खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
विषय क्र १ शालेय उपयोगी वस्तू
याने आपल्या शिक्षणाची सुरवात झाली
पा_
मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
आता अंगुलीयंत्र आणि
आता अंगुलीयंत्र आणि अंगुलीपात्र काय असतं ते सांगा.
काय माहीत
काय माहीत
_त एकदम सोपं
_त
एकदम सोपं
अंगुलीयंत्र आणि अंगुलीपात्र>>
अंगुलीयंत्र आणि अंगुलीपात्र>> गेस आहेत ते, बरोबर असतीलच, अस नाही..
_त>> भात? : फेसपामः
_त>> भात?
: फेसपामः
दौत
दौत
भात नाही
भात नाही
भरत बरोबर
भरत बरोबर
- जे - - - पाच अक्षरी
- जे - - -
पाच अक्षरी
मधली सुट्टी झाली वाटतं.
मधली सुट्टी झाली वाटतं.
क्ल्यु द्या
क्ल्यु द्या
आता इथे कोण आहे आणि कोण नाही,
आता इथे कोण आहे आणि कोण नाही, ते मला कसं कळेल?
हजेरीपट
हजेरीपट
बरोबर.
बरोबर.
आता मला काही सुचत नाहीये नवा
आता मला काही सुचत नाहीये नवा शब्द.
तुम्हीच देता का? किंवा दुसर्या कुणी द्या
आद्य लेखणी
आद्य लेखणी
दोन अक्षरी
आम्ही यानी हस्ताक्षर सुंदर करायचा प्रयत्न केलाय...
बोरू?
बोरू?
बोरू ?
बोरू ?
अक्षरं किती?
अक्षरं किती?
बरोबर ....बोरू
बरोबर ....बोरू
मी देऊ ना पुढचं?
मी देऊ ना पुढचं?
ग्__श ओळखा, सोप्पय
ग् _ _ श
ओळखा, सोप्पय
गणवेश - किल्लूतैच्या कोड्याचं
गणवेश - किल्लूतैच्या कोड्याचं उत्तर!
मी देऊ ना पुढचं?>> हो दे
मी देऊ ना पुढचं?>> हो दे
गणवेश - - चा -
गणवेश
- - चा -
गणवेश
गणवेश
हस्तलिखीत निघाले होय
हस्तलिखीत निघाले होय
माझ्या डॉक्यातून अंगुलीमाल जायलाच तयार नाय,
अरे प्लिज कोड्याबरोबरच एक
अरे प्लिज कोड्याबरोबरच एक वाक्य हिंट द्या,
नाहीतर अंगुलीमाल होतो.
माझ्या डॉक्यातून अंगुलीमाल
माझ्या डॉक्यातून अंगुलीमाल जायलाच तयार नाय>> अख्खी स्टोरी आठवली ती, अन्गुलीमाल ची..
मला अनुपम खेर पण आठवला टिव्ही
मला अनुपम खेर पण आठवला टिव्ही एपिसोड मधला(जाऊदे आवरते धागा भरकटतोय)
Pages