Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अ... on 26 March, 2018 - 16:47
येस्स बिग बॉस फॅन साठी ग्रेट न्यूज .. आता तो येतोय मराठीत
बिग बॉस आहे महेश मांजरेकर 
मी काही बिग बॉस फॅन नाही. पण मराठी वर्जनबद्दल फार उत्सुकता आहे. नक्की बघणार. फक्त चेहरे ओळखीचे, आणि ईंटरेस्टींग हवेत.
कालपासून शोधतेय, पण नेमके कोण कोण आहेत हे समजत नाहीये. कोणाला काही आतली खबर?
बिग बॉस मराठी वर चर्चा करायला हा धागा.
आणि हा त्याचा प्रोमो नंबर १ - https://www.youtube.com/watch?v=GeLdL_IEd6k
आता चर्चा तर होणारच 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण जुई कप्तान आहे ना?
पण जुई कप्तान आहे ना?
असच काही विनोदी सुचलेल... तो
असच काही विनोदी सुचलेल... तो अस्ताद सारख म्हणत होता ना "फक्त अर्धा दिवस दे मला..." कमीत कमी दहा वेळ म्हंटल असेल त्याने..
नीट लिहुन टाकतो...
"अग सुधारेन नक्की..पण....
"अग सुधारेन नक्की..पण.... फक्त अर्धा दिवस दे मला..!!!!">>
आस्ताद आवडलेला सुरुवातीला. आता अगदी फुसका बार वाटतो.
फायनल नॉमीनेशन्स सांगा>>>
फायनल नॉमीनेशन्स सांगा>>>>आस्ताद, जुई, उना, थत्ते, ऋतुजा, सुशांत
<
I thought Jui being captain is safe rhis week !
Anywyas hope she or Sushant exit next.
जुई नॉमीनेट झाली आहे, भूषण
जुई नॉमीनेट झाली आहे, भूषण सेफ झाला तो नवीन कॅप्टन झाल्यामुळे.
पण जुई कप्तान आहे ना?>>>> जुई
पण जुई कप्तान आहे ना?>>>> जुई कॅप्टन होती पण आता नाही, भूषण कडू कॅप्टन झालाय, नॉमीनेशन टास्क मध्ये आपली कॅप्टनसी भूषण कडूला दिली तिने, भूषण कडू सेफ झाला आणि ती नॉमीनेट झाली
वरण भात ठरवून केलेल्या
वरण भात ठरवून केलेल्या रोमान्सचे पहिले एपिसोड पाहिले न्हवते.
नंतर बघायला सुरुवात केल्यावर ते बर्यापैकी बिलिवेबल क्लोज वागले, सो काही वावगं वाटलं नाही.
मला भूषण, जुई, ऋतुजा, उना, सुशांत या क्रमात लोकं जावे वाटतं. सुशांतचा इतका पण राग येत नाहीये. रडतो पण भोकाड पसरुन नाही आणि हल्ली क्रिब मारणे पण कमी झालंय.
शेवटी सई, पुष्कर, स्मिता रहावे. त्यातलं कोणीही जिंकावं.
सईची कामं करायला पुष्करच कसा
सईची कामं करायला पुष्करच कसा सापडला बिग बॉसला? (same applies to Megha- Sai, Pushakar- Usha, Smita- Aastad) त्याच्याऐवजी सुशांत/भूषण/ रेशम किंवा दुसरं कोणी असतं तर नक्की nominate झाली असती ती..
कोणाला किती आठवडे ठेवायचं ते already ठरलंय.. Hence proved..
जुई कॅप्टन होती पण आता नाही,
जुई कॅप्टन होती पण आता नाही, भूषण कडू कॅप्टन झालाय, नॉमीनेशन टास्क मध्ये आपली कॅप्टनसी भूषण कडूला दिली तिने, भूषण कडू सेफ झाला आणि ती नॉमीनेट झाली >> अशी दोन दिवसात देता येते का? आणि देता येत असली तरी महामंद आहे का ती? आहेच अर्थात... हे काय विचारणं झालं!
#डंबमराठीउसूल का?
मेघा काय उर्मट आहे.
मेघा काय उर्मट आहे.
बिबॉ ची स्ट्रॅटेजी वाटतेय की ज्यांना ज्यांना नॉमिनेट करायचं आहे(च) त्यांचा टास्क करायला मेघाला निवडले आहे. सुशान्त अति शहाणा तिला टास्क करू नको म्हणाला.
पुष्कर मस्त बोलला मेघाला आज,
पुष्कर मस्त बोलला मेघाला आज, जाम लुडबुड करते.
परत रे रा बोअर करणार.
थत्ते हवे आहेत बिग बॉसला, अनायसे कुंकु, टीकली आणि टॅटूचं प्रमोशन होतं. आज सोबर होते ते बरे वाटले, एरवी बघवत नाही.
ऋतुजाला माणुसकीची शिक्षा मिळाली, भुषण रेशमला सेफ करणार याचा अंदाज लगेच आला.
स्मिता आवडते पण रे चं ऐकते, अक्कल गहाण ठेवते आणि टॅलेंटेड असून मागे रहाते, याचा राग येतो. ती खूप ग्रेसफुल आहे. सर्व टास्कस ए वन खेळते मन लावून.
महामंद आहे का ती? आहेच अर्थात
महामंद आहे का ती? आहेच अर्थात... हे काय विचारणं झालं
>>> डोळ्यावर झापडं लावलेली आहे ती, तिला वाटत तीच बरोबर. सई ला फेकून मारले होते ठोकळे तिने आणि पायावर हाताने मारले देखील होते, प्रचंड चिडके व्यक्तिमत्व आहे.
थत्ते हवे आहेत बिग बॉसला,
थत्ते हवे आहेत बिग बॉसला, अनायसे कुंकु, टीकली आणि टॅटूचं प्रमोशन होतं.
>>> लोल, खुर्चीवरून पडता पडता राहिलो.. अजून हसतोय.
थत्ते हवे आहेत बिग बॉसला,
थत्ते हवे आहेत बिग बॉसला, अनायसे कुंकु, टीकली आणि टॅटूचं प्रमोशन होतं.>>>
रेशम ला सगळे ताई काय म्हणतात?
दादा आहे तो .. 
मेघा काय उर्मट आहे
मेघा काय उर्मट आहे
<
एपिसोड पाहिला नाही त्यामुळे संदर्भ माहित नशी पण असच असावं तिने रेशमच्या उर्मटपणाला पुरून रहण्यासाठी.
बाकी रे.रा. ना इतका फेवर केलय तर खरच टास्क्स नीट करणार्या पुष्कर मेघा सईला देउ देत कि रिवॉर्ड सोप्या नॉमिनेशन रद्द प्रक्रियेचं , कलर्सचा ऑडीयन्स झोडेल नाहीतर , क्लिअर मेजॉरीटी आहे ऑडीयन्स फॅन्सची या त्रिकुटाला.
रे.रा. ना इतका फेवर केलय >>
रे.रा. ना इतका फेवर केलय >> रे रा ला फेवर काय केलाय? आठवत नाही. मांजरेकरांना जेवढं शक्य होतं तेवढं ग्रिल केलं. त्याहुन जास्त मराठी प्रेक्षक आणि म.मा. ना झेपणार नाही.
त्या नाडकर्णी बाईंना फेवर केलाय. काय वाट्टेल ते बोलल्या तरी एक शब्दाने बोलत नाहीत.
तिथे काय आहे रेशम दादा आणि
तिथे काय आहे रेशम दादा आणि तिचे ऐकणारी प्यादी म्हणजे जुई आणि माझी लाडकी स्मिता.
तेच मेघा आणि सई करायला बघतात पुष्कर आणि ऋतुजाला पण हे दोघे दादागिरी सहन करत नाहीत, विचारी आहेत.
मला अजूनही पुष्कर, स्मिता आवडतात. पुष्कर जास्त अर्थातंच.
ऋतुजाला बिग बॉसने सांगितलेले
ऋतुजाला बिग बॉसने सांगितलेले टास्क पटले नाही आणि तिने त्या जुईला गार्डन एरियात रहायला सांगितले नाही म्हणून शिक्षा आणि त्या सुशांतनी तेच केले की मेघा तयार होती केस रंगवून घ्यायला तर तिला अटकाव केला तरी नो शिक्षा?.... ये बात कुछ हजम नही हुई!
स्वरुप एक्झाक्टली, मी नव-याला
स्वरुप एक्झाक्टली, मी नव-याला म्हणाले आता ऋतुजासारखीच ह्याला शिक्षा देतील बिग बॉस.
त्याने इमोशनल ब्लॅकमेल केलं मेघाला, ऋतुजा डायरेक्ट बिग बॉसशी बोलली हा फरक असेल का. असं मग मनात आलं.
मला आज मेघाने रेशमचे न
मला आज मेघाने रेशमचे न ऐकण्याला आणि मौनव्रत न घेण्याला जे कारण दिले की "तू जर ओपन नॉमिनेशन मध्ये असतीस तर मी तुलाच नॉमीनेट केले असते तर मग आता तू अनायसे नॉमीनेट आहेस तर तुला का वाचवू?" ते जामच आवडले आपल्याला.... एकदम सीधी बात नो बकवास!
Submitted by स्वरुप ::
Submitted by स्वरुप ::
अस बोलली मेघा, एक नम्बर... खुप धाडशी आणि कणकर आहे... आवडेश....
एक साधा प्रश्न आहे... मला अस
एक साधा प्रश्न आहे... मला अस जाणवत...
जेव्हा उषा किंवा रेशम बोलतात तेव्हा ते काही तरी unusual ( 2nd or 3rd person) क्रियापद वापरतात...
ती तशी स्टाईल आहे का ?
उदा..
मी आले च्या ऐवजी मी आली
मी बसले ऐवजी मी बसली
मी बोलले ऐवजी मी बोलली...
मी बोलले ऐवजी मी बोलली... >>
मी बोलले ऐवजी मी बोलली... >> हो उना पण असंच बोलतात.
मुंबईची भाषा आहे ही..
मुंबईची भाषा आहे ही..
मुंबईची भाषा.. माझे काही
मुंबईची भाषा.. माझे काही नातेवाईक पण असेच 'बोलतात'
मुंबईची भाषा आहे ही..>>+१
मुंबईची भाषा आहे ही..>>+१ हेच लिहिणार होते.
रेशमला कसं सेफ केलं भूषणने ते
रेशमला कसं सेफ केलं भूषणने ते सांगा ना कोणीतरी प्लीज, मिसलं मी. रूतुजा बावळट कशाला नाॅमिनेट झाली, ह्यांना मिळतंय राहायला तर नको झालंय, ती आरती बाहेर काढलं एका आठवड्यात तर कोकलतेय की मी जाडी आहे, सगळ्यांना बारीक आणि चांगली फिगर असलेल्या स्मितासारख्याच आवडतात खोटारड्या असल्या तरी वगैरे. उद्या तर पाळणाघरच दाखवणार आहेत तर न बघितलेलं बरं. स्मिता वाटत नाही चौतीस वर्षाची
(सौ:तूनळी)
मी मूळची मुंबईची आहे, पण
मी मूळची मुंबईची आहे, पण मलाही ही "मी आली , मी गेली " हि भाषा खटकत आहे आणि सदोष वाटत आहे .
सरसकट सगळे मुंबईकर किंवा
सरसकट सगळे मुंबईकर किंवा मुंबईच्या आसपास रहाणारे नाही बोलत असं. मला पण मी आले, गेले, बोलले, म्हणाले असं म्हणायची सवय आहे.
माझी एक मैत्रिण (मुम्बई
माझी एक मैत्रिण (मुम्बई साईडची) ए दक्षु गाणं "बोल" म्हणते मला
Pages