खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
बापरे भलतंच सांकेतिक भाषेत
बापरे भलतंच सांकेतिक भाषेत होतं हे
दोन शब्द. --- -- आयत्यावेळी
दोन शब्द. --- -- आयत्यावेळी दाबून खा
बापरे भलतंच सांकेतिक भाषेत
बापरे भलतंच सांकेतिक भाषेत होतं हे>>. हो ना
दाबून म्हणजे पोटभर खा , की
दाबून म्हणजे पोटभर खा , की खरंच दाबून?
कच्छी दाबेली?
कच्छी दाबेली?
मानव, नाही वावे,
मानव, नाही
वावे,
रस गुल्ला
रस गुल्ला
वडापाव?
वडापाव?
नाही
नाही
--- -- म्हणजे तीन आणि दोन अक्षरी
मिसळ पाव
मिसळ पाव
नाही. ह्यातले घटक पदार्थ सहज
नाही. ह्यातले घटक पदार्थ सहज घरात उपलब्ध असतात. म्हणून तर आयत्यावेळी म्हटलं. माझ्याच तोंडाला पाणी सुटलं. आज करून खाते.
नाही. ह्यातले घटक पदार्थ सहज
नाही. ह्यातले घटक पदार्थ सहज घरात उपलब्ध असतात. म्हणून तर आयत्यावेळी म्हटलं. माझ्याच तोंडाला पाणी सुटलं. आज करून खाते.
सांबर भात?
सांबर भात?
मॅगी नूडल्स ? :o
मॅगी नूडल्स ? :o
नाही
नाही
मसाला डोसा
मसाला डोसा
मधल्या वेळी खायचा पदार्थ. खूप
मधल्या वेळी खायचा पदार्थ. खूप सोपं आहे खरंतर.
दडपे पोहे
दडपे पोहे
भाकरी भाजी
भाकरी भाजी
बिंगो सस्मित
बिंगो सस्मित
सस्मित correct!
सस्मित correct!
मस्तय हा खेळ! सस्मित
मस्तय हा खेळ!
सस्मित
चहा सोबत खा. नुसताच खा.
चहा सोबत खा. नुसताच खा.
दोन शब्द. एक सिरीयलचं नाव.
मस्का पाव
मस्का पाव
बन मस्का
बन मस्का
मनीमोहोर बरोबर
मनीमोहोर बरोबर
ह्यात आमटी आहे
ह्यात आमटी आहे
अक्षरं किती
अक्षरं किती
तीन
तीन
सांबार?
सांबार?
Pages