खेळ शब्दांचा
आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारांचे झब्बू खेळत असतोच. कधी पत्त्यांचा , कधी गाण्यांचा तर कधी म्हणींचा. या गणेशोत्सवात आपण खेळणार आहोत शब्दांचा झब्बू. प्रकार सोप्पा आहे एकदम. दररोज एक विषय असेल. त्याला धरून आपण झब्बू खेळायचा आहे. या उपक्रमातून आपण खेळ तर खेळणार आहोतच त्याचबरोबर वापरात असलेले किंवा नसलेले असे मराठी शब्द वापरणार आहोत. काहींना सगळे शब्द माहिती असतील तर काहींना नवीन शब्द कळतील आणि त्यांचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोगही करता येईल.
काही नियम :
१) संयोजक दर दोन दिवसांनी एक विषय देतील.
२) त्या विषयावर आधारित पहिला क्लू देतील.
३) तो क्लू वापरून त्या विषयावर आधारित शब्द लिहायचा.
४) जो सगळ्यांत आधी बरोबर शब्द लिहील तो पुढचा क्लू देणार.
हे उदाहरण पहा:
दोन्ही हात कलेत/ युद्धात सारख्याच कौशल्याने वापरू शकणारा
- - सा -
उत्तर: सव्यसाची
चला मग व्हा तयार आणि लावा डोके कामाला !
पहिला विषय आहे : आपला सगळ्यांचा आवडता! खाण्याचे पदार्थ !!
पहिला क्लू -
गहू , गुळापासून केलेले पक्वान्न, जास्त करून मोहरमच्या वेळी करतात.
म - -
टीपार्टी
टीपार्टी
अर्र, खाण्याशी संबंधीतच
अर्र, खाण्याशी संबंधीतच द्याय्चं आहे नाही का?
सॉरी. तो क्लू नाही चाल्णार मग.
मी देऊ? कोणी already टाकला
मी देऊ? कोणी already टाकला असेल तर खालचं ignore
पेयाचे नाव आणि त्याचे घटक पदार्थ अगदी विरुद्धार्थी आहेत. उदा. मऊ नाव असेल तर घटक पदार्थ कडक आहेत
हा खाण्याशी संबंधित क्लू -
हा खाण्याशी संबंधित क्लू -
मी पानाच्या गादीवर आहे आणि गोडात मी असेल तर पदार्थ लई भारी करतो.
एक शब्द.
मी पानाच्या गादीवर आहे आणि
मी पानाच्या गादीवर आहे आणि गोडात मी असेल तर पदार्थ लई भारी करतो. >> गुलकंद
असामी उत्तर बरोबर आहे. मला
असामी उत्तर बरोबर आहे. मला अपेक्षित मावा होतं...
दे पुढला क्लू का राजसी करता थांबायचंय?
पुढचे राजसीने दिलेअय तेच होउ
पुढचे राजसीने दिलेअय तेच होउ दे रे.
पेयाचे नाव आणि त्याचे घटक पदार्थ अगदी विरुद्धार्थी आहेत. उदा. मऊ नाव असेल तर घटक पदार्थ कडक आहेत
पन्हे ?
पन्हे ?
नाही
नाही
नारळाचे पाणी
नारळाचे पाणी
एरंडेल तेल
एरंडेल तेल
बर्ग कसलं भारी पेय सुचवलं
बर्ग कसलं भारी पेय सुचवलं आहेस
स्कॉच
स्कॉच
नाही
नाही
पेयाचे नावं आणि घटकांचे / पेयाचे गुणधर्म विरुद्ध
नेक्टर?
नेक्टर?
काढा ?
काढा ?
स्कॉच ---- माझ्या मनातले
स्कॉच ---- माझ्या मनातले उत्तर हे नाही आणि मला स्कॉचची काही माहिती नाही. उत्तर मिळाले की त्यात क्लू मध्ये स्कॉच बसत असेल तर असामी तुम्ही पुढचा क्लू द्या.
थंडाई?
थंडाई?
राजसी, मऊ नाव म्हणजे?
राजसी, मऊ नाव म्हणजे?
तुमच्या मनातले उत्तर हवे हो.
तुमच्या मनातले उत्तर हवे हो. क्लू देता का ?
काढा शरीरातून काहीतरी काढून
काढा शरीरातून काहीतरी काढून टाकतो ना ! नावानुसार गुणधर्म (बहुतेक)
आमित्व बरोबर
आमितव बरोबर
सो काढा हे उत्तर बरोबर?
सो काढा हे उत्तर बरोबर?
क्ल्यु द्या. किती अक्षरी
क्ल्यु द्या. किती अक्षरी वगैरे
अरे थंडाई उत्तर बरोबर आहे असं
अरे थंडाई उत्तर बरोबर आहे असं सांगितलं की त्यांनी!
ओहो... थंडाई. ओके.
ओहो... थंडाई. ओके.
ओह
ओह
थंडाई मध्ये उष्ण घटक आहेत.
थंडाई मध्ये उष्ण घटक आहेत. थंडीत पितात ना!
थंडाई मधे मिरी फक्त उष्ण आहेत
थंडाई मधे मिरी फक्त उष्ण आहेत ना? बाकी बदाम, बडीशेप वगैरे पण उष्णच होय? शिवाय मला वाटलं होतं की थंडाई उन्हाळ्यात पितात
अय... थंडाईत घटक उष्ण आहेत -
अय... थंडाईत घटक उष्ण आहेत - मीरे,पिस्ते, खसखस पण ती शरीराला थंडावा देते. बरोबर ना
Pages