Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
पण परवा आजी मस्त दिसत होत्या,
पण परवा आजी मस्त दिसत होत्या, गुलाबी फुलांची साडी, मोत्याचे गळ्या- कानातले आणी प्रसन्न हसू.....गवरी तरी शिव कडे तुसड्या सारखी पहात होती. "वाट बघ"...वगैरे किती तुच्छतेने म्हणते ती! तिला अजिबातच प्रेम वाटत नाही त्याच्या बद्दल.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>.
+१
आज्जी खरच मस्त दिसत होत्या..
मेरे समझ नही आता की एक बाजू
मेरे समझ नही आता की एक बाजू पसरणी बोलती है की शिव और गवरी मे प्यार का सुरुवात होनी चाहीये, ताके वो ढेर सारा पैसा शिव की अम्मासे उकळ सके, पण वो ये विसर रही है की दोनो का चूकीसे लग्न होगया तो उसका सारा पातेला शिवकी अम्मा फोड सकती है.
या फिर वो विचार करती है के शिव और गवरीका लग्न होगा ही नही, नुस्ता प्रेम का नाटक चालु रहेगा?
शिव:- ( To Gauree )
गवरी:- ( Confused )
पण परवा आजी मस्त दिसत होत्या,
पण परवा आजी मस्त दिसत होत्या, गुलाबी फुलांची साडी, मोत्याचे गळ्या- कानातले आणी प्रसन्न हसू.....गवरी तरी शिव कडे तुसड्या सारखी पहात होती. "वाट बघ"...वगैरे किती तुच्छतेने म्हणते ती! तिला अजिबातच प्रेम वाटत नाही त्याच्या बद्दल.>>>> हो ना, आणि म्हणत कशी होती," मै नही दुन्गी जवाब हिन्दी मे."
हेच वाक्य ती खटयाळपणे हि म्हणू शकली असती. पण नाही.
रश्मी.
रश्मी.
रश्मी .
रश्मी
.
काल अंताक्षरीच्या नावाने काय
काल अंताक्षरीच्या नावाने काय घोळ चालू होता नक्की? कोणीही कोणत्याही अक्षरावरून गाणं म्हणत होतं. गाणी नीट लिहून छान स्क्रिप्ट करता आलं असतं.
शिवच्या अम्माची तणतण एकदम मस्त होती. छान काम करतात त्या. सिरियल मराठी, पण भाव खाऊन जात आहेत ती हिंदी लोकं!
काल गवरी अगदी म्हणजे अगदीच
काल गवरी अगदी म्हणजे अगदीच बेसुरी गात होती. प्लेबॅक चा वापर नक्कीच करता आला असता. आणि शिव सुद्धा विशेष जीव ओतून काम करतोय असं हल्ली वाटत नाही..का कोण जाणे! पाट्या टाकतो.

पसरणीच्या आईला खरेच बत्तीसहून अधिक दात आहेत हं !
आणि गौरीसाठी गाणं तरी कोणतं निवडलं..."आते जाते, हसते गाते..." अगदी कठीण म्हणायला...
सोपी सोपी होती की बरीच...'सौ साल पहिले, मुझे तुमसे प्यार था' सारखी...
आणि गौरीसाठी गाणं तरी कोणतं
आणि गौरीसाठी गाणं तरी कोणतं निवडलं..."आते जाते, हसते गाते..." अगदी कठीण म्हणायला...
सोपी सोपी होती की बरीच...'सौ साल पहिले, मुझे तुमसे प्यार था' सारखी...>>>>:फिदी: काय हे आंगो, चक्क असलं सूचक गाणं, आणी ते ही गवरीला? त्या ऐवजी गवरीसाठी खालील गाणी हिट्ट आणी पर्फेक्ट आहेत.:खोखो:
१. पत्थर के सनम तुम्हे हमने मोहोब्बत का खुदा जाना !
२. तुम्हे होना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुमसे नही है, नही है!
३. लडकी नही है तू लकडी का खंबा है, बकबक मत कर नाक तेरा लंबा है !
४. खुदको क्या समझती है, इतना अकडती है
अगदी.... तुम्हे हो ना हो...
अगदी....
तुम्हे हो ना हो... बेस्ट !
ए अक्षर आलं आणि गौरी ने 'आते
ए अक्षर आलं आणि गौरी ने 'आते जाते' म्हंटल..
शिव कंटाळला असेल.. गौरी कडुन काही प्रतिसाद येत नाही ना.. प्रेमाने तिच्याकडे बघण्या सारख काय आहे तिच्या
कडे?
ह्यांच एक रेनी साँग येणार आहे..
फिरायला जाणार ना आता
आणि घराच्या बाहेरचा शॉट
आणि घराच्या बाहेरचा शॉट दाखविण्याची सर्वच झी मालिकांची खासियत आहे बरं! इव्हन जय मल्हार मधेही बानूचा वाडा दाखवितात तिच्या घरचं काही दाखविणार असले की त्या आधी.
तसेच वैभव ची चाळ व खेळणारी मुले तर नेहमीचेच दृष्य! व नंदी च्या माहेरच्या काळ्या पडलेल्या खिडक्या व जुनाट ए सीही नेहमीचेच!
नंदी च्या माहेरच्या काळ्या
नंदी च्या माहेरच्या काळ्या पडलेल्या खिडक्या व जुनाट ए सीही नेहमीचेच!>>> नंदी कोण?
नंदी म्हणजे सौभाग्यवतीची सौ.(
नंदी म्हणजे सौभाग्यवतीची सौ.( नंदीता धूरी-लक्ष्मी ) का?
स्वानंदी असेल त्या चाळीत
स्वानंदी असेल
त्या चाळीत दिवसा रात्री कधीही मुल कशी खेळत असतात कोण जाणे
नंदी म्हणजे स्वानंदी! (किंवा
नंदी म्हणजे स्वानंदी!
(किंवा जिचा नवरा नंदी बैला सारखा आहे अशी जी ती...सामासिक फोड करायची झाली तर!)
जिचा नवरा नंदी बैला सारखा आहे
जिचा नवरा नंदी बैला सारखा आहे अशी जी ती...
किंवा जिचा नवरा नंदी बैला
किंवा जिचा नवरा नंदी बैला सारखा आहे अशी जी ती...सामासिक फोड करायची झाली तर!>>>>:हाहा: मग स्वानंदी कोण? हम्मा ( गरीब गाय ) का?
शिव कंटाळला असेल.. गौरी कडुन
शिव कंटाळला असेल.. गौरी कडुन काही प्रतिसाद येत नाही ना.. प्रेमाने तिच्याकडे बघण्या सारख काय आहे तिच्या
कडे? >>>> नैतर काय, अख्खा एपिसोडभर हि मराठी गाणी गात होती. सैराटच तर अख्ख गाण गाऊन टाकल चित्रपटाच प्रमोशन करण्यासाठी. बर शेवटी तिने हिन्दी गाण गायल ते अ वरुन मराठी गाणे सुचले नाही म्हणून.
रच्याकने, हिला हिन्दी गाणे आले कसे, मोजोने तिला हिन्दी चित्रपट बघायला बन्दी केलेली असते ना? आणि घरात टिव्ही हि नाही. रेडिओवर अशी गाणी मोजो ने तिला ऐकू दिली तर शपथ! हा, आता निशा किवा आजी मोजो घरात नसताना गौरीसमोर अशी गाणी ऐकत असतील तर मग गोष्ट वेगळी.
ह्यांच एक रेनी साँग येणार
ह्यांच एक रेनी साँग येणार आहे..>>>> काय म्हणतेस काय? खर आहे का हे?
. तुम्हे होना हो, मुझको तो
. तुम्हे होना हो, मुझको तो इतना यकीं है, मुझे प्यार तुमसे नही है, नही है! >>>> हे गाणे गौरी शिवसाठी गाईल. कधी कधी वाटत हिच प्रेम शिववर नाहीच.
खुदको क्या समझती है, इतना अकडती है>>>> ह्या गाण्यावर शिव-गौरीने perform केले होते चला हवा येऊ द्या मध्ये.
सोपी सोपी होती की बरीच...'सौ
सोपी सोपी होती की बरीच...'सौ साल पहिले, मुझे तुमसे प्यार था' सारखी...
तिने हि गाणी गायला हवी होती.
ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे
ना ना करते प्यार तुमसे कर गयी ( धडकन)
पत्थर के सनम तुम्हे हमने
पत्थर के सनम तुम्हे हमने मोहोब्बत का खुदा जाना !
आमच्या शेजारची मुले जरा
शिव-गवरीचे रेनी साँग हे का?
रश्मी.. मध्येच कधीतरी शिवचा
रश्मी..
मध्येच कधीतरी शिवचा डायलाॅग ऐकला होता.. "भगवान बचाएँ ऐसी हिन्दी से तो" ते गौरीच्या पत्रलेखना संदर्भात होते का?
हो निधी. बरोबर
हो निधी. बरोबर
शिव-गवरीचे रेनी साँग हे
शिव-गवरीचे रेनी साँग हे का?>>>> शिव एकटाच पावसाचा आनन्द घेत आहे,गौरी मात्र लाम्ब डोक्यावर छत्री घेऊन उभी आहे. ( तशीही ती अरसिकच आहे म्हणा.)
आमच्या शेजारची मुले जरा वात्रटच होती. पलीकडे असलेल्या काकाना ( ज्यांना घरात नाना म्हणले जाई ) नाना करते प्यार म्हणून चिडवायची.फिदीफिदी पण ते बिचारे स्पोर्टिव्ह नेचरचे असल्याने खपवुन घ्यायचे.:फिदी:
खरे तर हे गाणे मोजोला फिट बसते. मला तर कधी कधी गौरीपेक्षा मोजोच शिवच्या प्रेमात पडलाय असे वाटते.
मला तर कधी कधी गौरीपेक्षा
मला तर कधी कधी गौरीपेक्षा मोजोच शिवच्या प्रेमात पडलाय असे वाटते >> अगं त्यांनी पडायलाच हवं प्रेमात त्याच्या तरच पोरगी देणार ना.
प्रोमोमध्ये बघितलं ते चित्र कसलं भारी काढलेलं आहे.
सैराटच तर अख्ख गाण गाऊन टाकल
सैराटच तर अख्ख गाण गाऊन टाकल चित्रपटाच प्रमोशन करण्यासाठी. >>>> पण गवरीन हा गाना ऐकलान कसा? त्यांच्याकडे तर टिव्ही ना$$$$$$$$$$य...
पण गवरीन हा गाना ऐकलान कसा?
पण गवरीन हा गाना ऐकलान कसा? त्यांच्याकडे तर टिव्ही ना$$$$$$$$$$य...>>>> रेडीयो आहे ना, आजीने एकदा रेडियो लावल्यावर सैराटचे गाणे लागले होते.
प्रोमोमध्ये बघितलं ते चित्र
प्रोमोमध्ये बघितलं ते चित्र कसलं भारी काढलेलं आहे.>>>> सहमत
Pages