खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू
Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सस्मित क्ल्यु दे
सस्मित क्ल्यु दे
ताण काटा
ताण काटा
आत त्या वस्तुला बहुतकरुन ह्या
आत त्या वस्तुला बहुतकरुन ह्या नावाने कुणी बोलत नाही.
सगळे त्याचं इंग्रजी नाव घेतात.
ताण काटा>>
ताण काटा>>
करकट
करकट
ताण काटाच असावे!
ताण काटाच असावे!
नाही.
नाही.
गिरमिट
गिरमिट
ताण काटाच असावे!>>>>>कसं काय?
ताण काटाच असावे!>>>>>कसं काय??
_र _ ट
भाचा बिंगो!
भाचा बिंगो!
सस्मित,ता _ _ टा हा अनु
सस्मित,ता _ _ टा हा अनु ह्यांनी दिलेला क्लु तुम्ही मिस केला मागच्या पानावर.
हो का?
हो का?

पण अनु मधेच क्ल्यु का देतेय??
ओके. मग अता तुम्ही पुढचं कोडं
ओके. मग अता तुम्ही पुढचं कोडं देणार की ताण काटा उत्तर ज्याने पहिलं दिलं ते?
ताण काटा बरोबर आहे का?
सस्मित, तुम्हीच द्या पुढचा
सस्मित, तुम्हीच द्या पुढचा क्लु.
मला आत्ता काही सुचत नाही.
- प -प -
- प -प -
- प -प -
- प -प -
साद क्ल्यु द्या
साद क्ल्यु द्या
गिरमिट म्हणजे काय?
गिरमिट म्हणजे काय?
तापमापक
तापमापक
गिरमिट हे सुताराचे हत्यार आहे ना?
गिरमिट म्हणजे काय>> टोकयन्त्र
गिरमिट म्हणजे काय>> टोकयन्त्र/ sharpner
बरोबर
बरोबर
शार्पनरला आम्ही गिरमिट
शार्पनरला आम्ही गिरमिट म्हणायचो. तुम्ही काय म्हणायचात?
बरोबर आहे समजून....
बरोबर आहे समजून....
- - ना - -
सगळे सध्या विज्ञानच्या
सगळे सध्या विज्ञानच्या प्रयोगशाळेत आहेत, अस वाटत आहे
चालु द्या, पुढचा क्लु/ प्रश्न कोण देतय ?
ताणकाटा होऊन गेलेय का, मला
ताणकाटा होऊन गेलेय का, मला माहीत नव्हते.बरोबर उत्तर आहे,
गिरमीट पण मला गेस नसते करता आले.
काही आठवत नाही. वय झालं.
काही आठवत नाही. वय झालं.

गुगलने भेळींचे प्रकार दाखवले.
गिरमिटवलेलं असा शब्द आठवला. तो अक्षरासाठी/ लेखनासाठी वापरतात बहुतेक.
मंजूताई, हिंट पाहिजेय.
मंजूताई, हिंट पाहिजेय.
शार्पनरला आम्ही गिरमिट
शार्पनरला आम्ही गिरमिट म्हणायचो. तुम्ही काय म्हणायचात? >> आम्ही टोककरी म्हणायचो :))
आम्ही टोकयंत्र म्हणायचो.
आम्ही टोकयंत्र म्हणायचो.
मंजूताई क्ल्यु
मंजूताई क्ल्यु
Pages