खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
शोष नलिका
शोष नलिका
बरोबर असेल तर हां पुढला शब्द
बरोबर असेल तर हां पुढला शब्द घ्यावा
_ _ फे _
शोषनलिका? Capillary tube?
शोषनलिका? Capillary tube?
फेकाफेकी
फेकाफेकी
नाही मंजूताई
नाही मंजूताई
क्लू घ्या
मैदानी खेळ
थाळीफेक गोळाफेक भालाफेक
थाळीफेक
गोळाफेक
भालाफेक
दया आरारा पुढला शब्द
दया आरारा पुढला शब्द
गोळाफेक लिहायला आलो होतो.
गोळाफेक लिहायला आलो होतो.
आजच्या दिवसाची थीम द्या
आजच्या दिवसाची थीम द्या संयोजक.
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.>>>> उद्या नवी थीम
पुढचा क्लू द्या ना कोणीतरी
पुढचा क्लू द्या ना कोणीतरी
मी देते. _ _ व _ प _
मी देते.
_ _ व _ प _
ब_पा_
ब_पा_
अय्या या सस्मित, सेम टाईम
अय्या या सस्मित, सेम टाईम पोस्ट
शोषनलिका? Capillary tube?>>
शोषनलिका? Capillary tube?>> माझ्या मते pipette असावे.
- - व - प -
- - व - प -
दबाव मापक असे काही आहे का?
शोषनलिका डोक्यात आले होते, पण
शोषनलिका डोक्यात आले होते, पण तो सहा अक्षरी शब्द आहे.
दबाव मापक असे काही आहे का?>>>
दबाव मापक असे काही आहे का?>>>
गुरुजींचा विद्यार्थ्यांवर किती दबाव आहे हे मोजण्याचे उपकरण?
मानवजी
मानवजी
ब - पा -
ब - पा -
बकपात्र वैगेरे असे काही आहे का?
मानव,
बकपात्र>> बरोबर
बकपात्र>> बरोबर
बकपात्र काय असतं?
बकपात्र काय असतं?
मला किल्लीतै च्या कोड्यासाठी क्षणभर बनपाव सुचून गेलेलं...
बकपात्र>> आन्ग्ल शब्द माहित
बकपात्र>> आन्ग्ल शब्द माहित नाही
बनपाव सुचून गेलेलं>>> हावरट, मोदक खा
शोष नलिका = पिपेट
शोष नलिका = पिपेट
केशनलिका= कॅपिलरी ट्यूब
मी कोडं सोडवलं नाही.
मी कोडं सोडवलं नाही.
मला आधीची उत्तरं सुचली नाहीत.
पण तरी मी कोडं घालणार
_डी
ओ_बा
ओळंबा
ओळंबा
बरोबर आहे का?
_डी>> झालय तरी सान्गते, छडी
_डी>> झालय तरी सान्गते,
छडी
आन्ग्ल शब्द माहित नाही Proud>
आन्ग्ल शब्द माहित नाही Proud>>>
बीकर असेल तर मात्र चंचुपात्र हा मराठी शब्द!
मी देते.
मी देते.
_ _ व _ प _
Submitted by सस्मित on 14 September, 2018 - 08:54
हे झाला का सोडवून ?
हे बघा - व - - र -
हे बघा
- व - - र -
Pages