या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
पापणीला वर खाली तर होऊ
पापणीला वर खाली तर होऊ द्यायचं त्या आधीच कोडं सोडवलंत >> मी कोड आल म्हणुन धागा उघडला तर उत्तर दिसल
पापणीला वर खाली तर होऊ
पापणीला वर खाली तर होऊ द्यायचं त्या आधीच कोडं सोडवलंत >> अहो ही गाणी अशी ओठांवर असतात
२०१३ हिंदी ६० - ७०
२०१३ हिंदी ६० - ७०
ज क अ फ ह
र र भ म ह
अ म ज ह ज ग
फ भ क ह अ ह
क म ह क क ज
अ क अ स ब ह
ज़िन्दगी का अजब फ़साना है
ज़िन्दगी का अजब फ़साना है
रोते रोते भी मुस्कुराना है
इश्क़ में जानते हैं जान गयी
फिर भी कहते हैं आज़माना है
कैसी मुश्किल है कोई क्या जाने
आग को आग से बुझाना है
(No subject)
२०१४.हिन्दी (१९६०-१९७०)
२०१४.हिन्दी (१९६०-१९७०)
ह ज स क अ ब म अ ग
ल ह ख न म अ ग
ख च क छ क स म घ ग
ल क अ अ ज ज ख ग
ह अ द प प म अ ग
हम जब सिमट के आपकी बाँहों में
हम जब सिमट के आपकी बाँहों में आ गये
लाखों हसीन ख़ाब निगाहों में आ गये
हम जब सिमट के आपकी बाँहों में आ गये
ख़ुश्बू चमन को छोड़ के साँसों में घुल गई
लहरा के अपने आप जवाँ ज़ुल्फ़ खुल गई
हम अपनी दिल पसंद पनाहों में आ गये
हम जब सिमट के आपकी बाँहों में आ गये
पुढचे कोडे?
पुढचे कोडे?
२०१५- मराठी
२०१५- मराठी
न प अ ड
ड म ड म
घ ज ज ड म
घ ल भ द ल द अ
अ द र ड य उ द द
नदीच्या पल्याड आईचा डोंगर
नदीच्या पल्याड आईचा डोंगर
....
घे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार
आलो दुरुन, रांगून, डोंगर येंगून, उघड देवी दार
कावेरी जी का येत नाहित इकडे ?
कावेरी जी का येत नाहित इकडे ???
मी थोडावेळापुर्वीच आलेत
मी थोडावेळापुर्वीच आलेत सकाळी आले त्यानंतर..आणि मला ओळखता आली नाहीत गाणी म्हणून गप्प होते...
ताई द्या कोडे..
२०१६ हिंदी ५० - ६०
२०१६ हिंदी ५० - ६०
अ द ब अ ब क म प प ह त
अ ग स ह स ब त प प ह ह
क्लु देऊनच जाते - मराठी संगीतकार / रेशमी आवाज
२०१६ - उत्तर
२०१६ - उत्तर
ओ दिलदार बोलो इक बार
क्या मेरा प्यार पसंद है तुम्हे
ओ गोरी सुकुमार हमारी सरकार
बड़ा तेरा प्यार पसंद है हमें
२०१७
२०१७
हिंदी (१९७० - ८०)
अ द क र ह म ह ज
स त ब क न स म ह ज
२०१७
२०१७
अगर दिलबर की रुसवाई हमें मंज़ूर हो जाये
सनम तू बेवफ़ा के नाम से मशहूर हो जाये
कोडे???
कोडे???
२०१८,हिन्दी,१९८१-१९८७
२०१८,हिन्दी,१९८१-१९८७
य ज ग ल ल
ह भ त ह ए ग क
ग स ल ह ह न
ह ब स च ज स
प क प म घ भ ल...
क्ल्यु: मराठी गायक
२०१८ ये जिंदगी गले लगा ले
२०१८
ये जिंदगी गले लगा ले
एका मिनिटामधे उत्तर हजर..
एका मिनिटामधे उत्तर हजर..
२०१९.
२०१९.
हिंदी
अ म स अ म स
द ज म अ ज ह ह
अ द क द अ ह ह
ओ मेरे सनम ओ मेरे सनम
ओ मेरे सनम ओ मेरे सनम
दो जिस्म मगर एक जान हैं हम
एक दिल के दो अरमान हैं हम
ओ मेरे सनम...
कृष्णाजी गाणं वेगळं दिलेलं काय ?
कोडे क्र २०२० हिंदी (१९१६५
कोडे क्र २०२० हिंदी (१९१६५-१९७०)
न ज अ म ह
स व क प
छ म प
न ज अ म ह
२०२०
२०२०
ना जा ओ मेरे हमदम
सुनो वफ़ा की पुकार
छोड़के मेरा प्यार
बरोबर
बरोबर
२०२१.
२०२१.
हिंदी
प क अ प
प क अ प
ग अ छ छ छ छ
म प क झ
सोप्पे घ्या
परबत के इस पार
परबत के इस पार
परबत के उस पार
गूँज उठी छम छम छम
मेरी पायल की झंकार
कोडे क्र २०२२ हिंदी (२०१५
कोडे क्र २०२२ हिंदी (२०१५-२०१७)
म द क ल म
त ख ह ज २
न न क प ल
ज र ज व
त न न स म
ह प ठ ज
म ख ख स त
अ म ज र
१५-१७ आहे, कावेरी ये लवकर
१५-१७ आहे, कावेरी ये लवकर
अहो ताई एकदम सोप्प गाणं ओळखेल
अहो ताई एकदम सोप्प गाणं ओळखेल पटकन ओळखलं की माझ्याकडून बर्फी
गीतकार संगीतकार आणि गायक एकच
Pages