खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
बरोबर.
बरोबर.
मामाची बायको सुगरण
रोज रोज पोळी शिकरण
गोडाच्या जोडीला पीठ उरल्यावर
गोडाच्या जोडीला पीठ उरल्यावर केला जाणारा तिखट पदार्थ. चार अक्षरी.
निवगर्या
निवगर्या
भरत, बिंगो!
भरत, बिंगो!
भरत देता का क्ल्यु
भरत देता का क्ल्यु
हा अगदी चटकदार पदार्थ
हा अगदी चटकदार पदार्थ भारतातल्या बहुतेक राज्यांत मिळतो. पण वेगवेगळ्या नावांनी.
२+२
दाल बाटी
दाल बाटी
संयोजक, दोन दिवसांनी धागा
संयोजक, दोन दिवसांनी धागा बंद करणार का?
कारण दुसराही भारी धावतोय. मग दररोज एक असे १० धागे खेळावे लागतील आम्हाला.
तर एक धागा बंद करुन दुसरा सुरु करणार का?
हो ना! दोन मध्ये धावतानाच
हो ना! दोन मध्ये धावतानाच धावपळ होतेय.
नाही.
नाही.
दाल बाटी चटकदार नव्हती वाटली, प्रथमघासात तरी.
पाणी पुरी गोल गप्पे
पाणी पुरी
गोल गप्पे
दही वडा किंवा पाणी पुरी
दही वडा किंवा पाणी पुरी
गोलगप्पे/पाणी पुरी
गोलगप्पे/पाणी पुरी
सस्मित , बरोबर.
सस्मित , बरोबर.
पाणीपुरी, पानीपतासे, गोलगप्पा, फु(पु?)चका, गुपचुप.
एक पेय. देवांनाही आवडतं.
एक पेय. देवांनाही आवडतं.
मदिरा
मदिरा
नाही.
नाही.
अपूप/ अमृत/ अमृततुल्य
अपूप/ अमृत/ अमृततुल्य
पंचामृत?
पंचामृत?
मॅगी जवळ आहे
मॅगी जवळ आहे
चहा?
चहा?
ताक?
ताक?
सोमरस?
सोमरस?
नाही
नाही
पियुष
पियुष
गंगाजल
गंगाजल
अश्विनी के बिंगो
अश्विनी के बिंगो
किती अक्षरी ते तरी सांगा?
किती अक्षरी ते तरी सांगा?
किती शब्द? मला वाटल पंचामृत
किती शब्द? मला वाटल पंचामृत असेल
तीन अक्षरी. हात भरून आले अगदी
तीन अक्षरी. हात भरून आले अगदी करताना.
Pages