खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
७-८ हजार किमी किनारा आहे रे
७-८ हजार किमी किनारा आहे रे ,कुठे कुठे भटकणार
डिंकाचं काही आहे का?
डिंकाचं काही आहे का?
७-८ हजार किमी किनारा आहे रे,
७-८ हजार किमी किनारा आहे रे, कुठे कुठे भटकणा >> जिधर दिल चाहता है ऊधर जाने का रे
डिंकाचं काही आहे का? >> हो तो
डिंकाचं काही आहे का? >> हो तो ही टाकतात मला वाटतं.
मागोवा पण एक तर हा पदार्थ
मागोवा
पण एक तर हा पदार्थ नाही शिवाय मुलीचं नावही नाही 
मधुरा
मधुरा
मेवा मरवा मनवा मदुरा(ई)
मेवा
मरवा
मनवा
मदुरा(ई)
पहिल्या X ऐवजी ख लावला तर एक
पहिल्या X ऐवजी ख लावला तर एक वाद्याचे नाव होते.
मंजिरा ?
मंजिरा ? / मंजिरी ? पंजिरी ?
अडिच अक्षरी आहे की ३
अडिच अक्षरी आहे की ३
गजक च्या जवळ जाणारी चिक्की तर नाही न?
पहिल्या X ऐवजी अ लावला तर एक
पहिल्या X ऐवजी अ लावला तर एक रंगाचे नाव होते जे एका फळावरून येते जे फळ सुक्यामेव्यतही असते
येस्स्स धनि... पंजिरी
येस्स्स धनि... पंजिरी
मंजिरा
मंजिरा
मंजीर?
मंजीर?
पंजिरी म्हणजे आपल्या
पंजिरी म्हणजे आपल्या पंचखाद्यासारखं आहे वाटतं कायतरी.
धनि पुढचा क्लू दे
मला वाटले काही तरी वेगळेच
ये अरे मग ' म' कशाला लावायला
ये अरे मग ' म' कशाला लावायला लावल्सं
एक पातळ पदार्थ (गोड नाही)
एक पातळ पदार्थ (गोड नाही)
XXXX XXX
मंजिरी वरूनच तर पंजिरी आठवलं.
मंजिरी वरूनच तर पंजिरी आठवलं... नाही तर तसं सुचलं नसतं धनिला.
पंजिरी
पंजिरी
कसलतरी वरण
कसलतरी वरण किंवा आमटी
जवळ आहे
जवळ आहे
फदफदं वरण
फदफदं वरण
फोडणीचं वरण
फोडणीचं वरण
आमटी बरोबर बाकी शोधा
आमटी बरोबर बाकी शोधा
शेंगदाणा आमटी
शेंगदाणा आमटी
कळणाची आमटी
कळणाची आमटी
उपवासाची आमटी?
उपासाची आमटी?
शेंXXX आमटी
शेंXXX आमटी
अरे हसतो का ? आम्हालाही सांग
अरे हसतो का ? आम्हालाही सांग जोक. वाटल्यास बेकरीवर सांग
Pages