Submitted by रश्मी. on 31 October, 2017 - 07:31
माझ्या नवर्याची बायको हा आता नवीन दुसरा धागा सुरु झालाय. आता इथे लिहा, कारण २००० वर प्रतीसाद झालेत. मालिका एवढ्यात संपणार नाहीच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अगदि अगदी च्रप्स.
अगदि अगदी च्रप्स.
आणि राधाक्का गुरूला जाब विचारणारी कोण?
त्याच्याशी काही संबंध नाही ना? उगिच तोंडाला लागायला का जाते ती त्याच्या देव जाणे.
तेव्हढाच एपिसोड लांबतो म्हणून असेल.
आनि ती शनाया एक मुर्ख त्या
आनि ती शनाया एक मुर्ख त्या इशा ला घेउन मौशी कदे गेली आहे. सान्तेय तिला की मौशी फस्वते पन मुर्ख शन्या ऐकत च नहि. पैसा जस्त झलय तिच्यकदे. गुरू चा पैसा उदवते, शोपिन्ग कर्ते फिरते उन्दारते आनि इअक्दे याची बायकापोरे उपशी मर्तयत.
आनि तो केद्या आनि मौशी बेक्कार म्हन्जे बेक्कर आहेत. फाल्तूच
मौशी भदक क्पदे घालते. सतत खात असते. काहिहि चाल्लय. आज मी सकाली कालचा एपिसोद पाहिला त्यात फक्त गुरू हापिसात आलेला अस्तो अनि तो शिपाई, बाकी सगले गयब. मग सग्ले एक्द्म येतात आनि रजिनामा छापून हातात देनार तोच एपिसोद स्म्प्ला. काय अत्याच्चार गेले ५ दिवस हा प्रोमो पहतोय अप्न अजून कुनी कल्ती मारली नाही.
हो हो दक्षिणा किती तो त्रागा!
हो हो दक्षिणा किती तो त्रागा!!!

तुमचा प्रतिसाद जसाच्यातसा मोठ्याने वाचला
दक्षिणा आणी सोनाली..
दक्षिणा आणी सोनाली..
दक्षु काय हे!
कालचा भाग पण फुकटच होता .
कालचा भाग पण फुकटच होता .
गुरु ला त्याचे कर्मचारी सोडून गेले आणि राधिकाच्या कर्मचारी " नायं ताई , काहीही झालं तरी आम्ही तुम्हाला सोडून नाही जानार " म्हणाल्या .
एवढ्या दोनच गोष्टी , संवाद आपले तेच तेच घोळवून ङ्होळवून .
आनंंद , गुरुला म्हणाला , ही तुझ्या विनाशाची सुरुवात आहे . या ४-५ लोकांव्यतिरिक्त आणखी बरेच लोक दिसले काल ऑफिसमध्ये .
त्या पानवलकर ला या वयात असला
त्या पानवलकर ला या वयात असला आरामाचा जॉब मिळणार आहे का? दात पडून कवळी लावायचं वय झालंय त्याच.
आनंद पण..
ऑफिस आहे का चकाट्या पिटायची जागा. याना गुरूच्या पर्सनल लाईफ मध्ये जबरा इंटरेस्ट असतो.
चणा पण फोन वरून आनंद ला सगळं सांगते, मग तो हाफीसत जमा करतो सगळ्यांना आणि चर्चा सुरू.
धन्य आहे चणा आणि हाफीसवाले...
धन्य आहे चणा आणि हाफीसवाले...
धन्य आहे चणा आणि हाफीसवाले...>>>>>
मला वाटले कुंणीतरी नवीन मुलगी आहे चणा नावाची. जशी संजना तशी चणा. च्रप्स चिंता करु नका, निर्माती म्हणजे निनावे बाई पानवलकरांना राधाक्काच्या कंपनीत जॉब देतील.
मला वाटले कुंणीतरी नवीन मुलगी
मला वाटले कुंणीतरी नवीन मुलगी आहे चणा
>> हा हा.. अहो आम्ही धारक्कला चणा म्हणतो (रात्रभर भिजून फुगलेला चणा)
चणा आणि शना !
लोक्स निनावे बाई निर्मात्या
लोक्स निनावे बाई निर्मात्या नाहीयेत . तेजेंद्र नेसवणकर निर्माते आहेत . निनावे मॅडम ची फक्त कथा आहे बाकी अर्धी पटकथा आणि सध्या तर सगळेच्या सगळे संवाद गुरु लिहीत आहे . सुरवातीला संवादांमध्ये निनावे मॅडम चा सहभाग होता पण सध्या नाहीये वाटत . त्यांना दुसरी एक हिंदी मालिका मिळाल्येय
सिरीयल सुरु होण्याआधी टीव्ही,
सिरीयल सुरु होण्याआधी टीव्ही, पेपर सगळीकडे आलं होतं रो नि यांची निर्माती म्हणून पहिली सिरीयल. आता माहिती नाही .
क्रोमवरून माबो वर टाईप करता
क्रोमवरून माबो वर टाईप करता येत नाहीये नीट, पोस्टपण होत नाहीये. मी अर्धा तास हे टाईप करतेय. पोस्ट होत नव्हतं. मोबाईलवर पण सेम. मग फार वेळाने वरची पोस्ट गेली एकदाची.
अंजू.. ...फक्त याच धाग्यावर
अंजू..
...फक्त याच धाग्यावर प्रॉब्लेम येतोय की इतरही ते चेक कर. मे बी ..नवर्याची बायको चा धागा सिरीयल प्रमाणेच संथ असेल!!!
<<आनि ती शनाया एक मुर्ख त्या
<<आनि ती शनाया एक मुर्ख त्या इशा ला घेउन मौशी कदे गेली आहे. सान्तेय तिला की मौशी फस्वते पन मुर्ख शन्या ऐकत च नहि. पैसा जस्त झलय तिच्यकदे. गुरू चा पैसा उदवते, शोपिन्ग कर्ते फिरते उन्दारते आनि इअक्दे याची बायकापोरे उपशी मर्तयत. <<< हे राम, दक्षे!


कित्ती किती तो कन्टाळा शिफ्ट कि दाबायचा!
दक्षु चा शिफ्टवर कंट्रोल
दक्षु चा शिफ्टवर कंट्रोल राहीला नसेल.
दक्षिणा
अरे काय एकेक कमेंटस, लय भारी.
अरे काय एकेक कमेंटस, लय भारी.
आंगो, आर्या, रश्मी
मी आय इ वर आले परत. काही फोटो क्रोमवरच दिसतात नि ग चे म्हणून मी क्रोमात होते हल्ली.
मोन्स्टर अजूनही बोबडेच बोलतोय
मोन्स्टर अजूनही बोबडेच बोलतोय का सुधारलाय?
मोन्स्तर अजून बोबदाच्चे
मोन्स्तर अजून बोबदाच्चे
मागच्या २ भागात काय झालं? मी
मागच्या २ भागात काय झालं? मी पाहिले नाहीत.
जरा सांगा बघू.
दक्षु, ऑफीसातील ५ जणांनी
दक्षु, ऑफीसातील ५ जणांनी मास रिझाईन केलं. गुरवाची तारांबळ होत्येय फाईल शोधताना ... (सॉफ्ट कॉपी, बॅक अप वगैरे गोष्टी अभिजीत गुरु ला माहिती नाहीत आणि त्यामुळे शिरेलीतल्या गुरुलाही माहिती नाहीत! बाय द वे, दोघांचेही नाव अभिजीत..म्हणून मग दोघांचेही नाव गुरु पण मॅच केले का? :अओ:)) आणि ते सर्वजण (म्हणजे समिधा, पानवलकर, श्रेयस, जेनी आणि आनंद - राधाक्का च्या फर्म मधे आपापसात न ठरवता जॉइन होणारेत!) सॅलरी बद्दल काही बोलणं नाही, जॉब रोल माहिती नाही, राधिकाकडे इतकं काम आहे अथवा नाही हेही माहिती नाही -एकच अजेंडा- गुरवाला दाखवायचा लाल झेंडा!!)
मधे मधे शनाया येऊन बिनडोकसारखी काहीतरी पाच मिंटं बोलून जाते व निनावे बाई व अभिजीत गुरु यांचे काही बाष्कळ फीलर्स घुसडले...की झालं....आला दिवस पार पडला !! त्यात राधाक्काच्या त्या शॉवर कॅप लावून फिरणार्या बायका..... !!! :रागः
अख्खी सिरीयल संपेल पण
अख्खी सिरीयल संपेल पण दाढीवाला काही सुधरायचा नाही, त्याची बायको पण त्यातलीच. बहुतेक दोघांचे ३६ गुण जमले असावेत , कारण सवयी, विचार करण्याची पद्धत , बाष्कळपणा एकसारखा. आणी ३६ म्हणजे एक दुसर्याकडे पाठ फिरवुन बसलेले. गुरोबा त्या लॅपटॉप वर काय बदडत असतो देव जाणे. शन्याबै, कमी कपड्यत वावरण्याची एकही संधी सोडत नाहीत, आणी लांबनाकी इशी नाक फेंदारायची सवय सोडत नाही.
एक चांगलं झालं , मावशी गेली
एक चांगलं झालं , मावशी गेली लंडनला.. किती ते लाडे लाडे बोलणं
आनंद मसाले चांगले बारीsssक
आनंद मसाले चांगले बारीsssक कुटुन देईल उखळीत.
समिधाच्याने काय जड कामं होणार नाहीत ती मिरच्यांचे देठ खुडेल, इतर निवडणं-टिपणं करेल
जेनी पाकिटं भरेल आणि मोजेल.
पानवल्कर दुकानांमधे, वडापावाच्या गाडीवर, झाल्यास सोसायटीतल्या घाराघरांत मसाले पोचवतील.
अजुन राहिलं आहे का कुणी तर मसाले कुटुन झाल्यावर मागची सफाई करायचं काम आहेच.
केवढा तो आवाका राधाक्का मसाले बिजनेसचा.
केवढा तो आवाका राधाक्का मसाले
केवढा तो आवाका राधाक्का मसाले बिजनेसचा. >>>>>>>>>> हा हा हा हा हा हा...........
त्यात राधाक्काच्या त्या शॉवर
त्यात राधाक्काच्या त्या शॉवर कॅप लावून फिरणार्या बायका..... !!>>>
पानवल्कर दुकानांमधे, वडापावाच्या गाडीवर, झाल्यास सोसायटीतल्या घाराघरांत मसाले पोचवतील.>> वय झाले आहे त्यांचे. त्यासाठी श्रेयसला ठेऊ. ते हिशोब ठेवतील...किती मिर्च्या आणल्या, किती कूटून विकल्या.
ते हिशोब ठेवतील...किती
ते हिशोब ठेवतील...किती मिर्च्या आणल्या, किती कूटून विकल्या.>>> ते काम जेनी करेल ना. Computer सारखा मेन्दू चालतो ना तिचा.
हा असला स्टाफ असेल तर धारकका
हा असला स्टाफ असेल तर धारकका मसाले लवकरच डुबेल.
रश्मी - प्रतिसाद पटला.
सस्मित -हसलो खूप प्रतिसाद वाचून. आनंद ला बरोबर काम दिलाय पण म्हाताऱ्याला कशाला मसाले विकायला पाठवताय, त्याच्या योग्य काम सुचत नाहीय.
ते काम जेनी करेल ना. Computer
ते काम जेनी करेल ना. Computer सारखा मेन्दू चालतो ना तिचा.>>> हो. मग पाकिटे भरायला पानवलकरांना बसवू.
अर्र्र! असं आहे होय?
अर्र्र! असं आहे होय?
पान्वल्कर ते जेनी सग्ले राधाका कदे आले?
पगार म्हनून काय देनार? मिर्च्यन्च्चि देठ? का मसाले? काहीही
आता ती खूप मोथी होनार आनि गुरू तलागालात जानार अस दाखवनार. मग गुरूचं नाक थेचल्म म्हनून सगल्यन अनन्द होनार. अनि रजवादे पन रधिकाला पर्त्नर्शिप देनार. गुरूकदून काधून घेउन.
एक दिवस मग गुरू आनि शन्या पन येनार नोक्री मागाय्ला
तेव्हा राधाका म्हननार आधी माझे तेबल पुसा मग नोक्री देते.
टेबल पुसायचा सीन मस्ट!!
टेबल पुसायचा सीन मस्ट!! त्याशिवाय मजा नाय येणार.
याने काय मिळणार आहे. नवऱ्याशी
याने काय मिळणार आहे. नवऱ्याशी प्रेमाने राहिली असती चणा तर ही वेळ आली नसती. सगळे ओव्हर करत राहिली.
Pages