Submitted by दीप्स on 7 June, 2016 - 06:54
परवाच्या विकेंडला काही मस्त शॉर्ट्फिल्म्स पाहील्या - जरा उशीरानेच पाहील्या पण देर आये दुरुस्त आये::फिदी:
-That Day After Everyday
- Ahalya
- Teaspoon
- Afterglow
- वापसी
- पिस्तुल्या
- केवडा.
- होम डीलीवरी
- Give Me Love , पायताण , थेंबे थेंबे , My Village , यादें , गुथ्थी , वसु , With Out You , That Day After Everyday , पिस्तुल्या , ढाण्या , The Deadline , Hair Cut , Tablespoon , A Minor Cut , Home Delivery , The Crush , Love Unexpected , The Vergins , Noticed , True Love Waits , Way Out of My League , Umbrella , That Sunday , Rewind
अजुन काही न चुकवाव्या अश्या काही फिल्म्स असतील तर त्या इथे शेअर करा प्लीज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"औषध" पण छान आहे. रविवारी
"औषध" पण छान आहे. रविवारी लोकसत्ता मधे आली आहे तिच्या बद्दल माहिती.
निकोलाय फिलिबेर (Nicolas
निकोलाय फिलिबेर (Nicolas Philibert) यांचे लघुचित्रपट नक्की पाहा. इंग्रजी सबटायटलांसह उपलब्ध आहेत.
खासकरून Etre et avoir, La ville Louvre आणि Qui sait?
या लिंका आधीही दिल्या होत्या -
१. ग्लास - https://www.youtube.com/watch?v=aLS7--ZLCoI
२. झू - https://www.youtube.com/watch?v=56ot1I27Iso
..
..
अरे व्वा , मस्त बाफ काढलाय.
अरे व्वा , मस्त बाफ काढलाय. आयती लिस्ट मिळेल.
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला
फार पुर्वी मी एक लघुपट पाहिला होता, नाव आठवत नाही त्याचे, पण सारांश असा,
दोन बहिणी असतात, एकीचे (मोठी) लग्न झालेले असते एकीचे नाही,घरची परिस्थिती गरीब असते.
लग्न झालेलीला तिच्या सासरी त्रास असतो, आणि ती माहेरी येऊन रहात असते आणि घटस्फोटासाठी प्रयत्न करत असते. हे धाकटीला कळते. तीचे लग्न ठरवायचा प्रयत्न चालू असतो पण ती प्रत्येक वेळी तो प्रयत्न हाणून पाडत असते, एकदा तर चक्क केस कापून येते.
शेवट असा आहे की मोठी स्वतःच्या लग्नाची विडीओ कॅसेट पहात असते, तेव्हा धाकटी तिथे येऊन कॅसेट रिव्हर्स करते, त्यात उलटे फेरे दिसतात, हार गळ्यातून काढलेले दिसतात. आणि मग दोघी खो खो हसायला लागतात.
Kriti navachi shortfilm
Kriti navachi shortfilm aahe. Search on youtube. Radhika Aaapte aahe. Mast aahe ti shortfilm.
& mi pn ek keli hoti... Pahilach prayatn hota....
https://youtu.be/nYVdJOJ0p6w
केवडा,चैत्र,टेबलस्पून
केवडा,चैत्र,टेबलस्पून इ.फिल्म्स छानच आहेत.
पुरणपोळी पायताण हिंदोळा केवडा
पुरणपोळी
पायताण
हिंदोळा
केवडा
आठवेल तसे लिहिते. पण वरच्या खूपच आवडलेल्या.
-That Day After Everyday -
-That Day After Everyday
- Ahalya
>>>>>> मस्तच आहेत.
महेश>>
महेश>> https://www.youtube.com/watch?v=jgMIt_PFLW8 ही आहे का ती... वरच्या काही शॉर्ट्फिल्म्स बघताना ही पाहिली.
निसर्गा, हो हो, हीच ती,
निसर्गा, हो हो, हीच ती, धन्यवाद !!!
Kriti navachi shortfilm aahe.
Kriti navachi shortfilm aahe. Search on youtube. Radhika Aaapte aahe.>>>
ती काढुन टाकण्यात आली आहे, plagiarism केल्या बद्दल..
ती काढुन टाकण्यात आली आहे >>
ती काढुन टाकण्यात आली आहे
>> मी तर आत्ताच बघितली.
पण मला पर्सनली अज्जिबात नाही आवडली.
गेल्या आठवड्यात 'टीस्पून'
गेल्या आठवड्यात 'टीस्पून' पाहिली. मस्त आहे. गृहिणीचं काम करणारी अॅक्ट्रेस छान काम करते.
.
.
मी पण काल टिस्पून, आफ्टरग्लो
मी पण काल टिस्पून, आफ्टरग्लो आणि डिवोर्स अशा तीन शॉर्टफिल्म्स पाहिल्या.
डिवोर्स बरी आहे.
पिस्त्युल्या पाहण्याचा प्रयत्न केला पण यु ट्युब वरची प्रिंट अगदीच खराब आहे.
इथे बर्याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी?
पुरण्पोळी मस्त आहे हेअरकट पण
पुरण्पोळी मस्त आहे
हेअरकट पण मस्त आहे. इथे पहा - https://www.youtube.com/watch?v=5NErG3iCZ4w
खालची शॉर्टफिल्म 'होम डिलिव्हरी' तर पहाच
https://www.youtube.com/watch?v=d6dA69vsulc
इथे बर्याच जणांनी टेबलस्पून
इथे बर्याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी? >>
'टीस्पून' दोनदा पाहिल्यावए 'टेबल्स्पून' होत असेल
प्राची, तीनवेळा पाहिल्यास
प्राची, तीनवेळा पाहिल्यास 'आमटीची डाव' होईल. कैच्याकै.
प्राची
प्राची
इथे बर्याच जणांनी टेबलस्पून
इथे बर्याच जणांनी टेबलस्पून लिहिलंय, अशा नावाची पण शॉर्टफिल्म आहे का एखादी?>>>> मस्त पकडलंस दक्षिणा!
टीस्पूनच आहे ग.
ही पण पहा 'पायताण'. मला
ही पण पहा 'पायताण'. मला आवडली.
https://www.youtube.com/watch?v=Sjjuu-Mqd88
केवडा - मराठी शॉर्ट फिल्म.
केवडा - मराठी शॉर्ट फिल्म. नक्कि पहा.
मला अहल्या निट समजली नाही.
मला अहल्या निट समजली नाही.
कुणितरी सांगा समजावून.
तो म्हातारा तरूण माणसांचं तारूण्य शोषून घेऊन त्यांना बाहुल्यांमध्ये बंदिस्त करत असतो का?
एक रिवाईंड नावाची शॉर्टफिल्म पण पाहिली त्यात चक्क
सोनाली कुलकर्णी, आदित्य कोठारे वगैरे होते. बरी आहे.
'केवडा' पाहिली.. माझी आज्जी
'केवडा' पाहिली.. माझी आज्जी आठवून खूप रडू आलं. पण का कोणजाणे.. मला सतत असं वाटत होतं कि या नातवाचे आईवडीलही (अपघातात वै.) वारलेले आहेत आणि ते लपवण्यासाठी तो एकटाच येतो दरवेळी. तसं काही दाखवलं असतं तर त्याचं वागणं अगदीच संवेदनाशून्य वाटलं असतं मला. पण तसं नसावं कदाचित.
'चैत्र' पाहिली. फार काही मॉरल ऑफ द स्टोरी नसली तरी सोनाली कुलकर्णी आणि लालन सारंग यांचा अभिनय ___/\___
'डिवोर्स' चांगली आहे कि वाईट यापेक्षा 'टिस्पून', 'आफ्टरग्लो', 'अहल्या', 'चैत्र' वगैरेंनंतर 'डिवोर्स' बघितली तर कलाकारांचा बालीश अभिनय आणि त्या बाईचे कृत्रिम दिसणारे केस सारखेच खटकतात.
मला अहल्या निट समजली नाही. अ
मला अहल्या निट समजली नाही. अ ओ, आता काय करायचं
कुणितरी सांगा समजावून.
तो म्हातारा तरूण माणसांचं तारूण्य शोषून घेऊन त्यांना बाहुल्यांमध्ये बंदिस्त करत असतो का?
>> स्पॉयलर अलर्टः
तारुण्य असं नाही.. इन फॅक्ट अख्खं आयुष्यच शोषून घेत असतो. याकामी त्याला राधिका मदत करत असते. प्रत्येकालाच मोह पडावा अशी सिच्युएशन राधिकाच्या मदतीने तयार करून तो प्रत्येकाला रूप बदलायला भरीस पाडत असतो. पण बहुतेक त्या जादूची मजा किंवा लिमिटेशन असे असते कि रूप बदलल्यावर थोड्या वेळाने त्या व्यक्तीची शिळा/ दगड/ बाहुली होत असते.
मिडल क्लास मॅरेज पाहिली. ओके
मिडल क्लास मॅरेज पाहिली. ओके आहे.
वडापाव, उंबरठा.. सो सो आहेत.
माझ्या मित्राने मला दिलेली ही
माझ्या मित्राने मला दिलेली ही लिंक :
http://filmmakersfans.com/best-short-films-famous-filmmakers/
हेअरकट बघा. हहपुवा आहे.
हेअरकट बघा. हहपुवा आहे. उच्चंभ्रू पार्लरमध्ये गेल्यावर जी भांबेरी उडते त्याच मजेशीर वर्णन आहे
जाई, मी पहिली हेअर कट मस्त
जाई, मी पहिली हेअर कट मस्त आहे.
मला सर्वात आवडलेली शॉर्टफिल्म म्हणजे चैत्र अफाटच आहे अगदी.
Pages