Submitted by दक्षिणा on 3 June, 2014 - 10:34
अमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म(?) करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.
या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रभात रोड्वर भूत बनून रहायला
प्रभात रोड्वर भूत बनून रहायला हाती किमान १-२ कोटीची मालमत्ता असणं/भूत झाल्यावर ती मिळवता येणं हे निकष असतील ना?
ओके. थोडे अवांतर आहे. पण
ओके. थोडे अवांतर आहे. पण संबंधित आहे म्हणून लिहितो. बंगल्यात वगैरे असणारी बरीच "भुते" हि बिल्डर लॉबी ने "तयार" केलेली असतात असे मध्यंतरी ऐकायला मिळाले होते. जेणेकरून तो कोणी घेणार नाही व पडेल भावाने यांना मिळेल अशी ती योजना असते म्हणे. खरेखोटे भूत जाणे
सोन्याबापु डेंजर किस्सा फॅन
सोन्याबापु डेंजर किस्सा फॅन चालू असताना घाम फुटला ना राव
(No subject)
रा़ज्स्थानातील भान गड बद्दल
रा़ज्स्थानातील भान गड बद्दल ऐक्ले आहे का ?
प्रकार खरा आहे.
सोन्याबापू, एकदम डेंजर
सोन्याबापू, एकदम डेंजर किस्सा.
लिज्जत पापडपासुन हाकेच्या अंतरावर रहाते पण कधी असे ऐकले किंवा अनुभवले नाही.
परवा रात्री जहांगीर
परवा रात्री जहांगीर हॉस्पिटलवरून यरात्रीवाकडी वाट करून घोडके पेढेवाल्यांच्या दुकानापासून गाडीचा वेग हळू करत आणली. अंदाजे बाराचाच सुमार होता. पण काहीच दिसले नाही. पाच मिनिटे थांबून मग बायको ओरडत असल्याने पुढे जावे लागले.
बायको ओरडत असल्याने पुढे जावे
बायको ओरडत असल्याने पुढे जावे लागले :D:-D:हाहा:
बायको ओरडत असल्याने>>> बापरे
बायको ओरडत असल्याने>>> बापरे भयानक अनुभव कापोचे.

पाच मिनिटे थांबून मग बायको
पाच मिनिटे थांबून मग बायको ओरडत असल्याने पुढे जावे लागले.>>>>
त्या ने जास्त घाबरायला झाल असेन.
बायको ओरडत असल्याने>>>
बायको ओरडत असल्याने>>>
किस्से संपले का
किस्से संपले का
किस्से संपले का भूतं...
किस्से संपले का भूतं...
मागच्या महिन्यातला किस्सा
मागच्या महिन्यातला किस्सा असेल. रात्री साडे दहा च्या सुमारास घरी निघताना अचानक कस्टमर चा फोन आला, काही अर्जंट रीपोर्ट तयार करुन हवे होते. बसण्याशिवाय भागच नव्हत. मी ह्या मजल्यावर नुकताच शिफ्ट झालो होतो. एकएक करुन बाकीची मंडळी मला जळवत घरी निघुन गेली. ११ वाजता हाउसकीपर ने माझ्या डेस्क वरची सोडुन सगळ्या लाइट्स बंद केलेल्या.
१२ वाजेपर्यंत आमच्या मजल्यावर मी एकटाच राहीलो होतो. प्रचंड शांतता. बारा-सव्वा बारा च्या सुमारास त्या भयाण शांततेत अचानक एक कर्कस्श्य आवाज आला. आवाज तसा अगदीच हाकेच्या अंतरावरुन आला, थोडासा ओळ्खीचा होता पण घाम काढलाच. धीर करुन बघीतल तर पुढच्या सीट वरचा प्रिंटर अचानक चालु झाला होता
आता मात्र पुर्ण सरकली. आख्या मजल्यावर कोणीच नसताना अचानक प्रिंटर चालु?
प्रिंटर च्या पेपर वर मेसेज बघितला तर मोठ्या अक्षारात लिहिलेल, "Its All Set!". म्हणजे? प्रचंड विचाराच काहूर माजल. नीट बघीतल तरी ते अक्षर रक्ताने वगैरे काढल्या सारखे पण वाटत नव्हते.
आणि तशा शांततेत अचानक खांद्यावर हात पडला.
आख्या शरीराच भाबळीच झाड झाल, आणि तितक्यात त्या हाताचा मालक बोलला
Hi Sachin! what are you doing at this wrong hour? My upstairs printer is not working, so just routed my prints here, we are preparing for tomorrow's presentation, see you
नशीब त्याने जाताना shakehand नाही केला, हात एव्हढे ओले कशाने झालेत ह्या त्याच्या प्रश्नाच उत्तर देण मला खुपच जड गेल असत
मी कितीदा सांगु भूत वगैरे
मी कितीदा सांगु भूत वगैरे काही नसत… सगळा फक्त science असतं ।माधव तू पण ??!!:G

धनष्री...नाही हो...भूतं
धनष्री...नाही हो...भूतं असतात्च...कसल सायन्स आन काय...
सायन्स गेलं बाराच्या भावात...चौथर्यावर
सचिन
सचिन
सचिन
सचिन
माझी आजी (वडलाची आइ) जाउन ९
माझी आजी (वडलाची आइ) जाउन ९ वर्शे झाली. माझ्या धाकट्या भावाचे लग्न याच जानेवारी महीन्यात ठरले. जानेवारी महीन्याच्या शेवटी साखरपुडा ठरला. जसे लग्न ठरले, तशी माझी आजी माझ्या स्वप्नात येत होती. म्ह्णजे स्वप्न एक मी आणी ती लग्नाला चाललो आहोत, किन्वा लग्नासथी मी आजिला साडी घेते, लग्नाच्या वरातीला चाललो आहोत वगैरे... लग्न याच प्रन्सगाला धरुन वेगवेगळ्या घटना. पहीले स्वप्न मी दुर्लक्श्या केले पण मग सलग १ आथवडा भर हीच स्वप्न मालिका..
मग लक्श्यात आले कि जानेवारी महीन्यात तिचे श्राद्ध येते, बाबा ब्रैन हेमरेज ने आजारी झाल्या पासुन ते केले नव्हते, बाबाना सन्गितल्यावर त्यानी भावाच्या हातुन श्राद्ध केले, एका गरजु बाइला साडी चोळी दिली, प्रार्थना केली कि मन्गल कार्या ठरले म्ह्णुन तुला विसरलो नाही. ही स्वप्ने बन्द झाली. हे अमानवीय आहे का हे माहीती नाही,पण घड्ले खरे..
आधी लिहिला असेन मी, तरी
आधी लिहिला असेन मी, तरी परत.
गोव्याला, मी पर्वरी भागात रहात होतो. रात्रीचे आठ वगैरेच वाजले होते, पण त्या वेळीही गोव्यात रस्त्यावर कुणी नसते. त्यातून माझ्या घराचा भाग जरा आत होता. काहीतरी हवे होते म्हणून मी दुकानात गेलो होतो. खरेदी वगैरे झाली आणि घरी निघालो. तेवढ्यात लाईट गेली. रात्र पण ढगाळ, अजिबात उजेड नाही.
पण रस्ता पायाखालचा सरावाचा असल्याने मी चालत निघालो. आणि अचानक मी कशाला तरी धडकलो. जे काही होते ते माझ्या गुडघ्या पर्यंतच होते. केसाळ, ओलसर असे काहीसे लागले आणि एव्हाना अंधाराला डोळे सरावले होते, म्हणून जाणवले कि जे काही होते ते माझ्यापासून लांब जात होते. भिती वगैरे काही वाटली नाही.
तो स्पॉट अंदाजाने लक्षात होता. दुसर्या दिवशी सकाळी मुद्दाम जाऊन बघितले तर तिथे जवळपास शेण होते....
मी बहुतेक एखाद्या म्हशीला धडक मारली होती
दिनेशदा म्हैस घाबरली असेल
दिनेशदा म्हैस घाबरली असेल तुम्हाला
गुडघ्या इतक्या उंचीची म्हैस?
गुडघ्या इतक्या उंचीची म्हैस?
(No subject)
mi_anu....रेडकु असेल अहो ते..
mi_anu....रेडकु असेल अहो ते..
अनु म्हैस बसलेली असेल!!!
अनु म्हैस बसलेली असेल!!!
गुडघ्या इतक्या उंचीची म्हैस?
गुडघ्या इतक्या उंचीची म्हैस? >>
अनु म्हैस बसलेली असेल!!! >>>
अनु म्हैस बसलेली असेल!!! >>> हे भारीये
गयी भैंस पानी में
गयी भैंस पानी में
.भरवशाच्या म्हशीला टोणगा
.भरवशाच्या म्हशीला टोणगा
अनु म्हैस बसलेली असेल हे
अनु म्हैस बसलेली असेल हे वाक्य अनु, म्हैस बसलेली असेल असं वाचते म्हणजे जरा सेफ होईल
Pages