दृश्यावरून गाणे ओळखा

Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30

गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.

नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नायक टांग्यातून जात आहे. नायिका पायवाटेने धावत रस्त्यावर येऊन गाणे म्हणू लागते, तो टांगा थांबवतो...
सोलो ... कृष्णधवल>>>
आंखीयां मिलाके
जिया भरमा के
चले नहीं जाना

हिरॉईनच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ते दोघे हॉटेलमधे डान्स करत आहेत। पण लग्न हिरोशी होणार नाही आहे। सोलो गाणं गीटारवादक गात आहे.

हिरॉईनच्या लग्नाच्या आदल्या दिवशी ते दोघे हॉटेलमधे डान्स करत आहेत। पण लग्न हिरोशी होणार नाही आहे। सोलो गाणं गीटारवादक गात आहे.>>>
ओ प्रिया ओ प्रिया प्रिया, तुमसा नही कोई प्रिया??

खांद्याला ताडीच्या मडक्यांची कावड लावून गाणे गात फिरणारा शहेंशहा
सौदागर _ हर हसीं चिज का मै तलबगार हुं

ओ प्रिया ओ प्रिया प्रिया, तुमसा नही कोई प्रिया??>> नाही। गाणं हिरोच्या तोंडी नाही, गितारवादकाच्या तोंडी आहे।।

ग्रामोफोन जवळ राकेश रोशन आणि जयाप्रदा. किशोर च्या आधी बहुधा सैगल च्याही आवाजात मुखडा आहे.>>

तुमसे बढकर दुनियां मे
ना देखा कोई और जुबापर
आज दिलकी बात आ गयी

प्राण ला बिंदू त्याचे बिंग फोडायची धमकीही देतेय नाच गाण्याच्या मेहाफिलीत. प्राण च्या नजरेत आणि शब्दात मात्र तोच बेदरकारपणा.

प्राण ला बिंदू त्याचे बिंग फोडायची धमकीही देतेय नाच गाण्याच्या मेहाफिलीत. प्राण च्या नजरेत आणि शब्दात मात्र तोच बेदरकारपणा
Ans- सोने की हो चांदी की या पितल की कटारी फिर भी कटारी है

Indi pop
लग्नाची तयारी, हिरोइन च्या हनीमून च्या स्थलांचा शोध आणि हिरोचे तिथे जाणे कसे व्यर्थ आहे ते समजावणे
??

फारेंडा, बरोबर! Happy

कभी आना तू मेरी गली..
क्या करेगी तू घरसे निकलके जायेगी तू कहां
क्या देखेगी तू ताज महल को मै ना हूं जो वहा...

हिरो एकीला सायकल शिकवतो पण दूसरीच्या(तिच्या बहिणीच्या ) प्रेमात पडतो.

गाणे छान आहे पण व्हिडीओ बेकार!

Pages