Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो, झिंगाट च
हो, झिंगाट च
गाण्याच्या सूरुवातीला हिरविन
गाण्याच्या सूरुवातीला हिरविन म्हणते कि आज मला कोणीच दु:खी करू शकत नाही. मग हिरो पियानो बडवत काय काय करणार ते सांगतो आणि तिला रडवतोच
दिल के झरोके में- ब्रह्मचारी
दिल के झरोके में- ब्रह्मचारी ?
हाय रे हाय, नींद नही आय -
तिस-या पानावरून थेट इथे आल्याने मधले प्रतिसाद समजले नाहीत. संपादीत.
पत्नीपीडीत जीवनसुत मदतीसाठी
पत्नीपीडीत जीवनसुत मदतीसाठी गाण्यात आरडा ओरडा करतो..
पत्नीपीडीत जीवनसुत मदतीसाठी
पत्नीपीडीत जीवनसुत मदतीसाठी गाण्यात आरडा ओरडा करतो..
Ansमुझे मेरी बिवी से बचाओ
मुझे मेरी बिवी से बचाओ >>>>
मुझे मेरी बिवी से बचाओ >>>> अचूक उत्तर.
संगीत खुर्ची मध्ये हरल्यावर
संगीत खुर्ची मध्ये हरल्यावर छोटा मुलगा गाणं म्हणतो तेच गाण आधी त्याचे बाबा स्केटिंग करत म्हणतात...
70s मुव्ही
तू मेरा दिल तू मेरी जान -
तू मेरा दिल तू मेरी जान - अकेले हम अकेले तुम
बंगळुरू रेल्वे स्थानकातील
बंगळुरू रेल्वे स्थानकातील गाड्यांमधील द्वंद्वगीत
तू मेरा दिल तू मेरी जान -
तू मेरा दिल तू मेरी जान - अकेले हम अकेले तुम
>>नाही
बंगळूर वाले अजून लक्षात येत
बंगळूर वाले अजून लक्षात येत नाही. आधी कुली मधले असेल असे वाटले होते. पण त्यातले द्वंद्वगीत बंगळूर मधल्या स्टेशन मधे नाही. कृष्णगिरी का काहीतरी आहे.
अनलेस, मशाल मधले अभिप्रेत असेल. मुझे तुम याद करना
अनलेस, मशाल मधले अभिप्रेत
अनलेस, मशाल मधले अभिप्रेत असेल. मुझे तुम याद करना>>>>
हो.
हे बंगलोर स्थानकावरील नाही का?
70s मुव्ही
70s मुव्ही
तेरा मुझसे है पहले का
नाता कोई
हे बंगलोर स्थानकावरील नाही का
हे बंगलोर स्थानकावरील नाही का? >>> हो तेथीलच आहे बहुधा.
ग्रेट माइण्ड्स! मी कालच हे गाणे देणार होतो. यातली गाणी जरा कमी प्रसिद्ध आहेत.
70s मुव्ही
70s मुव्ही
तेरा मुझसे है पहले का
नाता कोई>> बरोबर
झोपले सगळे?
झोपले सगळे?
किमोनो घातलेली हिरोईन
किमोनो घातलेली हिरोईन रस्त्यावरून पळत असते.
सायोनारा सायोनारा
सायोनारा सायोनारा
सायोनारा सायोनारा
सायोनारा सायोनारा
जितेंद्र अशोककुमारला सांगतो
जितेंद्र अशोककुमारला सांगतो की बायको माहेरी गेली आहे. त्यानंतर समुद्रकिनारी बग्गीतून फेरफटका मारावयास जातो. त्याच्यामागे अनेक ललना लागतात. बायको माहेरी गेलेली असल्याने तो आता पुन्हा पहिल्यासारखा ब्रह्मचारी झालेला असतो. हे गाणे कुठले आणि कुठच्या सिनेमातले आहे ?
हो मेरी बिवी, मायके चली गयी !
हो मेरी बिवी, मायके चली गयी !!
क्या बात है...करेक्ट ! च्रप्स
क्या बात है...करेक्ट ! च्रप्स.
आता दिवाळीत हे गाणे म्हणायची संधी आहे.
चला चला दिवाळी आली
चला चला दिवाळी आली
गल्लीतल्या मैत्रीणी माहेरी येण्याची वेळ झाली
मराठी गाणं- श्रीराम लागू
मराठी गाणं- श्रीराम लागू छोट्या मुलीसोबत खेळताना गाणं म्हणत आहेत...
पाफा:)
पाफा:)
कुणीतरी अशी पटापट
कुणीतरी अशी पटापट
गम्मत आम्हा
हे आहे का?
<<भोर आयी गया अंधीयारा -
<<भोर आयी गया अंधीयारा - राजेश खन्ना भांडी घासत गातो.
Submitted by मॅगी on 2 November, 2018 - 13:53>>
perfect
कुमार गंधर्व स्वतः मैफिलीत
कुमार गंधर्व स्वतः मैफिलीत गात आहेत
प्रेक्षकात श्रीराम लागू आणि तनुजा (बहुधा) गाणे ऐकत आहेत . चित्रपट : झाकोळ
आशा काळे स्टेजवर (समूह)
आशा काळे स्टेजवर (समूह) न्रुत्य करते आहे , प्रेक्षकात विक्रम गोखले आहे..
Pages