खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
गोड रबडी असावं
गोड रबडी असावं
बराबर अमीतव
बराबर अमीतव
समोशातला आलु आणि लालु . राबडी
समोशातला आलु आणि लालु . राबडी नसावी.
राबडी
राबडी
इथे तेव्हा सगळे रबडीच
इथे तेव्हा सगळे रबडीच म्हणायचे अजूनही बहुतेक. त्या मुख्यमंत्री झाल्यावर लग्नात रबडी ठेवायला लागले होते म्हणे लोकं!
रबडी पण माझ्यासाठी बरोबर
समोशातला आलु आणि लालु --
समोशातला आलु आणि लालु -- बरोबर. हेच जोडलं गेलेलं नावं
XXX
XXX
अ-भारतीय पदार्थ आहे पण भारतीय फळ आहे नावात.
एकमेकांवर दाबून करतात हे
मँगोमुस ?
Oops , edited . 3 letters पहिले नाहीत.
मुसाका?
मुसाका?
फळांचं नाव इंग्रजी का मराठी?
वॉफल
वॉफल
येस हाब.
येस हाब.
गोड पदार्थ, थंडीत खातात,
गोड पदार्थ, थंडीत खातात, लांबच्या प्रवासाला बरोबर नेत असत
XXX
खजूर?
खजूर?
गजक ?
गजक ?
गजक.. क्लोज
गजक.. क्लोज आहे
गजक ? हे काय असतं ?
गजक ? हे काय असतं ?
Revadi
Revadi
एम पी चं स्वीट आहे रे आपल्या
gajak - >एम पी चं स्वीट आहे रे आपल्या तीळ-गुडाच्या वडी सारखं असतं. ईंगो मध्ये मिळेल
नाही अमित.
नाही अमित.
पावडरी फॉर्म मध्ये असतं
गजक ? हे काय असतं ?
गजक ? हे काय असतं ?
नवीन Submitted by श्री on 25 August, 2017 - 14:10
<<
तिळ्गुळाचं इंदुरी व्हर्जन .
सुंठ असते ना त्यात? पण नाव
सुंठ असते ना त्यात? पण नाव आठवत नाही.
>> पावडरी फॉर्म मध्ये असतं
ऊप्स मग माहित नाही.
Thanks , तीळ गुळच्या वडीला
Thanks , तीळ गुळच्या वडीला एवढं सपक नाव ?
क्लू कृष्णं जन्म, राम जन्म,
क्लू कृष्णं जन्म, राम जन्म, हनुमान जन्माला प्रसाद म्हणून वाटतात
रेवडी सारखं असतं का ?
रेवडी सारखं असतं का ?
घुगरया
घुगरया
सुंठवडा
सुंठवडा
बत्ताशा
बत्ताशा
सुंठवडा >>> पण तो ४ अक्षरी
सुंठवडा >>> पण तो ४ अक्षरी आहे ना!
ऊच्चारात भारतातल्या एका
ऊच्चारात भारतातल्या एका समुद्रकाठच्या गावाचं नाव ही आहे.
पहिल्या X चा 'म' केल्यास एक
पहिल्या X चा 'म' केल्यास एक मराठी मुलीचे नाव होते.
Pages