खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
एक पालेभाजी. आवडत नसेल तर
एक पालेभाजी. आवडत नसेल तर झालाच -- !
घोळ
घोळ
बरोबर
बरोबर
६ अक्षरी.
६ अक्षरी.
मसाल्याचा पदार्थ वेलीवर चढला आणि गोड झाला.
लवंग लतिका
लवंग लतिका
हो
हो
पुढचा क्लू द्या कुणीही...
पुढचा क्लू द्या कुणीही...
एक शब्द. खायचा पदार्थ +
एक शब्द. खायचा पदार्थ + युद्धात वापरलं जाणारं विशेषण.
KaT?
KaT / kawa ?
योकु, विदर्भी आहे का?
योकु, विदर्भी आहे का?
बापरे कठीण आहे. घनघोर, तुंबळ
बापरे कठीण आहे. घनघोर, तुंबळ अशा नावाचे पदर्थ आहेत का?
सलामी?
सलामी?
खांडोळी ?
खांडोळी ?
खांडवी?
खांडवी?
योकु खायला गेला की युद्धावर
योकु पदार्थ खायला गेला की युद्धावर गेला?
ते टीपापा च्या च्यास्नेक ची
ते टीपापा च्या च्यास्नेक ची वेवस्था करण्यात गुंतलेत
(No subject)
बापरे कठीण आहे. घनघोर, तुंबळ
बापरे कठीण आहे. घनघोर, तुंबळ अशा नावाचे पदर्थ आहेत का?
Submitted by झेलम on 25 August, 2017 - 11:39
<<
मी यल्गार , आक्रमण, तह वगैरे पदार्थ आहेत का शोधत होते
मीतर लढाई, चढाई, बढाई, कढाई
मीतर लढाई, चढाई, बढाई, पढाई, कढाई वगैरे जमवून गझल लिहायच्या बेतात होते.
Ceasefire cocktail ??
Ceasefire cocktail ??
खायचा पदार्थ आहे, प्यायचा
खायचा पदार्थ आहे, प्यायचा नव्हे.
लाह्या?
लाह्या?
बत्तासे ?
बत्तासे ?
ममो, बरोबर. दे पुढला क्लू
ममो, बरोबर.
दे पुढला क्लू
मांडा?
मांडा?
वाटलच होतं खांडोळी बरोबर आहे
वाटलच होतं खांडोळी बरोबर आहे म्हणून.
प्लिज मी आता झोपतेय तेव्हा जे
प्लिज मी आता झोपतेय तेव्हा जे जागे आहेत त्यानी द्या क्लु .
चांगला कठीण द्या पण कारण मी नाहीये आता.
मी आहे, ते आहे आणि तीही आहे,
...
हांय ? योकु काय एकदमच डोस्कं
हांय ? योकु काय एकदमच डोस्कं चालवून राह्यला!!
हे काय आहे ?
हे काय आहे ?
Pages