आज इंग्लंड जिंकले असते तर त्यांची आधी फॉर्म मधे असलेली बॅटींग अजून confident झाली असती, म्हणून ते हरल्याचा आनंद मानावा कि पाकिस्तान हरण्याचे दु:ख हे कळत नाहिये नेमके ....
हो तसेच वाटले हायलाइट्स वरून. मस्त flair आहे त्यांच्या गेम मधे. नबी ची बोलिंग आणि बॅटिंग दोन्ही, आणि हशमतुल्ला आणि त्यांच्या ओपनर चे शॉट्स ही जबरी होते.
*पावसाची कृपा राहूदे!* - तिकडे न पडून व इकडे पडून !! ( खेळात पाऊस पडला कीं 'डकवर्थ- लुईस' नांवाचा बेडूक ज्या विचित्र उड्या मारतो , त्याचाही उबग येतो. + १ पण द. आफ्रिकेने भारताला झुंजवावं ; अशीही इच्छा !!.. पण विजय आपलाच व्हावा
आज पहिल्या मॅच साठी आपल्या संघाला शुभेच्छा..
अमेरिकेत बघण्यासाठी पॅकेज
अमेरिकेत बघण्यासाठी पॅकेज घ्यायचा विचार आहे. स्वस्त आणि मस्त काय सांगणार का? थोडा उशीरच झाला आहे, पण चालेल.
स्लिंग वर स्वस्त आहे असे
स्लिंग वर स्वस्त आहे असे क़ळले. मी hotstar वर बघतोय तेंव्हा quality etc माहित नाही.
अजुन काय मजा येत नाही राव!
अजुन काय मजा येत नाही राव!
दोन हार खाल्लेली आफ्रिका नेमकी आपल्यासमोर त्वेषाने लढणार का?
अजुन काय मजा येत नाही राव! >>
अजुन काय मजा येत नाही राव! >> खरय !
पाकिस्तानने इंग्लंडला हारवले!
पाकिस्तानने इंग्लंडला हारवले!
रुट-बटलर ची खेळी वाया गेली.
रुट-बटलर ची खेळी वाया गेली.
भारी जिंकले पाकी..
वहाब रियाझ नी आयत्यावेळी
वहाब रियाझ नी आयत्यावेळी विकेट काढल्या बरोबर, नाहीतर गेलीच होती मॅच..
स्लिंग वर स्वस्त आहे असे
स्लिंग वर स्वस्त आहे असे क़ळले. मी hotstar वर बघतोय तेंव्हा quality etc माहित नाही. >>>> धन्यवाद असामी. बघते.
आज इंग्लंड जिंकले असते तर
आज इंग्लंड जिंकले असते तर त्यांची आधी फॉर्म मधे असलेली बॅटींग अजून confident झाली असती, म्हणून ते हरल्याचा आनंद मानावा कि पाकिस्तान हरण्याचे दु:ख हे कळत नाहिये नेमके ....
रूटने जरा धांवगती वाढवणं
रूटने जरा धांवगती वाढवणं आवशयक होतं , असं वाटतं. तळाला कुणी 'बीग हीटर' नसताना , शेवटी जिंकायला रन-रेट 10 - 13 असणं घातकच होतं.
पाकी जिद्दीने खेळले. भारत, सावधान !
मस्त खेळले पाकिस्तान आज. मजा
मस्त खेळले पाकिस्तान आज. मजा आली. थ्रिलिंग झाली मॅच.
असामी +१
असामी +१
श्रीलंकेची मजबूत सुरुवात!
श्रीलंकेची मजबूत सुरुवात!
कुशल परेराचे अर्धशतक
मस्त खेळतायत लंकन्स.... अजुनतरी अफगाण बॉलर्सचा फारसा प्रभाव जाणवलेला नाहीये
काय अफलातुन ओव्हर टाकलीय नबी
काय अफलातुन ओव्हर टाकलीय नबी ने.... एका ओव्हरमध्ये ३ विकेट्स.... जस्ट सुपर्ब!!
चांगल्या सुरुवाती नंतर लंका
चांगल्या सुरुवाती नंतर लंका ढेपाळताना दिसतेय!
अफगाणी खरोखर छान खेळतात थोडा संयम फलंदाजी करताना दाखवायला हवा!
पावसा मुळे अफगाणिस्तान ला
पावसा मुळे अफगाणिस्तान ला फटका बसणार आहे नक्की....
स्टेनगन आफ्रिके ला रवाना....
लंका सर्वबाद २०१
लंका सर्वबाद २०१
अफगाण जिंकणार काय?
अफगाण जिंकणार काय?
अफगाणिस्तान जिंकायला हवे होते
अफगाणिस्तान जिंकायला हवे होते... जरा मजा आली असती. त्यांचा अननुभव कारणीभूत ठरला.
हो तसेच वाटले हायलाइट्स वरून.
हो तसेच वाटले हायलाइट्स वरून. मस्त flair आहे त्यांच्या गेम मधे. नबी ची बोलिंग आणि बॅटिंग दोन्ही, आणि हशमतुल्ला आणि त्यांच्या ओपनर चे शॉट्स ही जबरी होते.
आज पहिला सामना भारताचा!
आज पहिला सामना भारताचा!
सगळ्यांचे एक दोन सामने खेळून झाले आफ्रिकेचा तर तिसरा सामना!
आयपीएल खेळून दमल्याने भारतियांना जास्तच सवड दिली आयसीसी ने वेळापत्रक बनविताना....
शुभेच्छा आपल्या संघासाठी. पण
शुभेच्छा आपल्या संघासाठी. पण द. आफ्रिकेने भारताला झुंजवावं ; अशीही इच्छा !!
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे
आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे पावसाची कृपा राहूदे!
*पावसाची कृपा राहूदे!* -
*पावसाची कृपा राहूदे!* - तिकडे न पडून व इकडे पडून !! ( खेळात पाऊस पडला कीं 'डकवर्थ- लुईस' नांवाचा बेडूक ज्या विचित्र उड्या मारतो , त्याचाही उबग येतो )
*पावसाची कृपा राहूदे!* -
*पावसाची कृपा राहूदे!* - तिकडे न पडून व इकडे पडून !! ( खेळात पाऊस पडला कीं 'डकवर्थ- लुईस' नांवाचा बेडूक ज्या विचित्र उड्या मारतो , त्याचाही उबग येतो. + १
पण द. आफ्रिकेने भारताला झुंजवावं ; अशीही इच्छा !!.. पण विजय आपलाच व्हावा
आज पहिल्या मॅच साठी आपल्या संघाला शुभेच्छा..
पहिली ओव्हर बुम बुमला देणार
पहिली ओव्हर बुम बुमला देणार आणि तो विकेट काढणार.
बुमराला दिली असती पहिली ओव्हर
बुमराला दिली असती पहिली ओव्हर तर विकेट मिळाली असती, कोहलीची कॅप्टनशीप खराब आहे.
बुमरा सामना एकहाती फिरवू शकतो
बुमरा सामना एकहाती फिरवू शकतो, या ओव्हरला विकेट 100%
बोललो ना विकेट जाईल या
बोललो ना विकेट जाईल या ओव्हरला
आमला तंबूत.. झेल रोहित गो.
आमला तंबूत.. झेल रोहित गो. बुमराह
डि-कॉक तंबूत झे. कोहली गो. बुमराह २-२६
Pages