खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
ओह अक्षरं सांगायची रहिलीच.
ओह अक्षरं सांगायची रहिलीच. सॉरी.
ओके
ओके
चकल्या.
चकल्या.
चकली
चकली
श्रीखंड
श्रीखंड
गोड आहे
गोड आहे
रबडी/बासुंदी?
रबडी/बासुंदी?
हात दुखेस्तवर करा. खा आणि
हात दुखेस्तवर करा. खा आणि झोपा.
श्रद्धा, correct! बासुंदी.
श्रद्धा, correct! बासुंदी.
किती अक्षरे
किती अक्षरे
हलवा? (तिळावर पाक चढवून करतात
हलवा? (तिळावर पाक चढवून करतात तो?)
चिरोटे?
सॉलिड सोपं आहे हे.
सॉलिड सोपं आहे हे.
अनेकवचनी नावाचा पदार्थ. एकवचन केलं तर ज्येष्ठ व्यक्ती होईल.
आप्पे
आप्पे
आप्पे
आप्पे
बरोबर आहे सस्मित.
बरोबर आहे सस्मित.
नावात काय आहे? हे नॉन वेज
नावात काय आहे? हे नॉन वेज नाही. चटकदार.
xxx xx
पनीर बुर्जी
पनीर बुर्जी
मिसळ पाव
मिसळ पाव
सांबार वडी
सांबार वडी
नाही. नावात नॉन्वेज आहे
नाही.
नावात नॉन्वेज आहे
कोंबडी वडे.
कोंबडी वडे.
नॉन वेज नाही असं लिहिलंय वर
नॉन वेज नाही असं लिहिलंय वर
नावात नॉन्वेज आहे प ण हे नॉनवेज नाही
टोमॅटो ऑम्लेट
टोमॅटो ऑम्लेट
पनीर बुर्जी नाही का?
पनीर बुर्जी नाही का?
नाही
नाही
चटकदार साईड डीश
चटकदार साईड डीश
फिंगर चिप्स
फिंगर चिप्स
मासवडी का?
मासवडी का?
नाही xxx xx
नाही
xxx xx
अरे कुणालाच का येत नाहीये? मी
अरे कुणालाच का येत नाहीये? मी बरोबर लिहिलंय ना?
Pages