक्ष केंद्रित केलं. ( कोडं तयार करताना माझ्या डोक्यात एक गाणं होतं. पण अशी दोन गाणी आणि दोन अभिनेते आहेत)
१ आणि २ मधले त्यांच्या काळातले टॉपचे स्टार आहेत. त्यांनी क्वचित गाणं गायलंय.
तिन्ही गाणी गोल्डन इरातली.
३ नूतन बरोबर. छबीली - ऐ मेरे
नूतन बरोबर. छबीली - ऐ मेरे हमसफर
२ साठी.
२. दिलिप कुमार - मुसाफिर,
१. दिलिप कुमार - मुसाफिर, लागी नाहि छुटे... (सतारीच्या क्लु मुळे - मधुबन मे राधिका, कोहिनूर)
हेही बरोबर.
हेही बरोबर.
२. नर्गीस असावी (जद्दन बाई).
२. नर्गीस असावी (जद्दनबाई). चित्रपट आणि गाणं माहित नाहि...
२ चं उत्तर नूतन- छबीली - ऐ
२ चं उत्तर नूतन- छबीली - ऐ मेरे हमसफर
३ बाकी आहे.
१ दिलीपकुमार - लागी नाही छूटे
3. Talat Mahmoud
3. Talat Mahmoud
३ राही मतवाले तू छेड एक बार
३ राही मतवाले तू छेड एक बार मन का सितार
सुरैया आणि तलत महमूद - चित्रपट वारिस
https://youtu.be/dS4jGtO0lT4
सुरैया आणि मुकेश यांचाही एक चित्रपट आहे -माशुका.
त्यातली गाणी कधी ऐकली नव्हती.
४ अरुण सरनाईक यांचं दुसरं प्रसिद्ध गाणं
- पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे
चित्रपट घरकुल
निर्माते आणि संगीत ही रामचंद्र
छान मजा आली
छान
मजा आली
ए मेरे हमसफर .... या आधी ऐकलं
ए मेरे हमसफर .... या आधी ऐकलं होतं पण नूतननी गायलंय हे माहीत नव्हतं.
संगीत आपल्या स्नेहल भाटकरांचं आहे
ले , ना असे शब्द दोन ओळींच्या मधे किती क्युट प्लेस केलेत ना..
फारच आवडलंय गाणं. भरतराव धन्यवाद !
मी एक सोपे देतो.
मी एक सोपे देतो.
खाली दिलेल्या ३० अक्षरांतून मराठी पुस्तकांची नावे ओळखा ( आणि नंतर त्यांचे लेखक सांगा). एकूण पुस्तके ६ आहेत. त्यांची संख्या चुकता कामा नये. म्हणून एकदमच उत्तर द्या ; एकेक नको. सर्व अक्षरे वापरली पाहिजेत आणि पुस्तकांची संख्याही सहाच झाली पाहिजे.
दिलेले प्रत्येक अक्षर एकदाच वापरा.
त्यां ज को शी ल
रे ण्या च्या ब डी
र न भि र ण
बं ही द्द ती का
क्षा च ध ग कां
ल स म क वा
आता या पुस्तकांच्या लेखकांची नावे आठवून / गुगलून लिहा.
अजून काही तरी क्ल्यू द्या ना.
अजून काही तरी क्ल्यू द्या ना. मला दोन पुस्तकांंची नावं सापडली आहेत.
किती अक्षरी, किती शब्दी नावं आहेत किंवा कुठल्या प्रकारची पुस्तकं आहेत ( कादंबरी, वैचारिक, लेखसंग्रह वगैरे) असे क्ल्यू चालतील.
सहा पुस्तकांची वैशिष्ट्ये
सहा पुस्तकांची वैशिष्ट्ये प्रत्येकी एक याप्रमाणे:
व्यक्तिविशेष
कथासंग्रह
लेखसंग्रह
आत्मवृत्तपर
ललित आणि
लेखमालेचे पुस्तक रूपांतर
अक्षरांचे सहा संच आणि
अक्षरांचे सहा संच आणि प्रत्येक संघातून एक निव असा विचार मी करत होतो.
आता कळलं की एकच संच आहे.
पुस्तकाची अक्षरसंख्या मुद्दाम
पुस्तकाची अक्षरसंख्या मुद्दाम देत नाही कारण मग कोडे एकदम सोपे होऊन जाईल. दुसरे असे की माझ्या मनातील सहा पुस्तके आहेत. पण हीच अक्षरे वापरून तुम्ही वेगळ्या साहित्याच्या पुस्तकांची यादी करू शकलात तरी काही हरकत नाही.
अक्षर वापराचे नियम मात्र दिलेले पाळा. यातून अशा कोड्याला फक्त एकच उत्तर असते की नसते हेदेखील कळेल.
६ पुस्तके पूर्ण वेगळी निघणे खूप अवघड वाटते.
त्यां ज को शी ल>>>> हे ल च
त्यां ज को शी ल>>>> हे ल च आहे का ला धरायचे?
१. धग २.चकवा
१. धग..उद्धव शेळके
२.चकवा...अलका कुलकर्णी
'ल '
'ल '
पहिली २ नावे जड जातील, पुढची जरा बरी, शेवटची अपोआप येतील !
देवकी
देवकी
नियम नीट पाहा. एकेक उत्तरे देऊ नका. सगळी ६ एकदम .
सगळी ६ एकदम .>>> क्षमस्व!
सगळी ६ एकदम .>>> क्षमस्व!
हरकत नाही. पण हे कोडे
हरकत नाही. पण हे कोडे नेहमीपेक्षा वेगळे आहे.
मध्येच अर्धवट उत्तरे दिली की इतरांना त्याचा फायदा/तोटा दोन्ही होऊ शकतो.
आता एकच राहिलेय.पण जाम त्रास
आता एकच राहिलेय.पण जाम त्रास देतेय.
छान, नक्की येईल तुम्हाला.
छान, नक्की येईल तुम्हाला.
पण एक राहिलंय असं होते? दोन राहिली असणार
नाही एकच!कदाचित माझी पुस्तके
नाही एकच!कदाचित माझी पुस्तके वेगळी असतीलही.
शक्य आहे,
शक्य आहे,
म्हणजे जर ५ नावे काढल्यावर उरलेल्या अक्षरांत नाव नाहीच जमले, तर पहिली ५ बरोबर ठरत नाहीत.
दोन पुस्तके – दोनशब्दी
दोन पुस्तके – दोनशब्दी
बाकीची सर्व – एकशब्दी
आता उत्तर देताना ती प्रत्येकी एका वैशिष्ट्याशी जुळतील हे पाहा.
पास
पास
प्रयत्न केलात हे छान, धन्यवाद
प्रयत्न केलात हे छान, धन्यवाद.
एका पुस्तकाचे नाव -
एका पुस्तकाचे नाव -
रेशीमबंध (लेखसंग्रह)
Pages