Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कथा सम्प्ल्य का
कथा सम्प्ल्य का
राम राम पाव्हन G
राम राम पाव्हन G
बाहेर घडणाऱ्या मानवीय गोष्टी
बाहेर घडणाऱ्या मानवीय गोष्टी जास्त इंटरेस्टिंग असल्याने,अमानवी धंद्यावर वर्दळ कमी झाली आहे
काय सगळी भूत तीर्थयात्रेला
काय सगळी भूत तीर्थयात्रेला गेली वाटतं
झाला चाळून हा
झाला चाळून हा धागा.इंटरेस्टिंग.
मी एका वास्तूचे फोटो घेतलेत. इथे टाकते थोड्या वेळाने.
हे ठिकाण कुठले आहे ते सांगत
हे ठिकाण कुठले आहे ते सांगत नाही. ओळखू येण्यासारखे आहे. पुण्यात आहे.
सूर्य डुबताना एकटीने वास्तूच्या अगदी जवळ जात फोटो घेतले आहेत. अंधार पडू लागल्यावर मग निघाले. एक गोष्ट लक्षात आली का ?
एक गोष्ट लक्षात आली का ? नीट पहा.
माझ्या नाही आलं लक्षात काहीच
माझ्या नाही आलं लक्षात काहीच :आओ:
सांगेन. अजून कुणाच्या लक्षात
सांगेन. अजून कुणाच्या लक्षात येतंय का बघूयात.
इथे झाडावर काहीतरी टरकवणेबल
इथे झाडावर काहीतरी टरकवणेबल दिसतंय
इथे काही आहे का ????
इथे काही आहे का ????
हा तो ठुबे बंगला आहे का? बाकी
हा तो ठुबे बंगला आहे का?
बाकी काहीच लक्षात आनं नाही.
नाव हरिनामे आणि गोष्टी
नाव हरिनामे आणि गोष्टी भूताच्या
" झाडावर काहीतरी टरकवणेबल
" झाडावर काहीतरी टरकवणेबल दिसतंय " या बद्दल अजुन कहि लिहा. उत्सुकता वाढलिये.
नाहि कळलं सपना . लिहा की
नाहि कळलं सपना . लिहा की काहितरी
त्या झाडावर मुलगी लटकलीये असं
त्या झाडावर मुलगी लटकलीये असं वाटतयं..... अॅम आय राईट?
झाडावर काहीतरी टरकवणेबल
झाडावर काहीतरी टरकवणेबल दिसतंय " या बद्दल अजुन कहि लिहा. उत्सुकता वाढलिये. >>> कोणा व्यक्तीला हातपाय बांधुन लटकवल्याचा भास होतोय त्या खोडांच्या आकारामधे.
सपना हरिनामे हा बंगला जुन्या
सपना हरिनामे हा बंगला जुन्या पुणे-मुंबई हायवे ला लागून खडकी च्या जवळपास आहे का??
हा तो ठुबे बंगला आहे का?>>> ठुबे बंगला तळजाईच्या टेकडीवर होता. आता बहुधा तो पाडला. तळजाईच्या टेकडीवर आता तळजाईचे मंदिर, जॉगिंग पार्क आणि फिरायला जाण्याच्या मस्त जागा केल्या आहेत. खूप वर्दळ असते आता तिथे.
पोस्टींग ची तारीख 28
पोस्टींग ची तारीख 28 November, 2016 - 13:08 आणि फोटोची त्या नंतरची.28 November, 2016 - १७:१०
भुताटकी : मला पहिला फोटो दिसत
भुताटकी : मला पहिला फोटो दिसत नाहीये
ते खोड, तो बंगला गायबलाय
आई शपथ! हे काय ! पोस्ट
आई शपथ! हे काय ! पोस्ट ताकल्याबरोबर फोतु दिसु लागला !
मानवी चेहरा आहे, झाडाचया
मानवी चेहरा आहे, झाडाचया बुन्ध्या पाशी. झूम करा
खेळ सावल्यान्चा
खेळ सावल्यान्चा
हा बंगला जुन्या पुणे-मुंबई
हा बंगला जुन्या पुणे-मुंबई हायवे ला लागून खडकी च्या जवळपास आहे का?? >>> खडकी हे बरोबर, पण हायवेला अजिबात नाही. रेंजहिल्स मधे आहे. इथे एक असं घर आहे हे ऐकून होते. ते कुठलं घर नेमकं हे मला माहीत नाही. काल काम संपल्यावर इथे भटकताना ही बंगली दिसली. एकदम वेगळं वाटलं. कार रस्य्त्याला लावून मी जवळ जाऊ लागले तस तसं वेगळं वाटू लागलं. काय ते सांगता येत नाही. असल्या बाबतीत मी आस्तिक नास्तिक यातली काहीच नाही,
मी बराच वेळ सूर्य खाली जाताना बघत होते. एक राऊंड मारून आले. खूप वेळाने लक्षात आलं की या बंगलीवर कुठूनही सूर्याची किरणे पडत नाहीत, म्हणून ते फोटो घेतले. चौथ्या फोटोत नीट पहा. अलिकडे प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचला आहे, पलिकडे एका ठिकाणी आहे, गवत पूर्ण वाळलेलं आहे. अर्थात झाडं हिरवीगार आहेत,
लाल वर्तुळ केलेलं झाड अंधार पडायला लागल्यावर भेसूर दिसू लागलं. मग तिकडे न पाहताच लगबगीने कार कडे पळाले. कुणीतरी सोबतीला हवं होतं. तरी पण आता जाण्याचं धाडस नसतच झालं. कदाचित ही वास्तू साधी देखील असेल.. पण भीती वाटली खूप.
झोपतानाही डोळ्ञासमोर सतत येत होती. शेवटी गुरूंचं स्मरण केलं तेव्हां जिवात जीव आला.
निर्झरा, स्वरा, गिरीकंद,
निर्झरा, स्वरा, गिरीकंद, पाटीलबाबा, अदिति, मंजूताई - तुम्हाला काही न काही दिसलं. मी पाहीलंच नाही तिकडे. नंतर भयाण वाटू लागलं होतं. पाठी मागे तुरळक वर्दळतुरळक, तिचा आधार.
आदिति, काही कळालं नाही.
सचिन - तुम्हाला कळालं होतं का ?
पण हायवेला अजिबात नाही.
पण हायवेला अजिबात नाही. रेंजहिल्स मधे >>> हो बरोबर. मी पहिला आहे बंगला. गेले कित्येक वर्षे तो तिथे आहे!! मला पण तो बंगला पहिला की भीति वाटते. तिथे कोणी रहातही नाही. इतकी मोक्याची जागा पण अजून कोणत्या बिल्डरचे लक्ष गेले नाही हे पण नवलच!!
अलिकडे एका घरात लोक राहतात.
अलिकडे एका घरात लोक राहतात. पण ओळख ना पाळख आणि नेमकं काहीच ठाऊक नसल्याने चौकशी करता आली नाही. फेरीवाले, रिक्षावाले, वॉचमन अशा लोकांकडे असल्या चौकशा करायला काही वाटत नाही. जास्तीत जास्त बाई येडी आहे म्हणतील
तिथे कोणी रहातही नाही. इतकी
तिथे कोणी रहातही नाही. इतकी मोक्याची जागा पण अजून कोणत्या बिल्डरचे लक्ष गेले नाही हे पण नवलच!! >>> याचा अमानवीय घटनांशी खरंच संबंध असेल असं वाट्तं का तुम्हा लोकांना? असे कित्येक बंगलोज पुणे, कॅम्प मधे दिसतील. अगदी मोक्याच्या ठिकाणी huge प्रॉपर्टिज दुर्लक्षित पडुन आहेत. जुने ब्रिटिश, पारसी लोकांचे बंगलोज वारस नसल्यामुळे किंवा काही लिगल लोचे असल्यामुळे ना कोणी वापरतं आहे, ना ते विकले जातात. नंतर ते असेच टुटे फुटे आणि भयानक दिसतात. ज्यांना प्रचंड कुतुहल असेल त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट मधे बाइकवरुन १ तासाची एक चक्कर मारली तरी अशा भरपुर प्रॉपर्टिज दिसतील. काही घरांमधे जुन्या नोकर आणि त्यांच्या वारसदारांनी कब्जा केला आहे, पण मेंटेनन्स परवडत नसल्यामुळे ती रहाती घरं भुत बंगल्यासारखीच दिसतात, त्यामुळे तिथे हालचाल दिसली तर घाबरु नका
शोध घ्यायला वेळ नसेल तर हे तीन खात्रीशीर पत्ते. भीती वाटेल याची गॅरंटी पण.
१) आंबेडकर पुतळ्याच्या बाजुचा वन वे रस्ता - तिथे एक भयंकर मोठा प्लॉट आहे. तुटलेलं मोठं घर आहे.
२) सॅलिसबरी आणि हचिंग्जचा रोड जिथे मिळतात त्या ऐन चोउकात पण असाच एक तुटका बंगला आहे
३) बिशप बॉइज स्कुल (कॅम्प) - त्याच्या बँग ओपोझिट एक तुटकं भयाण घर आहे. ( जे घेण्यासाठी मुलगा मागे लागायचा. त्याचा सोपा हिशोब होता कि स्कुलसाठी लवकर उठावं लागणार नाही :हाहा:)
1) आंबेडकर पुतळा बाजूची
1) आंबेडकर पुतळा बाजूची प्रॉपर्टी, हे एक हॉटेल होते, आणि तिकडे एका युरोपिअन बाईचे भूत दिसते असे म्हणतात
मध्ये पुणे मिरर ला पुण्यातील हौन्टेड जागा असे आर्टिकल आले होते
याचा अमानवीय घटनांशी खरंच
याचा अमानवीय घटनांशी खरंच संबंध असेल असं वाट्तं का तुम्हा लोकांना? >>>> नसेलही. पण लिगल लोचे बिल्डरांना सोडवता येत नाहीत????? हे ही नवलच!!
आंबेडकर पुतळ्याच्या बाजुचा वन वे रस्ता - तिथे एक भयंकर मोठा प्लॉट आहे. तुटलेलं मोठं घर आहे. >>>> पुण्यातील हाँटेड जागा म्हणून प्रसिद्ध आहे हा बंगला
भारि आहे फोटो
भारि आहे फोटो
Pages