खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
खेळ शब्दांचा -१- शालेय उपयोगी वस्तू
Submitted by संयोजक on 13 September, 2018 - 00:07
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
नाही.
नाही.
_ _ व _ प_
क्ल्यु - रंगीत
रंगीत>> लिटमस आठवला, मापक
रंगीत>> लिटमस आठवला, मापक असणार कुठलेतरी
कांडी बरोबर आहे का?
कांडी बरोबर आहे का?
लिट्मस नाही.
अॅक्टुअली, दोन शब्द आहेत.
अॅक्टुअली, दोन शब्द आहेत. त्यात मी चुकुन दुसरा इंग्रजीतुन दिलाय.
मराठीतुन देउ का? दुसरा पण
मराठीतुन देउ का? दुसरा पण शब्द?
घ्या.
_ _ व _ग _
अजून थोडा क्लु हवा
अजून थोडा क्लु हवा
घोटीव कागद
घोटीव कागद
अनु, तुमच्या प्रश्नाच उत्तर
अनु, तुमच्या प्रश्नाच उत्तर द्या ,
मी हरले, अस्त्र टाकलीत
मी दिलेले कुणी नाही सोडविले
मी दिलेले कुणी नाही सोडविले की झाले आहे ते?
कृष्णा बरोबर
कृष्णा बरोबर
अनु,
अनु,
कांडी नाही का?
मग ब्रँडी?
माझ्या कोड्याचे उत्तर हे
माझ्या कोड्याचे उत्तर हे

हंडी
(खालच्या चित्रात पाण्यावर उपडी ठेवलेली.हंडी हाच शब्द पुस्तकातल्या प्रयोगात आहे.८ वी किंवा ९ वी चे असेल.)
घोटीव कागद जन्मात गेस नसता
घोटीव कागद जन्मात गेस नसता करता आला मला.
हे बघा
हे बघा
- व - - र -
कृष्णा, क्ल्यु द्या
हंडी>>>> काय ग
हंडी>>>> काय ग
हंडी??? ओह
हंडी??? ओह
प्रयोग शाळेत भिंतीवर दिसेल..
कृष्णा, क्ल्यु द्या>>>
प्रयोग शाळेत भिंतीवर दिसेल..
आवर्तसारणी ??
आवर्तसारणी ??
हंडी>> ओह
हंडी>> ओह

होत अस काहीतरी शाळेत असताना.. स्मरतय आता
अनु, कठिन कोडं दिल्याबद्दल तुम्हाला १० गावे ईनाम!
(माण, मारुन्जी, बालेवाडी, बाणेर, औन्ध आणि हिन्जवडी पण घ्या)
मला बालेवाडी द्या.तिथे पैसा
मला बालेवाडी द्या.तिथे पैसा आहे
बेल जारला हंडी बोल्तात!
बेल जारला हंडी बोल्तात!
पहिल्यांदा ऐकलंय! 

बादवे छान कोडं घातलेलंत.
वातावरणात ऑक्सीजन
(प्रयोग मराठीत मिळतो का नेट वर शोधत होते.)
बरोबर...
बरोबर...
मला बालेवाडी द्या.तिथे पैसा
मला बालेवाडी द्या.तिथे पैसा आहे >> बदल केला आहे
पुढचा शब्द : _ श _ प _ _
पुढचा शब्द :
_ श _ प _ _
पुढछ क्ल्यु द्या
प्रशस्ती पत्रक
अनु, भारी.
अनु, भारी.
प्रशस्तीपत्र
प्रशस्तीपत्र
अजून एक शब्द ता_ _टा
अजून एक शब्द
ता_ _टा
_ र _ ट
_ र _ ट
Pages