या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -५ : http://www.maayboli.com/node/62885
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
रच्याकने, कावेरि आज फिरकली
.....
क्ल्यु हवा असल्यास!
क्ल्यु हवा असल्यास!
साल ह्या पानावरच सापडेल
गायक गोड गळ्याचा तर गायिका हरहुन्नरी
संगीतकार तालबाज ह्या गायिके कडून अफलातून गाणी गाऊन घेतलियेत!
१९६४ - उत्तर
१९६४ - उत्तर
हाए रे हाए, ये मेरे हाथ में तेरा हाथ
नए जज़बात, मेरी जाँ बल्ले बल्ले
ओए ओए होए ओए ओए ओए
हाए रे हाए, यही जज़बात रहें दिन रात
तो फिर क्या बात, मेरी जाँ बल्ले बल्ले
१९६५
१९६५
हिंदी (१९७० - ८०)
अ र प क झ क स
ज न य प ह अ द क स
क्ल्यू - द्वंद्वगीत
१९६४ च्या गायिकेची बहीण
संगीतकार - श्याम तेरे कितने नाम! (चित्रपट नव्हे...संगीतकाराचे नाव)
१९६५ हिंदी (१९७० - ८०) --
१९६५ हिंदी (१९७० - ८०) -- उत्तर
इस रेशमी पाजेब की झंकार के सदके
जिसने ये पहनायी है उस दिलदार के सदके
१९६६ मराठी ७०-८० पण सदाबहार
ज ग ग ग
अ त प द ग
क झ द छ, क स
क स, म ग
द र स अ ल
अ त म क
द ल घ भ अ
गाण्याची सुरूवात वेगळ्या शब्दांनी आहे. ते नाही घेतलेत. पण संगीतासह गाण्याची सुरूवात इथूनच होते. ज्याने गाणे ओळखले जाते ती ओळही आहे इथे. कधीही ऐकले तरी रोमांच उठतात.
मूळ कलाकारांबरोबरच, पाहुण्या कलाकारांवर चित्रित; गोंधळ, पोवाडा, लावणी, नांदी, सुंबरान अशा खूप सार्या लोककलांचा गोफ.
तीन ग आहेत होय? मग ८ काय
तीन ग आहेत होय? मग ८ काय असतात ?
नायिकेची (खरीखुरी) बहीण म्हणते "उगवला चंद्र पुनवेचा"
लिहतयं का कुणी? कि लिहू मी?
लिहतयं का कुणी? कि लिहू मी?
लिहा कृष्णाजी
लिहा कृष्णाजी
१९६६.
१९६६.
जय गणपती गुणपती गजवदना
आज तुझी पुजा देवा गौरी नंदना
कुडी झाली देऊळ छान काळजात सिंहासन
काळजात सिंहासन मधोमध गजानन
दोन्ही कडे ऋद्धी सिद्धी उभ्या ललना
जय गणपती गुणपती गजवदना
अष्टविनायका तुझा महिमा कसा
दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तानी असा
माधव, तुम्ही द्या पुढचे कोडे!
माधव, तुम्ही द्या पुढचे कोडे!
क्रुश्नाजी
क्रुश्नाजी

अरे वा माधवकाका खूप दिवसांनी आलेत..
कावेरि, बरे झाले आलीस दे पाहू
कावेरि, बरे झाले आलीस दे पाहू कोडे म्हणजे नुसतेच डोकावून गेलीस असे नाही होणार!
ओके
ओके
१९६७,हिन्दी ,१९७२-१९७८
अ द ब ज म क म
ज म र ज प त ब
एकदम सोप्पय..
ए दिल बता जाने मै क्यू
ए दिल बता जाने मै क्यू मार्तंबा? असं काही गाणं आहे का हे
नाही,
नाही,
किकु पण नाही..आता राहिले २ त्यापैकी १..
इक दिन बिक जागेगा माटी के मोल
१९६७.
इक दिन बिक जागेगा माटी के मोल
जग में रह जायेंगे प्यारे तेरे बोल
ला ला ल ल ल ला ला
१९६८.
१९६८.
हिंदी
ज अ ज ह म ल ह
अ द म र ब त ह त क ह
८० ते ९०
सोप्पय गाणे ह्या हिरोसाठी गायकाने बरीच हीट गाणी दिलीत!
नायिका दाक्षिणात्य खासदार देखिल झालेली..
जोगी ओ जोगी हाथ में मेरे लिखा
जोगी ओ जोगी हाथ में मेरे लिखा है
इक दिन मैं राजा बनूँगा तेरा ही तोता कहता है
राईट्ट!
राईट्ट!
१९६९ हिंदी ५०-६०
१९६९ हिंदी ५०-६०
द क न क अ क
भ स भ न क प क
द क न क............
दिल का ना करना ऐतबार कोई
दिल का ना करना ऐतबार कोई
भूले से भी ना करना प्यार कोई
कोडे क्र १९७० हिंदी (१९६०-१९६५)
क न क क न क क न क क त अ
या म ब द म म ब
कभी ना कभी, कहीं ना कहीं, कोई
कभी ना कभी, कहीं ना कहीं, कोई ना कोई तो आएगा
अपना मुझे बनायेगा दिल में मुझे बसायेगा
कोडे क्र १९७० हिंदी (१९६०
कोडे क्र १९७० हिंदी (१९६०-१९६५) --- उत्तर
कभी ना कभी, कही ना कही, कोई ना कोई, तो आएगा
अपना मुझे बनायेगा, दिल में मुझे बसायेगा
कारवी द्या तुम्ही पुढचे कोडे
कारवी द्या तुम्ही पुढचे कोडे
बरं;
कालचे कोडे कृष्णांनी सोडवले..... मला वाटले बाप्पांची बहीण सकाळी सकाळी लिहून जाईल.
१९७१ मराठी ७०-८०
म म क ग अ
र क म र
र, ह न ल, प क त
मला वाटले बाप्पांची बहीण
मला वाटले बाप्पांची बहीण सकाळी सकाळी लिहून जाईल.>>>>
या बया......कशी हसते रं
या बया......कशी हसते रं द्येवा ही.... तोंड मीट.....पोरीच्या जातीला शोभतं होय असं खिदळनं?
कोडं सोडव..... माझ्या कालच्या कोड्यातील एक स्त्री अभिनेत्री आणि एक पुरूष गायक कलाकार यात पण आहेत
माळ्याच्या मळ्यामधी कोण गं
माळ्याच्या मळ्यामधी कोण गं उभी
राखण करते मी रावजी
रावजी, हात नका लावू जी, पाहिल कुणीतरी
१९७१: अजीत पवार कुठले खाते
.
दोघेही द्या एक एक; कठीण द्या.
Pages