खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू
Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चार अक्षरी
चार अक्षरी
पण ही बांधकामात नाही वापरत
हे ओळखा की......
चालू आहे विचार
चालू आहे विचार
अजून चांगला क्लू दे ना
आणि एखाद तरी अक्षर दे
लालमाती
लालमाती
अक्षर दिलं तर लगेच ओळखाल ...
अक्षर दिलं तर लगेच ओळखाल ......
इतक्या गावचं पाणी प्यायलं तर येणारच की हो.....
शाळा सुटली का ? कुणी जादा
शाळा सुटली का ? कुणी जादा तासाला नाही का थांबलं ?
बरं
हा घ्या क्लू
* रा * *
आमचे रिक्शा काका आले......मी
आमचे रिक्शा काका आले......मी चाल्ले घरी...
बाराखडी
बाराखडी
- - - न - - का दोन शब्द
- - - न - - का
दोन शब्द
हिंट पाहिजे
हिंट पाहिजे
कृष्णा, क्लू द्या ना काही..
कृष्णा, क्लू द्या ना काही..
सुलेखन पत्रिका असं काही आहे
सुलेखन पत्रिका असं काही आहे का?
पुस्तिका असेल..
पुस्तिका असेल..
बरोबर. सुलेखन पुस्तिका?
बरोबर. सुलेखन पुस्तिका?
सुलेखन पुस्तिका बरोबर..
सुलेखन पुस्तिका बरोबर..
नवीन विषय आला का हो?
नवीन विषय आला का हो?
मीच देतो पुढचा...
मीच देतो पुढचा...
_ ले_ - _ _
तीन आणि दोन अक्षरी दोन शब्द आहेत.
आलेख-पत्र.. .असावं का...
आलेख-पत्र.. .असावं का...
आलेख वही होतं मनात पण ठीक आहे
आलेख वही होतं मनात पण ठीक आहे.
द्या तुम्ही पुढचा...
सॉरी मी मध्ये घुसून एक देऊ का
सॉरी मी मध्ये घुसून एक देऊ का
आताच डोक्यात घुमतोय शब्द
अ_ _ _त्र
हिंट:
तुमचं कोणी किंवा तुम्ही एम एस इ बी मध्ये असाल तर शब्द झटकन आठवेल.
बाकी रेग्युलर ज्याने उत्तर दिलं त्याने पुढचं कोडं द्या.आणि हिंट पण..
अनु, संयोजकांनी पुढचा विषय
अनु, संयोजकांनी पुढचा विषय दिलाय. शेतीविषयक शब्द. वेगळा धागा.
तुमचा क्लू वाचून माझ्या डोक्यात अग्निहोत्र आलं. एम एस इ बी म्हणजे जनित्रसारखं काही असेल का?
माझ्या डोक्यात जनित्र आलं. पण
माझ्या डोक्यात जनित्र आलं. पण अ_ काय आहे ते माहिती नाही. अर्धजनित्र?
दुसरा विषय दिला असला तरी हा
दुसरा विषय दिला असला तरी हा धागा चालू ठेवायला हरकत नसावी!
अर्धजनित्र नाही पण किंचित जवळ
अर्धजनित्र नाही पण किंचित जवळ आहे, फंक्शनिंग च्या अर्थाने.नजर फिरवलीत तर सगळीकडे दिसेल.
शेतीच्या धाग्यावर आपला पास.काहीच येत नै.
अ _ ने त्र ?
अ _ ने त्र ?
नेत्र नाहीये.
नेत्र नाहीये.
http://www.manogat.com/node
http://www.manogat.com/node/105391
हे वाचा.
The requested page could not
The requested page could not be found. येतंय.
रोहित्र नक्की आहे त्यात,
रोहित्र नक्की आहे त्यात, ट्रान्स्फॉर्मर.
त्याचा प्रकार असेल काहीतरी.
अवरोहित्र
अवरोहित्र
(No subject)
Pages