खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
टोककरी / टोकयंत्र>>>>>>>> खरं
टोककरी / टोकयंत्र>>>>>>>> खरं की काय?
वर्गात शिपाई येतो ही घेऊन ...
वर्गात शिपाई येतो ही घेऊन .... फारच क्लिअर क्लू दिला का
सुचना वही
सुचना वही
बरोबर
बरोबर
_ का _ त्र
_ का _ त्र
सोप्पं
सोप्पं
हो का यं त्र
हो का यं त्र
_ का _ त्र >> होकायन्त्र ?
_ का _ त्र >> होकायन्त्र ?
कुठलं तरी पात्रयं
कुठलं तरी पात्रयं
कृष्णा बरोबर
कृष्णा बरोबर
सूचनावही
सूचनावही
मी देऊ का?
मी देऊ का?
- - लि - -
पाच अक्षरी
भरत हिंट पण
भरत हिंट पण
(माझ्या डोक्यात सारखं अंगुलीमाल अंगुलीमाल घुमतंय :))
अंगुली धरून पुढे जा..
अंगुली धरून पुढे जा..
अंगुलीमाल अंगुलीमाल घुमतंय>>
अंगुलीमाल अंगुलीमाल घुमतंय>> टुटा जुडता नही
कुठवर जायचं ?
कुठवर जायचं ?
कसलं तरी पात्र आहे वाटतं
प्रशस्ती पत्रक >> बरोबर
प्रशस्ती पत्रक >> बरोबर
सॉरी लेट आले सांगायला
- - लि - - >>
- - लि - - >>
- - लि पी क -असेल का?
अंगुलीपात्र वैगेरे काही आहे
अंगुलीपात्र वैगेरे काही आहे का?
अंगुली वापरून करायचं पण लिपीक
अंगुली वापरून करायचं पण लिपीक नको.
श्या! अनुने अंगुलिमाल श्ब्द
श्या! अनुने अंगुलिमाल श्ब्द सांगितल्यापासुन दुसरं काही सुचत नाहीये. तेच डोक्यात येतय
मला द्वादशांगुला सुद्धा आठवतय
मला द्वादशांगुला सुद्धा आठवतय
अनुने अंगुलिमाल श्ब्द सांगितल्यापासुन दुसरं काही सुचत नाहीये. तेच डोक्यात येतय+११
काही काही लोक अंगुली दिली तर
काही काही लोक अंगुली दिली तर काय पकडतात?
अंगुलीयंत्र
अंगुलीयंत्र
कॉलिंग भरत
कॉलिंग भरत
बोट
हस्तलिखित
बरं. ही वस्तू आपणच तयार करतो.
बरं. ही वस्तू आपणच तयार करतो. सगळे मिळून.
हे बरोवर वाटतंय सस्मित
हे बरोवर वाटतंय सस्मित
अंगुलीहस्त असे काही आहे?
अंगुलीहस्त असे काही आहे?
हस्तलिखित बरोबर.
हस्तलिखित बरोबर.
Pages