गेला महिनाभर नोटबंदी आणि त्यातून जन्माला आलेल्या विविध अपत्यांचा अभ्यास आपण सगळेच करतोय.
निर्णय योग्य आहे किंवा अयोग्य, त्याची अंमलबजावणी चांगली की वाईट, आणि त्याचे पुढील परिणाम कसे होतील यावर प्रचंड आणि दमवून टाकणारी चर्चा झाली आहे. पण नोटबंदी चालू असतानाच, हा निर्णय जे बंद करण्यासाठी घेतला आहे त्यालाच तो प्रोत्साहन देऊ लागलाय हे उघड व्हायला लागलेलं आहे, याचं अगदी भक्त सुद्धा समर्थन करतील. तो म्हणजे भ्रष्टाचार.
नोटबंदी जाहीर केल्यापासून दर दिवसाला सरकार नियम बदलू लागले. पहिला एक आठवडा कुठल्याही व्यक्तीला रोख जुन्या नोटांच्या बदली नव्या नोटा सगळ्या बँकेत मिळायच्या. यासाठी पॅन कार्ड दाखवावे लागायचे. आठवड्याभरातच सरकारनी ते बंद केले कारण "काळा पैसा वाले काही नतद्रष्ट लोक", "भोळ्या भाबड्या गरिबांना" आपले पैसे घेऊन लाईनमध्ये उभे करत आहेत अशा बातम्या उघडकीला आल्या. रेल्वेची तिकिटे जुन्या नोटांनी काढायची परवानगीदेखील लगबगीने मागे घेण्यात आली कारण काही दुष्ट काळा पैसा बाळगणारे लोक जुन्या नोटांनी तिकिटं काढून ती लगेच रद्द करू लागले. परिणामी रेल्वेला नव्या नोटा रिफन्ड करता करता नाकी नऊ आले. गृहिणींच्या खात्यात अडीच लाखापर्यंत कुठलेही प्रश्न विचारले जाणार नाहीत या आश्वासनाचे एका आठवड्यातच धमकीत रूपांतर झाले. मग मधेच भारतीय बायकांच्या दागिन्यांच्या खणात डोकावण्याची इच्छादेखील व्यक्त झाली (अम्मांनी जाता जाता कान टोचले म्हणून बरं). त्यानंतर प्रधानमंत्रीजींच्या लाडक्या जनधन खात्यांना तंबी द्यावी लागली आणि आज अखेर तो दिवस आला, जेव्हा भ्रष्टाचार मुक्त अशा खाजगी बँकांवरदेखील छापे टाकण्याची वेळआली. महिनाभर ज्या (कॉपरेटिव्ह बँकांना डिवचून) बँकांचे मोदीजी गुणगान करत होते, त्यांच्याच दारी त्यांना पोलीस पाठवायची वेळ आली.
३५ दिवसांत सरकारने ५१ वेगळे वेगळे नियम तयार केले आणि मोडले. आणि त्यावरून सरकारला चांगलेच फैलावर घेण्यात आले आहे. अर्थात, या कोलांट्या उड्या सरकारच्या बेसावधपाणामुळेच झाल्या. भ्रष्टाचार कमी करण्यासाठी घेतलेल्या एका निर्णयातून, गोरगरिबांनाही भ्रष्टाचार करू नका असं सांगायची जेव्हा वेळ येते, तेव्हा प्रश्न चूक बरोबर या चाकोरीच्या बाहेरून बघितला पाहिजे.
आपल्यापैकी बऱ्याच जणांना भ्रष्टाचार हा असा साधा सोपा काळा-गोरा विषय वाटतो. काही लोक भ्रष्ट असतात, विशेषतः काँग्रेसमधील जवळपास सगळेच लोक भ्रष्ट आहेत. भ्रष्ट लोकांनी साठ वर्षं सत्ता बळकावली आणि भारतात भ्रष्टाचार माजला. तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आणि साठ वर्षं साठलेली घाण साफ करण्यासाठी थोडी कळ सहन केली पाहिजे. आणि बँकांच्या आणि एटीएमच्या बाहेर रांगा लावून आपण देश भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा छोटासा त्याग करतोय.
पण या अशा लिनियर विचारसरणीचा एक फार मोठा धोका आहे. तो म्हणजे असा विचार करून त्यात समाधान मानताना आपण एका खूप मोठ्या धडधडीत वास्तवाकडे पाठ फिरवतोय. ते म्हणजे आपण सगळेच भ्रष्ट आहोत. पुढे जाऊन असं देखील म्हणता येईल की हिंदी सिनेमासारखी भ्रष्ट आणि इमानदार असे दोन गटदेखील नसतात. आपण सगळेच कधी कधी भ्रष्ट आणि कधी कधी इमानदार असतो. भ्रष्टाचार हा माणसाच्या विवेकावर जितका अवलंबून असतो तितकाच त्याच्या परिस्थितीवर देखील असतो. भ्रष्टाचार कधी घडतो? एखाद्या भ्रष्ट व्यक्तीला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळते. आणि सत्ताधारी असल्याचा फायदा घेऊन ती व्यक्ती भ्रष्टाचार करते. किंवा एखाद्या इमानदार व्यक्तीला सत्ता मिळते, जी टिकवण्यासाठी तिला आजूबाजूच्या दहा भ्रष्ट व्यक्तींच्या गुन्ह्याकडे कानाडोळा करावा लागतो. दोन देवाणघेवाण करणाऱ्या माणसांना एकाच सोयीच्या मार्गाने कर बुडवता येतो (रोकड देऊन) तेव्हा भ्रष्टाचार घडतो. किंवा निकाल काय लावायचा आहे हे आधीच ठरवून जेव्हा एखादा अभ्यास किंवा एखादा उपक्रम राबवला जातो तिथे भ्रष्टाचार घडतो.
जेव्हा आपण सत्ता हा शब्द ऐकतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर गांधी टोपी, कडक स्टार्च केलेला कुडता, जॅकेट घालून लाल दिव्याच्या गाडीतून चाललेला राजकारणी डोळ्यासमोर येतो. पण नोटबंदी करून मोदींनी जनधन खाती बाळगणाऱ्या गरिबांच्या हाती देशाची आर्थिक सत्ता देऊन टाकली. जी व्यक्ती कर भरण्यास आजन्म पात्र नव्हती, जिला घाई गडबडीत कुठल्यातरी पुढच्या सोयीसाठी बँकेत खाते उघडावे लागले, आणि ते खाते चालू अवस्थेत ठेवण्यासाठी लागणारा पैसादेखील त्या व्यक्तीच्या हातात नाही, अशा व्यक्तींना आहेत ते पैसे खात्यावर जमा करायला भाग पाडून मोदींनी त्यांच्या हाती कधीही नसलेली सत्ता त्यांना मिळवून दिली. आणि अर्थातच भ्रष्टाचार घडण्यासारखी स्थिती निर्माण करून दिली.
जेव्हा एखादी गरीब व्यक्ती १०-२० % कमिशन घेऊन एखाद्या धनाढ्य व्यक्तीला जुन्या नोटा नवीन नोटांमध्ये बदलून देते, तेव्हा त्या गुन्ह्याचे समर्थन करायला तिच्याकडे कित्येक भावनिक कारणे असतात. पण सगळ्यात महत्वाचे कारण हे असते की आजवर कुणीही त्यांच्या खात्यात एकरकमी दोन लाख टाकलेले नसतात. आणि इतक्या सोप्या मार्गाने त्यांना कधीही वीस हजार मिळालेले नसतात. कुठलेही तात्विक आवाहन हातात असलेल्या सोप्या वीस हजार रुपयांपुढे निष्प्रभ ठरते. आणि जनधन खात्यांपासून ते २ जी पर्यंत सगळ्या पातळ्यांवरच्या भ्रष्टाचाराला या एकाच मानसिकतेतून बघता येते. भ्रष्टाचार करण्यासारख्या परिस्थितीत आल्यावर भ्रष्टाचार न करणे अवघड असते. आणि मानवी सद्सदविवेकाचा जर बेल कर्व काढायचे कुणी कधी धाडस केले, तर सच्चे इमानदार लोक हे नॉर्मल डिस्ट्रिब्युशनच्या बाहेर फेकले गेलेले आऊटलायर्स असतील.
मूळ निवासी व्याध की जय
मूळ निवासी व्याध की जय
नोटाबंदीच्या आठवणीने सुद्धा
नोटाबंदीच्या आठवणीने सुद्धा त्रास होतोय काही मंडळींना.
मोदींचं नाव नोटाबंदी करून देश बुडवणारा म्हणून इतिहासात नोंदवलं जाणार.
नोटाबंदीची आठवण? विरोधकांना
नोटाबंदीची आठवण? विरोधकांना त्या आठवणींचा त्रास का होतोय बरं?
रिझर्व्ह बँक म्हणते ९९.९७
रिझर्व्ह बँक म्हणते ९९.९७ टक्के नोटा परत आल्या,म्हणजे थोडक्यात काळा पैसा रूप बदलून चलनात आला असा अर्थ... नोट बंदी मुळे निश्चित पने अतिरेकी कारवाया जाणवल्या इतक्या कमी झाल्या, जवळ जवळ बंद झाल्या, सुरिक्षिताता वाढली, कश्मिर च प्रश्न निकाली निघाला, मुठभर अतिरेकी देशाला वेठीस धरत होते, आणि काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी कश्मिर आंतरराष्ट्रीय प्रश्न आहे असे सांगत होते( ६ ओक्तोबर २०१९) हे मात्र नोट बंदी मुळेच झाले, देशाचा टॅक्स महसूल वाढला, या सर्वात सामान्यांना निश्चित त्रास झाला.. मोदी सरकारने कुणाकडे जुन्या नोटा मिळाल्या तर खोटे चलन बाळगल्याच्या गुन्हा दाखल करू असे एक फर्मान काढले होते... आता माझ्या मुलाला कुणी पूर्वी दिलेल्या ५०० तीनचार नोटा नंतर.मिळाल्या आता त्याचा उपोयोग नाही म्हणजे सामान्य. माणसाचे निश्चित नुकसान केले आहे... आणि निरव मोदी मात्र १६००० कोटूना चुना लावून पाळला, मल्या पाळला त्याला अजून पर्यंत ...ना खाऊंगा ना खाणे दूंगा... असे mhananarepakdun अनु शकले नाहीत हे पण सत्य आहे. ... त्याच बरोबर श्री. बोकील मात्र आता अदृश्य आहेत... GST मुळे महागाई वढली आहे... शिक्षण महाग झाले आहे...आणि मोदी सरकारचे मध्यम वर्ग विरोधी जेटली यांनी तर मेडिकल रिईम्बसमेट वर पण टॅक्स लावला... मध्य वर्गाचे टॅक्स वाढवले आणि कंपन्यांचे कमी केले... मध्यंतरी मध्या प्रदेश,गुजरात पडल्यामुळे थोडी सुट वडीले हे पण खरे आहे.. अँ आता बोकील मात्र गप्प का आहेत...ते कळत नाही... कुठी गेली स्वस्ताई आणि सांगितलेले फायदे... तेच कळत नाही
https://www
https://www.nationalheraldindia.com/india/rbi-admits-loan-frauds-under-m...
RBI admits loan frauds under Modi Govt three times higher than UPA-II
In response to an RTI application, RBI admits that both the number of and the amount involved in bank frauds have spiralled in the last 4 years compared to the 5 years of UPA-II between 2009 & 2014
Blackcat, ती कर्जे कधी वितरित
Blackcat, ती कर्जे कधी वितरित झाली होती नी कधीपासून थकीत होती ही माहिती आहे का तुझ्याकडे? नसली तर वरच्या बातमीच्या कागदाची सुरळी करून ठेवून घे....
<
हे रिजर्व ब्यांकने दिले आहे म्हणे
काँग्रेसच्या काळातील घाण आता
काँग्रेसच्या काळातील घाण आता बाहेर येत आहे
https://m.facebook.com/story
https://m.facebook.com/story.php?story_fbid=1843772602433259&id=10000401...
परिंदे फडफड फडफड फडफड
मूळव्याध परत उपटली वाटतं?
मूळव्याध परत उपटली वाटतं?
नवीन Submitted by सुबोध खरे on 29 December, 2019 - 13:11
<<
कित्ती नं सगभ्य, संयत, अभ्यासू प्रतिसाद
^_^
अ ऽ गदी टिप्पिकल नं?
बादवे, खरे डाक्टर मिपावर्नं हितं का आले नक्की?
आपण कोण?
आपण कोण?
विरोधकांना त्या आठवणींचा
विरोधकांना त्या आठवणींचा त्रास का होतोय बरं?
<<
हो नं.
भाजपा सध्या विरोधकांत आहे आपल्या महाराष्ट्रात :मूळव्याधग्रस्त कॉन्स्टिपेटेड भाजपेयीभव्गवी स्मायली:
नोट बंदी मुळे तुमचे किती पैसे
नोट बंदी मुळे तुमचे किती पैसे वाचले, एकदा रुपयात, किती इन्कम वाढले एकदा रुपयात, जुन्या वा नी सामानाचा याद्या आणि आजचा त्याच वस्तूंचा भाव यातील फ्राक रुपयात, वीज, टॅक्सेस, घर घेण्यासाठी भरलेला टॅक्स घराची किंमत ,वीज , पेट्रोल, गॅस, बस ची तिकीट, शिक्षणाची फी, घरासाठी टॅक्स व किंमत किती पैसे वाचले ते रुपयात, शिक्षणाची फी, भाजीपाला, कंदे, बटाटा, लसूण, डाळी औषधांच्या किमती आणि त्याच वस्तूंचा आजची किंमत म्हणजे नोव्हेंबर २०१६. आणि डिसेंबर २०१९ च्या वस्तू ची किंमत आणि उत्पन्न एकदा मायबोलीकरांनी विशेषतः समर्थकांनी अनेक जणांनी. एकदा जाहीरपणे मायबोलीवर तपशील खरे खुरे पणाने द्यावे
म्हणजे नोयेबांदिमुळे GST मुळे सामान्य माणसाचं फायदा झाला का तोटा झाला ते लगेच कळेल अनेक जणांनी हे कंपॅरिझन जरूर टाकावे म्हणजे,बोकील मोदी जेटली, सेतुरमान किती खरे बोलतात ते लगेच कळेल, आणि खरोखरीच पैसा वाचला ते पण कळेल... माझा अनालिसिस दाखवतो खर्च वाढला आहे...किमती वाढल्या आहेत... कला पैसा अजून आहे ... आणि हो विशेष म्हणजे मोदी सरकारने नोट बंदी होऊन तीन वर्षे झाली पण अजून पण " ..आता नोट बंदी मुळे भ्रष्टाचार नस्ट झाला आहे.... " असे निवेदन किंवा गॅझेट माझ्या बघण्यात अजून तरी आले नाही.... कुणाकडे असल्यास मला रेफरन्स द्यावा.. नसल्यास जेटली बोकील सांगत होते . ते खोटे तरी होते किंवा त्यांचे ते उद्दिष्ट सध्या झाले नाही... हे सत्य आहे...
नोट बंदी मुळे तुमचे किती पैसे
नोट बंदी मुळे तुमचे किती पैसे वाचले, एकदा रुपयात, किती इन्कम वाढले एकदा रुपयात, जुन्या वा नी सामानाचा याद्या आणि आजचा त्याच वस्तूंचा भाव यातील फ्राक रुपयात, वीज, टॅक्सेस, घर घेण्यासाठी भरलेला टॅक्स घराची किंमत ,वीज , पेट्रोल, गॅस, बस ची तिकीट, शिक्षणाची फी, घरासाठी टॅक्स व किंमत किती पैसे वाचले ते रुपयात, शिक्षणाची फी, भाजीपाला, कंदे, बटाटा, लसूण, डाळी औषधांच्या किमती आणि त्याच वस्तूंचा आजची किंमत म्हणजे नोव्हेंबर २०१६. आणि डिसेंबर २०१९ च्या वस्तू ची किंमत आणि उत्पन्न एकदा मायबोलीकरांनी विशेषतः समर्थकांनी अनेक जणांनी. एकदा जाहीरपणे मायबोलीवर तपशील खरे खुरे पणाने द्यावे
म्हणजे नोयेबांदिमुळे GST मुळे सामान्य माणसाचं फायदा झाला का तोटा झाला ते लगेच कळेल अनेक जणांनी हे कंपॅरिझन जरूर टाकावे म्हणजे,बोकील मोदी जेटली, सेतुरमान किती खरे बोलतात ते लगेच कळेल, आणि खरोखरीच पैसा वाचला ते पण कळेल... माझा अनालिसिस दाखवतो खर्च वाढला आहे...किमती वाढल्या आहेत... कला पैसा अजून आहे ... आणि हो विशेष म्हणजे मोदी सरकारने नोट बंदी होऊन तीन वर्षे झाली पण अजून पण " ..आता नोट बंदी मुळे भ्रष्टाचार नस्ट झाला आहे.... " असे निवेदन किंवा गॅझेट माझ्या बघण्यात अजून तरी आले नाही.... कुणाकडे असल्यास मला रेफरन्स द्यावा.. नसल्यास जेटली बोकील सांगत होते . ते खोटे तरी होते किंवा त्यांचे ते उद्दिष्ट सध्या झाले नाही... हे सत्य आहे...
गुन्हे शाखेच्या वांद्रे
गुन्हे शाखेच्या वांद्रे कक्षाचे पोलीस शिपाई अमित महांगडे यांच्या माहितीवरून सुमारे तीन लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन अंधेरीत आलेल्या डॉन वर्की, विष्णू विजयन या दोन केरळच्या तरुणांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई, निरीक्षक संजीव गावडे, आशा कोरके आणि पथकाने अटक केली. लिओ जॉर्ज नावाच्या तिसऱ्या साथीदाराला गुन्हे शाखेच्या पथकाने केरळहून ताब्यात घेतले. या टोळीने केरळमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बनावट नोटांचा छापखाना सुरू केला होता. तेथे दोन हजार, ५००, २०० रुपये मूल्याच्या एकूण सहा कोटी किमतीच्या बनावट नोटा छापण्यात आल्या. छपाईत कसूर राहिल्याने यातील चार कोटींच्या नोटा टोळीने जाळून नष्ट केल्या. मात्र उर्वरित दोन कोटींच्या बनावट नोटांची छपाई हुबेहूब असल्याने त्या अर्थव्यवस्थेत आणण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तिघांच्या चौकशीतून पुढे आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले.
केरळमधील छपाई संपवून ही टोळी सुरक्षित ठिकाणाच्या शोधात काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत आली होती. येताना टोळीने बनावट नोटांच्या छपाईसाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री आणली होती. यात लॅपटॉप, छपाई यंत्र, टॅब, जीएसएम पेपर, आरबीआय लिहिलेल्या तांबे-पितळीच्या पट्टय़ा, वॉटर मार्क छापलेले जीएसएम पेपर, इस्त्री, नोटांच्या आकाराचे पातळ प्लास्टिकचे तुकडे आदींचा समावेश होता.
दाक्षिणात्य अभिनेत्रीच्या बंगल्यावर छपाई..
या टोळीला केरळ पोलिसांनी २०१८मध्ये अटक केली होती. पोलिसांनी आरोपींच्या चौकशीतून दाक्षिणात्य टीव्ही अभिनेत्री सूर्या हिच्या बंगल्यावर छापा घातला. तेथे बनावट नोटांचा छापखाना अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचे तपासातून स्पष्ट झाले. व्यवसायातील तोटा भरून काढण्यासाठी सूर्या आणि तिच्या आईने टोळीला छापखान्यासाठी बंगला देऊ केला होता, अशी माहिती पुढे आली. या टोळीकडून बनावट नोटांचा मोठा साठा हस्तगत होण्याची शक्यता गुन्हे शाखेने वर्तवली आहे.
खासगी वित्तीय संस्था रडारवर
या टोळीने खासगी वित्तीय संस्था, रोख रकमेचे व्यवहार करणारे कंत्राटदार, व्यावसायिकांकरवी बनावट नोटा अर्थव्यवस्थेत आणल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली आहे. आरोपींच्या चौकशीतून सोने गहाण ठेवून कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या खासगी वित्त संस्थेचे नाव पुढे आले आहे. ही संस्था वैध नोटांच्या बंडलात टोळीने छापलेल्या बनावट नोटा मिसळून व्यवहार करत असे, अशी माहिती आरोपींनी दिली असून त्याची खातरजमा सुरू असल्याचे गुन्हे शाखेने सांगितले.
कार्यपद्धती.. : एका बाजूला छापलेल्या दोन कागदांमध्ये प्लास्टिकचा तुकडा ठेवला जाई. त्यावर गरम इस्त्री फिरवून दोन कागद एकमेकांना चिकटवले जात. वैध चलनी नोटांसाठी वापरल्या जाणाऱ्या कागदाच्या दर्जाशी मिळताजुळता कागद ही टोळी उत्तर प्रदेश येथील एका व्यापाऱ्याकडून विकत घेत होती. अशाप्रकारे प्लास्टिक, इस्त्रीच्या साहाय्याने नोटा चिकटविल्याने वॉटरमार्क हुबेहूब दिसे. या टोळीने छापलेल्या बनावट नोटांचा दर्जा उच्च प्रतीचा असून त्या सहजासहजी ओळखणे कठीण असल्याचा दावा गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
https://www.loksatta.com/mumbai-news/counterfeit-notes-keral-gang-arrest...
नोटबंदीमुळे कालबाह्य झालेल्या
नोटबंदीमुळे कालबाह्य झालेल्या जुन्या ५०० आणि १००० च्या नोटा बाळगणाऱ्या दोघांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. गोध्रा भागात ही कारवाई करण्यात आलेली असून, अटकेत असलेल्या दोन्ही आरोपींकडून ४ कोटी ७६ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुजरात पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी रात्री ही कारवाई केली.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/demonetised-notes-of-rs-4-cror...
2020 मध्ये गुजरातेत जुन्या नोटा सापडल्या
4 दिन तो गुजारो गुजरात मे
अजूनपणे गावखेड्यांतल्या
अजूनपणे गावखेड्यांतल्या म्हाता र्या कोतार्या न शिकलेल्या लोकांना आपल्याकडच्या जुन्या नोटा रद्द झाल्याचे नुकतेच कळल्याच्या बातम्या येतात. काहींची ती आयुष्यभराची पै पै साठवून जमवलेली पुंजी असते.
https://www.thenewsminute.com/article/kerala-80-yr-old-has-rs-30000-old-...
https://www.ndtv.com/tamil-nadu-news/visually-impaired-couple-find-rs-24...
https://www.thehindu.com/news/cities/Coimbatore/92-year-old-woman-saves-...
मागील एका वर्षाच्या
मागील एका वर्षाच्या कालावधीमध्ये १.१ लाख कोटी मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या नोटा चलनामधून गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये दोन हजार रुयांच्या नोटांचे एकूण मुल्य ५.४ लाख कोटींपर्यंत कमी झाले आहे. २०१८-१९ च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या ६.५ लाख कोटी रुपये मुल्यांच्या नोटा चलनात होत्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १८ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या अहवालामध्ये ही माहिती समोर आली आहे. दोन हजारच्या नोट्यांच्या उलट ५०० रुपयांच्या नोटा या ४ लाख कोटींनी वाढल्याचे दिसत आहे. २०१८-२९ मध्ये १०.७ लाख कोटींच्या ५०० च्या नोटा चलनात असताना २०१९-२० साली हे मूल्य १४.७ लाख कोटींपर्यंत पोहचले. २०१९-२० च्या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली नव्हती असंही आरबीआयने स्पष्ट केलं आहे. तसचे बीएरबीएनएमपीएलने (भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड) आणि एसपीएमसीआयएलने (सिक्युरिटी प्रिटींग अॅण्ड मिटिंग कॉर्परेशन ऑफ इंडिया) कोणताही अतिरिक्त पुरवठा केलेला नाही असंही या अहवालात म्हटलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/more-than-rs-1-lakh-crore-wort...
२४ सप्तेम्बर २०२०
२४ सप्तेम्बर २०२०
गुज्रातेत पुन्हा जुन्या नोटा घावल्या
चार दिन तो गुजारो गुजरात मे
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gujarat-ats-seizes-demonetised...
नोटांबंदी म्हणजे कबिराचा दोहा झाला.
बुरा जो देखन मैं चला,
बुरा न मिलिया कोय,
जो दिल खोजा आपना,
मुझसे बुरा न कोय।
काळा पैसा जो देखन मैं चला,
काळा पैसा न मिलिया कोय,
जो गुजरात खोजा आपना,
मुझसे काळा न कोय।
गुजरात मध्ये काँग्रेस च्या
गुजरात मध्ये काँग्रेस च्या सीट्स 0 आहेत का?
हे विचारले म्हणजे भाजपाचे 90
हे विचारले म्हणजे भाजपाचे 90 आमदार आणि 30 खासदार पवित्र आहेत हे सिद्ध झाले का ?
सत्ताधारी पक्षाने सर्वांना शिक्षा द्याव्यात
आता खरंतर मोदींचे "नोट बंदी
आता खरंतर मोदींचे "नोट बंदी स्टाईल" निर्णय असा एक धागा काढायला हवा. कारण काहीही पुढचा मागचा विचार न करता घेतलेले अनेक निर्णय आता झाले आहेत. नंतर ते फसले की त्याबद्दल न बोलता काहीतरी भलतच सुरू करून लोकांच्या हातात खुळखुळा द्यायचा हे फार सवयीचं झालंय. त्यातही अनेक similarities आहेत.
मोदींचे खोटे व्हिडीओ असा धागा
मोदींचे खोटे व्हिडीओ असा धागा आहे
त्यातच लिहू शकतो
केंद्र सरकारनं चार
केंद्र सरकारनं चार वर्षांपूर्वी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. चलनात असलेल्या बनावट नोटांपासून मुक्ती हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. त्यावेळी केंद्र सरकारनं ५०० आणि १ हजार रूपयांच्या नोटा बंद केल्या होता. त्यानंतर २ हजार रूपयांच्या नव्या नोटा चलनात आणण्यात आल्या. परंतु आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, गेल्या वर्षी जितक्या बनावट नोटा पकडण्यात आल्या त्यापैकी सर्वाधिक नोटा या २ हजार रूपयांच्या असल्याचं समोर आलं आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) वार्षिक अहलावातून ही माहिती मिळाली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/the-most-fake-currency-in-the-...
(No subject)
मोदींचे सल्लागार
ह्यांचा सल्ला ऐकून अर्थव्यवस्था गार झाली
जाऊ द्यात हो. कशाला तुमचा वेळ
जाऊ द्यात हो. कशाला तुमचा वेळ वाया घालवताय ह्यात. महान देशभक्त कन्गनाजी रानाउत म्हणतात तसं झोपलेल्याला जागं करता येतं, झोपेच्ं सोंग घेतलेल्याना नाही. बर्याच भक्ताना आपण चुकलोय हे कळल्ंय पण मान्य करायची गोची होते. मग रेटत रहायचं तेच तेच. अगदिच्काही मुद्दा नसला की कॉंग्रेस ला आणायचं खेचून. 6 वर्ष झाली तरी कॉंग्रेसचं भूत बसलंय मानगुटीवर. माझी एक भक्त मैत्रिण अश्याच एका वादात म्हणाली की मी लॉजिक शिकलेय म्हणून् मला मोदी सरकारचे निर्णय किती योग्य आहेत ते कळतं. आता ह्यात लॉजिकचा काय संबंध ते मला कळेना. खरं तर तिला लॉजिक शिकवनार्या शिक्षकाची मला कीव आली. मग मी म्हटलं सॉरी हं. मी काही लॉजिक वगैरे शिकले नाहिये पण एमबीए करताना थोडं एकोनोमीक्स शिकलेय तेव्हा ह्या लोकांनी काय माती केली आहे आणि करताहेत ते दिसतंय.
रच्याकने त्या 2014 मधल्या
रच्याकने त्या 2014 मधल्या मोदी येताहेत म्हणून पळ काधनार्या महागाई आणि भ्रष्टाचारावरच्या जाहिराती आठवताहेत का कोणाला??
'वो आ रहे है'
'कौन?'
'मोदीजी आ रहे है'
ह्या जाहिराती कुठे ऐकायला मिळतील का?? कांदयाच्या वाढत्या भावाने डोळ्यांत पाणी येतंय. ह्या जाहिराती ऐकून पोट धरुन हसता तरी येईल.
आणखी एक विचारायचं होतं की
आणखी एक विचारायचं होतं की कोश्यारी महाशयांना हिंदू धर्मात निर्गुण भक्ती सांगितलेली आहे हे माहित आहे का? दगडात सुध्दा देव आहे असं हा धर्म सान्गतो हे ह्यांच्या गावी नाही आणि हे धर्माचा ठेका घेतल्यासारखे वागतात. एव्हढीच धर्माची चाड आहे तर चार आश्रमापैकी जो वानप्रस्थाश्रम आहे निदान त्यात तरी का जात नाहीत? साठी बुध्दी नाठी म्हणतात त्यात तथ्य असावं. बाकी बार उघडलेत तर मन्दिर्ं का नकोत हे तर्कट वाचून तर जाम करमणूक झाली. बारमध्ये किती लोक जातात,मन्दिर्ं उघडली तर इतके दिवस देवाशी ताटातूट झालेले किती देवभक्त (!) तिथे गर्दी करतील, मास्क खाली करुन खोकतील, शिंकतील हा तरी विचार करावा. त्यातून करोना पसरला तर हॉस्पिटलची बिलं फडणवीसांच्या सौ. ज्या बँकेत (वाह्यात टिवटिव करून उरलेल्या वेळेत) काम करतात ती बँक भरणार का माननीय वगैरे मोदीजी त्यांच्या पीएम केअर्स फंड मधून देणार? नाही अजून ते 15 का 18 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये भरनार होते तेही आले नाहीत म्हणून विचारलं हो. तसंही केंन्द्राकडे जीएसटीचे पैसे राहिलेत ते राज्यांना द्यायला दमडी नाही असं ऐकलं. कशी असणार? करारी तडफदार वगैरे निर्णय घेउन रातोरात लॉकडाउन लावला. आधीच बाहेरच्या देशातून येणारी विमान्ं थांबवली असती तर हा प्रसंग ओढवता ना. पण सुचलं नाही आणि बाकीच्यांनी सांगुन पटलं नाही. आधिच इकोनोमी खडड्ययात होती. ती गेली रसातलाला. सगळी सोंगं आणता येतात, पैश्याचं नाही आणता येत असं माझी आजी म्हणायची ते काही खोटं नाही. थाळया वाजवा, दिवे लावा, करोना आहे तो आहे.
मन्दिर्ं नाही उघडली, मारा बोंब सरकारच्या नावाने. उघडली आणि करोना पसरला, मारा बोंब सरकारच्या नावाने. चित भी मेरी, पट भी मेरी. मज्जानु लाईफ छे.
>>कारण काहीही पुढचा मागचा
>>कारण काहीही पुढचा मागचा विचार न करता घेतलेले अनेक निर्णय आता झाले आहेत
Now you are being generous. अहो, ते "सगळेच" निर्णय विचार न करता घेतात. त्याला आजकाल धडाडी, खंबीर नेतृत्त्व वगैरे म्हणतात. पण ते कदाचित द्रष्टे वगैरे असतील. चीनचे जिन्पींग भले आता डोळे वटारत असतील पण घेतल्या झोक्यांना जागून नंतर चीनचाही काही भाग आपल्याला देऊन टाकतील बरं. आपली काही जमीन तर त्यांनी बळकावलेलिनाहिच. foreign exchange किती वाढलेय ती पहा. कॉंग्रेसच्या राज्यात होती का एव्हढी गंगाजळी? काही दुष्ट लोक मागणी नाही, आयात नाही म्हणुन ते वाढलंय असं म्हणतिल पण त्यांच्याकडे नका लक्ष देऊ. ते इकोनॉमीक्स शिकलेत, लॉजिक नाही. आणी ते देशद्रोही आहेत. तेव्हा ऑल इज वेल.
<उपरोध>
<उपरोध>
तुम्हा लोकांनी गेली सत्तर वर्षे खांग्रेसच्या राज्यात भ्रष्टाचार करून मिळवलेला काळा पैसा असा रातोरात मातीमोल झालेला पाहून तुम्हाला दु:ख होणे साहजिक आहे पण त्याचे बिल मोदींच्या नावावर फाडू नका प्लीज.
<उपरोध>
Pages