खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
खरवस
खरवस
रसगुल्ला
रसगुल्ला
नाही.
नाही.
चीजकेक
चीजकेक
मिल्ककेक
मिल्ककेक
नाही.
नाही.
शीरखुर्मा
शीरखुर्मा
चार अक्षरी एकच शब्द का?
चार अक्षरी एकच शब्द का? मिष्टी/भाप्पा दोई नाही चालणार?
आम्रखंड
आम्रखंड
एकच शब्द.
एकच शब्द.
Dahibutti
Dahibutti
मिल्कशेक
मिल्कशेक
तसे भरपूर आहेत.... एखादा क्ल्यू द्या!
कलाकंद?
कलाकंद?
दहिभात दूधभात दहिवडे
दहिभात

दूधभात
दहिवडे
दहीभात
दहीभात
आईस्क्रीम
आईस्क्रीम
आंबावडी राजभोग
आंबावडी
राजभोग
नाही.
नाही.
ज्या डेअरी product पासून हा पदार्थ बनला आहे त्या डेअरी product चे नाव या पदार्थात आहे.
एक अक्षर तरि द्या
एक अक्षर तरि द्या
आईस्क्रीम
आईस्क्रीम
दूधपाक?
दूधपाक?
क्रीमरोल
क्रीमरोल
डेरीमिल्क
डेरीमिल्क
दोन्ही नाहीत. म्हणजे माझ्या
दोन्ही नाहीत. म्हणजे माझ्या डोक्यातले नाहीत.
- - त-
तूपगूळ?
तूपगूळ?
दहीबुंदी
दहीबुंदी
ताकतई?
ताकतई?
- - त-
- - त-
स्वाती बरोबर! ताकतव / ताकतइ
स्वाती बरोबर!
ताकतव / ताकतइ
Taktav
Taktav
Pages