Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिने हेटायला पाहिजे ती
जिने हेटायला पाहिजे ती खेटायलाच जाते>>>>
सस्मित
सस्मित
जिने हेटायला पाहिजे ती
जिने हेटायला पाहिजे ती खेटायलाच जाते>>>> नाहि हो हल्लिच एका एपि मध्ये पाहिले होते राधाक्का (घरातच) लगबगिने जात असते तिचा तोल जातो आणि गुरोबा तिला सावरतो हे सर्व गोब्रि शनाया पहाते. राधाक्का मनातलया मनात डायलाग मारते. ग्यानया बेडरूम मधे जातात . आणि राधाक्का अश्रु गाळत किचन मधे जाते व रागाने गुरोबा ने धरलेला हात धुत मनात एक सेन्टि डायलाग मारते. हुश.... किति कठिण हे सर्वे टायिप करणे.
राधाक्का (घरातच) लगबगिने जात
राधाक्का (घरातच) लगबगिने जात असते तिचा तोल जातो आणि गुरोबा तिला सावरतो
>>> नक्कीच ग्राफिक्स वापरले असणार.
सस्मित लय भारी
सस्मित लय भारी
तेच पटत नाही म्हणून मी सिरीयलला खेटत नाही .
ग्यानया
ग्यानया
अरे वा अपर्णा, सुधारली का राधिका. तरी सध्या मी बघणार नाही.
गुरोबा तिला सावरतो >>> नशीब
गुरोबा तिला सावरतो >>> नशीब एवढी तरी माणूसकी आहे.
गोब्रि शनाया >>>> गोब्रि?
गोब्रि! तिला गोरी गोबरी
गोब्रि! तिला गोरी गोबरी म्हणायच असेल. नशीब गोड गोजिरी लाज लाजरी नाही म्हणाली.
अरे वा अपर्णा सुधारली का राधिका,>>>>>> अंजू, अगं स्वल्पविराम कुठे टाकलास नक्की? हे म्हणजे तू राधिकाला, अपर्णा सुधारली का असे विचारते आहेस असे वाटतयं.
ते असे पाहीजे "" अरे वा! अपर्णा, सुधारली का ती राधिका?" किंवा अरे वा अपर्णा! राधिका सुधारली का गं?
तर दोन्ही युवतींनो दिवे घ्या, हलके घ्या, लाईटली घ्या. आजच्या महिला दिनाच्या शुभ मुहुर्तावर दीन राधिकेला न्याय मिळु दे आणी लेखक व निर्मातीला अक्कल येऊ दे या शुभेच्छा!
अपर्णा
रश्मी
थांब एडीट करते
जिने हेटायला पाहिजे ती
जिने हेटायला पाहिजे ती खेटायलाच जाते>>
राजीनामा कोणी हातात देते का ?
राजीनामा कोणी हातात देते का ??
मेल करतात ना
जिथे नुसत्या फायली इकडून
जिथे नुसत्या फायली इकडून तिकडे नेल्या, कॉफी पित नुसत्या गप्पा मारल्या की मोठ्ठ टारगेट अचिव्ह होतं तिकडे राजीनामा असाच देत असतील ना
मेल केला की फक्त गॅरी अंकलच
मेल केला की फक्त गॅरी अंकलच वाचेल ना आपल्याला दिसणार नाही. शिवाय राजीनामे मेल केले तर एवढा ड्रामा कसा दाखवणार. नो फील यु क्नो.
कोणी राजीनामा दिला?
कोणी राजीनामा दिला?
सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर,
सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर, जेनी, समिधा .... राधाक्का ला परवडणार का इतक्यांना नोकरी देणे?
काल सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे.....गुरु जेनी ला फोन करतो. ती रिसेप्शन वर नसते. विनोद (की कुणीतरी - प्यून) फोन उचलतो. मग गुरु त्याला आत बोलावतो. तेव्हा विचारतो की रघू..? तर तो म्हणतो की साहेब, रघ्याच्या बायको चा भाऊ मी. तो गावाला गेलाय न्हवं...!!!
म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!!
सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर,
सगळ्यांनीच...आनंद, पानवलकर, जेनी, समिधा .... राधाक्का ला परवडणार का इतक्यांना नोकरी देणे? >>> हो का आता राधिका सगळ्यांना नोकरीदेणाअर???? तिला स्वतःलाच काही काम नाही आता ह्यांना काय काम देणाअर ती
जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...?
म्हणजे इतके दिवस गुरवाला
म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!! >>>>>>>>>>>> हे मिसलं होतं मी, फुटले हसून हापिसात
अजून एक म्हणजे जुन्या
अजून एक म्हणजे जुन्या कोणत्या तरी एका एपिसोड मध्ये जेनी आनंद आणि श्रेयस बोलताना दाखवलेत की समिधाला यायला उशिर होतोय आणि जेनी म्हणते की तिला आजकाल जेवण जात नाही म्हणून मी रघुला तिला आल्यावर कॉफी बिस्किटे द्यायला सांगितले आहे.
आणि २-३ एपिसोड मागे जेव्हा गुरू सगळ्यांना डबल पगार होणार अशी बातमी देतो तेव्हा समिधा माझ्या बाळाचं फ्युचर सिक्युअर होईल असं म्हणते तेव्हा सगळे "गुड न्यूज" आहे? असं विचारतात.
नक्की काय घोळ आहे?
नक्की काय घोळ आहे? Uhoh>>>
नक्की काय घोळ आहे? Uhoh>>>
तू १०-१५ एपिसोड मागे आहेस! घोळ सगळे जागेवर गोल गोल फिरतायेत! अजुन ७-८ महिने आहेत सगळे घोळ मिटायला!
ह्या धाग्याचे अजून एखादा नुतनीकरण होईल.. दुसरी बायको तिसर्यांदा!
आहेच्च की गुड न्यझ..
आहेच्च की गुड न्यझ.. प्रेग्नंट आहे ती
जिथे नुसत्या फायली इकडून
जिथे नुसत्या फायली इकडून तिकडे नेल्या, कॉफी पित नुसत्या गप्पा मारल्या की मोठ्ठ टारगेट अचिव्ह होतं तिकडे राजीनामा असाच देत असतील ना >>> नाही ..... जिथे स्वाईप कार्ड च्या एइवजी अजून मस्टर वापरतात , जिथे रिसेप्शनीस्ट्ला सगळ्यांच्या पीसी चे कॉम्प्लेक्स पासवर्ड पाठ असतात , तिथे अस होतं असेल.
तिथे अस होतं असेल.>>>
तिथे अस होतं असेल.>>>
अहो इथे मॅनेजमेण्ट डायरेक्टर वैगेरे मंडळी ऑफिस स्टाफला रिसेप्शनिस्ट समोर मोकळ्या जागेत गोल उभे करून सरसकट इन्क्रीमेण्ट जाहिर करतात.. आणि कंपनीच्या डायरेक्टर्स समोर कर्मचारी त्यांच्या बॉससोबत हमरीतुमरी पण करतात हे मख्ख उभे तोवर! नंतर सगळ्यांचे राजिनामे पण असेच स्टॅण्डींग कमिटी मिटिंग मध्ये! सगळी मज्जा मज्जा!
आणि कसल्या प्रोजेक्टवर काम केले म्हणे ते काही कळले नाही! एकदम डबल पगारवाढ त्याबद्दल?? आणि कंपनीचा फायदाही झाला... मग एखादी मिटींगरूम का नाही बांधली त्यातील थोडे पैसे खर्चून.. म्हणजे अश्या स्टॅण्डींग कमिटी मिटींग तरी नसत्या घ्याव्या लागल्या!
प्लॅश बॅक मधे दाखवलं की गुरु
प्लॅश बॅक मधे दाखवलं की गुरु सगळ्यांना म्हणतोय , "जर हे टार्गेट तुम्ही वेळेत पूर्ण केलंत तर ....पे हाईक, इंक्रिमेंट आणि डबल सॅलरी.....सगळ्यांना!".......
याचा काय अर्थ? हे म्हणजे, जर तुम्ही अभ्यास केलात तर .... पिकनिक, आउटींग आणि ट्रीप...सगळ्यांना! असं मुलांना म्हटल्या सारखं आहे!!!
अभिजीत गुरु ला कुणी निवडलं!!!!!! धन्य आहे तो!
(No subject)
आहेच्च की गुड न्यझ..
आहेच्च की गुड न्यझ.. प्रेग्नंट आहे ती
>>> धारकका??
आहेच्च की गुड न्यझ..
आहेच्च की गुड न्यझ.. प्रेग्नंट आहे ती
>>> धारकका?? >>> नाय वो नाय .
समीधा
>>> धारकका?? >>>> lol
>>> धारकका?? >>>> lol
अहो च्रप्स तुम्ही नक्की काय बघता ???
काल सगळ्यात विनोदी प्रकार
काल सगळ्यात विनोदी प्रकार म्हणजे.....गुरु जेनी ला फोन करतो. ती रिसेप्शन वर नसते. विनोद (की कुणीतरी - प्यून) फोन उचलतो. मग गुरु त्याला आत बोलावतो. तेव्हा विचारतो की रघू..? तर तो म्हणतो की साहेब, रघ्याच्या बायको चा भाऊ मी. तो गावाला गेलाय न्हवं...!!!
म्हणजे इतके दिवस गुरवाला माहितीच नाही की रघ्या नाहीए ते...आणि दुसरं म्हणजे जर कुणी सुट्टीवर गेला तर त्याची रिप्लेसमेंट अशी नात्यातूनच ठेवतात...? हाईट आहे! अभिजीत गुरु ने बहुतेक फॅमिली बिझीनेस च पाहीले असावेत...दुकान वगैरे...!!
Submitted by आंबट गोड on 9 March, 2018 - 15:59
>>>
आहेच्च की गुड न्यझ.. प्रेग्नंट आहे ती
>>> धारकका??>>>>>>आत्ता! ओ ! ओ! ओ च्रप्स? कुठुन कुठे चाल्लात गं बाई!इथे नाते संपायची वेळ आली आणी हे अथर्वला भाऊ किंवा बहीण आणु बघतायत. काय हे! अहो ती समिधा मां बननेवाली हय.
आंबटगोड अगदी अगदी हा पण एक
आंबटगोड अगदी अगदी हा पण एक घोळ आहेच. बरं लिहिणारा वाट्टेल ते लिहितोय, संवाद म्हणणारे भांग पितात का? हे सगळे समानार्थी शब्द आहेत हे पुन्हा बोललो तर हसं होइल असं म्हणत नाहीत का डायरेक्टर ला?
बाकी मी वर जी पोस्ट टाकलिये त्यात --> जेनी म्हणते की तिला आजकाल जेवण जात नाही म्हणून मी रघुला तिला आल्यावर कॉफी बिस्किटे द्यायला सांगितले आहे. या वरून क्लियर कळते की तिला माहित आहे समिधा प्रेग्नंट आहे. तरि पण २-३ एपिसोड मागे पुन्हा समिधा प्रेग्नंट असल्याचे सांगितल्यावर जेनी आश्चर्यचकित होते.
लेखक साहेब विसरले का? की आपण जेनीसाठी असा संवाद लिहिला होता वगैरे.
जाऊदे आता मला लिह्वय्चा कन्तलाअ आल. बक्वास सिर्हिल
मी बंद केली बघायची शिरेल trp
मी बंद केली बघायची शिरेल trp कमी करायला, इथेच अपडेट्स घेतो.
इंफॅक्ट झी च बंद केले...शितली आज्या नुसते फोन वर,ब्रेकअप मध्ये काहीपण चाललंय, जीव रंगला मध्ये
राणा तालमीत जाटो, अंजली शाळेत जाते अशे एपिसोडेस चाललेयत.. पर डे साठी काहीपण लांबवतायत.
Pages