Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
श्रद्धांजली वाईट झालं
श्रद्धांजली
वाईट झालं
मनोहर पर्रीकरांना विनम्र
मनोहर पर्रीकरांना विनम्र श्रद्धांजली !! एक साधी रहाणी उच्च विचारसरणी वाले विनम्र व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड गेले.
सुशिक्षित , स्वच्छ नेता हरपला
सुशिक्षित , स्वच्छ नेता हरपला...श्रद्धांजली..
मनोहर पर्रीकरांना विनम्र
मनोहर पर्रीकरांना विनम्र श्रद्धांजली
मनोहर पर्रीकर ! -^-
मनोहर पर्रीकर ! -^-
मनोहर पर्रीकर यांना आदरपूर्वक
मनोहर पर्रीकर यांना आदरपूर्वक श्रद्धांजली... अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर आज यांच्यासाठी डोळे पाणावले... निःशब्द
भारताचे माजी संरक्षण मंत्री
भारताचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना विनम्र श्रध्दांजली.
अटल बिहारी वाजपेयींच्या
अटल बिहारी वाजपेयींच्या निधनानंतर आज यांच्यासाठी डोळे पाणावले >> खरंय
पर्रीकरांना विनम्र श्रध्दांजली __/\__
मनोहर पर्रिकर यांना
मनोहर पर्रिकर यांना श्रद्धांजली
श्रीलंकेत आठ साखळी
श्रीलंकेत आठ साखळी बाँबस्फोटात २०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू आणि ४५० पेक्षा जास्त लोक जखमी.
अत्यंत घृणास्पद कृत्य.
भयंकर आहे हे.
भयंकर आहे हे.
Death toll 290 in today's
Death toll 290 in today's news shocking n saddening
(No subject)
मिसळपाव.कॉमचे संस्थापक श्री.
मिसळपाव.कॉमचे संस्थापक श्री. चंद्रशेखर (तात्या) अभ्यंकर यांचं काल निधन झालं.
विनम्र श्रध्दांजली __/\__
विनम्र श्रध्दांजली __/\__
श्रध्दांजली
श्रध्दांजली
बापरे...तात्या ??
बापरे...तात्या ??
श्रद्धांजली.
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
विनम्र आदरांजली
विनम्र आदरांजली
श्रद्धांजली
श्रद्धांजली
श्री. चंद्रशेखर (तात्या)
श्री. चंद्रशेखर (तात्या) अभ्यंकर यांना आदरांजली.
श्रद्धांजली.
श्रद्धांजली.
मिसळपाव.कॉम या मराठी सोशल
मिसळपाव.कॉम या मराठी सोशल वेबसाईटचे आद्य प्रणेते व संस्थापक आणि हरहुन्नरी लेखक चंद्रशेखर उपाख्य तात्या अभ्यंकर यांचे काल निधन झाले .
भावपूर्ण श्रद्धांजली
खुप वाईट बातमी. श्रध्दांजली!
खुप वाईट बातमी.
श्रध्दांजली!
दु:खद बातमी. पण अचानक कशाने
दु:खद बातमी. पण अचानक कशाने गेले, आजारी होते का? श्रद्धांजली...
धक्कादायक! जालावकाशात एकेक
धक्कादायक! जालावकाशात एकेक मराठी संकेतस्थळे चमकायला लागली त्या काळात तात्याविंचू/विसोबा खेचर नावानी त्यांचे लिखाण सातत्याने झळकायचे. मनात आहे ते तसे बेधडक आणि सेंसॉरशीप वगैरे न लावता लिखाण करणारा बंडखोर लेखक म्हणून ते अल्पावधीत प्रसिद्ध झाले. त्या काळात मिपा वर त्यांचा जोमदार वावर होता.
>> पण अचानक कशाने गेले, आजारी होते का?
मिपावरील धाग्यातील 'अविनाशकुलकर्णी' या आयडीच्या प्रतिक्रियेतून मिळालेली माहिती:
ते अचानक वारले वय ५० जेमतेम नचिकेत परांजपे शी बोललो. तो तिथेच आहे. त्याने सांगितले की सकाळी ७/७.३० वाजता गेला. त्याची आई घरात होती. तिला हलता येत नाही त्यामुळे तिने आरडाओरडा केला आणि पोलिसांनी येऊन दार फोडले. आता त्याला सिव्हिल ला नेले आहे तिकडे PM करणार आहेत. डॉक्टर म्हणाले की जोरदार हार्ट अटॅक आला होता
-अविनाशकुलकर्णी
श्रद्धांजली!
फारच धक्कादायक! श्रद्धांजली .
फारच धक्कादायक! श्रद्धांजली ..
दिल्लीत मोतीनगरमधे मुलीची छेड
दिल्लीत मोतीनगरमधे मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारायला गेलेल्या वडिलांची क्रूरपणे थेट हत्याच करण्यात आली. भयानक आहे
https://indianexpress.com/article/cities/delhi/delhi-daughter-harassed-m...
सुरतमध्ये अग्नीतांडवात
सुरतमध्ये अग्नीतांडवात निष्पाप २१ विद्यार्थ्यांना अतिशय भयानक पद्धतीने मृत्यूला सामोरे जावे लागले. अत्यंत दुःखद आणि वेदनादायी.
Pages