Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा

सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
कालचा भाग काही च्या काही च
कालचा भाग काही च्या काही च होता. गौरी शिवला काय सांगते, तिचे वडिल तिचे डायलॉग काय ऐकतात, भारावून काय जातात.. श्या अगदीच कै च्या कै..!
दोन sensible वाक्य होते की मात्र.. मितू म्हणते, शिवला काही कळत नाही तर त्याच्या शी मराठी का बोलते?
आणि शिव स्वत:शी बोलतो.. गौरी से प्यार करके गलती कर दी हमने तो.
मितूचेच प्रेम खरे, ती
मितूचेच प्रेम खरे, ती हिंदीतून वार्तालाप करायची शिवजीसोबत.
काल गौरी ने म्हणजेच
काल गौरी ने म्हणजेच दिग्दर्शाकाने कारण द्यायचा प्रयत्न केला की गौरी मराठी मधेच का बोलते
गौरी मितुला म्हणाली
अग त्याला समजत नाही म्हणुनच मराठी बोलते त्याच्याशी ..
नाहितर त्याच्याशी बोलायची माझी हिंमतच झालीनसती..
अस काहितरी
हे एकदम फालतु होत पण दिग्दर्शकाला निदान जाणिव तरी आहे.
मी पण सध्या कुठलीच मालिका बघत
मी पण सध्या कुठलीच मालिका बघत नाही. ( एकमेव झी मराठी चानेल बघत होते ) इथे येउन वाचते फक्त. "रात्रीस " बघत होते. ती पण सोडून दिली
मी पण ही एकच बघत आहे.. बघु
मी पण ही एकच बघत आहे..
बघु कधी पर्यंत टिकते सहनशक्ती..
काल बघितला, पण बोअर होतेय
काल बघितला, पण बोअर होतेय मालिका. कालच्या भागावरून मोजो गौरीच्या पाठीमागे ठाम उभे राहतील शिवच्या बाबत एवढं वाटतंय. एकटा शिव मालिका तारून किती नेणार. हि गौरी काही सुधारणार नाही.
लहान बाळाशी जास्तीत जास्त
लहान बाळाशी जास्तीत जास्त बोलल की त्याला लवकर बोलायला येत त्या थेअरीवर गौरी शिवबरोबर जास्तीत जास्त मराठी बोलते आहे पुढे सासरी गेल्यावर तिच मराठी त्याला कळाव यासाठी . आणि राग आल्यावर माणूस स्वतःच्याच मातृभाषेत व्यक्त होतो . बाकी ती मालिका आहे तोपर्यंत सगळा राग त्याच्यावरच व्यक्त करणार आहे , त्याची पूर्वतयारी .
पसरट बाईंच्या आईने बरीच
मला खरच गंमत वाटली. सासरचे लोक कुठल्याही प्रकारे छळत असतील, तर पसरटीचे वागणे पटले असते. पण काहीच न करता एवढा माज कशासाठी?
गौरी का॑ल जरा खुश वाटली. अभिनयात सुधार झाला बाईंच्या, तर बरे आहे.
कालच्या भागात फक्त मोजोंचा
कालच्या भागात फक्त मोजोंचा ठामपणा आवडला. नचि जर जनरल मॅनेजर बनण्याच्या पात्रतेचा आहे तर इतके दिवस बेकार?
पण गौरी शिवशी खडुसच
पण गौरी शिवशी खडुसच बोलते..
घरी येउन त्याची तारीफ केली पण त्याच्यासमोर मात्र म्हणे की बाबांनी थोडा भाव दिला तर स्वप्न बघु नकोस नी काय काय..
ते बोलताना पण खुन्नसनेच बोलते .. खट्याळ नाही..
तिला खरच त्याचा राग येतो असेच वाटते
मला वाटत गौरीला खट्याळ आणि
मला वाटत गौरीला खट्याळ आणि खुन्नस यामधला फरकच समजला नाहीये. यामध्ये फक्त ख कॉमन आहे, बाकी भावना एकदम टोकाच्या आहेत हे समजवायला हव..
सैराट च्या वैद्यबुवांच्या
सैराट च्या वैद्यबुवांच्या रिव्यु मधे त्यानी आणि इतरानी लिहिलेल
नागराज यांच डिटेलिंग वाचुन अस वाटतय की त्याच्या सारख्या हुशार दिग्दर्शकाने मालिका काढायला हवी..
काय मजा येईल..
इथे डिटेलिंग तर सोडा हिरो हिरोइन चे कपडे दोन सिन मधे बदलतात..
एका साध्या एपिसोड मधे पण १०० चुका निघु शक्तात..
इथे डिटेलिंग तर सोडा हिरो
इथे डिटेलिंग तर सोडा हिरो हिरोइन चे कपडे दोन सिन मधे बदलतात..

एका साध्या एपिसोड मधे पण १०० चुका निघु शक्तात.. >>>>> अग मग आपणच करु की डायरेक्शन. नागराजला कशाला त्रास द्यायचा? कारण आपल्याला चुका दिसतात म्हणजे बरोबर काय हवय हे ही माहित आहेच की आपल्याला.
(No subject)
नचि जर जनरल मॅनेजर बनण्याच्या
नचि जर जनरल मॅनेजर बनण्याच्या पात्रतेचा आहे तर इतके दिवस बेकार?>>> हो ना आणि इंटरव्हु ची तयारी करायला लायब्ररीत जाऊन बसतो
नक्की कसली नोकरी शोधतोय तो.
वा वरचा फोटो खुप सुंदर आहे
वा वरचा फोटो खुप सुंदर आहे दोघांचा.
काल काय दाखविले?
काल काय दाखविले?
ह्या मालिकेला नक्की कथानक आहे
ह्या मालिकेला नक्की कथानक आहे का? तुकड्या तुकड्याने जोडलेली...
आणि बहुतेक इथले प्रतिसाद कुणी तरी कळवते तिकडे. गौरीबाईच्या हिंदी बोलण्याचे अत्यंत हास्यास्पद समर्थन दाखविले... ना धड संवाद ना धड दिग्दर्शन ना कथानक....
कदाचित तो दिग्दर्शक सतत गोंधळलेला असावा नक्की आपण कुठु सुरु झालो कुठे आहोत आणि कुठे जायचयं ह्याचे काहीच घेणे देणे नाही.. रोज जमेल ते जमेल तसे दाखवायचे..
पसरणीची आई खूपच ऑर्डिनरी
पसरणीची आई खूपच ऑर्डिनरी घेतलीये... प आ मु त कसे गरीबी हटाओ कलाकार आहेत त्या सारखी!
म्हणे की "तुम्ही तुमच्या हाताने तिला पैसे देऊन टाका बघू!"...
काहीही....कोण लिहीतं असे संवाद......?
असे शेंडा ना बुडखा असणारे व्हिलन ठेवण्यापेक्षा जरा कल्पक,बुद्धिमान खलनायिक असायला हवी होती.
आणि गवरी ने डबे भरतांना भाजी किती भरली! घरी काहीच उरवली नाही!
रोज जमेल ते जमेल तसे
रोज जमेल ते जमेल तसे दाखवायचे.. अग्गदी.!
गवरी ने डबे भरतांना भाजी किती
गवरी ने डबे भरतांना भाजी किती भरली! घरी काहीच उरवली नाही! >>>> हा सीन बघताना मी हेच म्हणाले. नक्की किती जण जेवणार आहेत हेच कळत नाहीये कढईतली भाजी बघुन
फार बोअर आणि हास्यास्पद होत
फार बोअर आणि हास्यास्पद होत चाललीय मालिका.
कलाकारांना पण कंटाळा आलाय असं
कलाकारांना पण कंटाळा आलाय असं वाटत बघताना.. स्पेशली शिव ला..
तेच तेच सगळ .. पटकन पुढे सरकत नाहिये..
काल शिव मात्र बर म्हणाला की आपको भी हिंदी मे जवाब देना पडेगा..
नचिकेतचं काम मलाही आवडतं.
नचिकेतचं काम मलाही आवडतं. त्या कलाकाराचं नाव काय आहे? परेश मोकाशीच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' नाटकात तो होता बहुतेक...
लले तो चांगलाच नट आहे. उत्तम
लले तो चांगलाच नट आहे. उत्तम काम करतो.
नचिकेत गोड आहे चांगले कपडे
नचिकेत गोड आहे चांगले कपडे घातले तर रुबाबदार दिसेल. काल मोजो रॉक्स. पसरणीची आई लै वैताग देत होती. इतका काय हावरट पणा. मोजोंनी बरे गप केले तिला. हिच्याशी का बरे लग्न करवले असेल त्याचे?
नचिकेत >>> परवा कुठेतरी
नचिकेत >>> परवा कुठेतरी 'भूलभूलैय्या' लागला होता, त्यात विक्रम गोखलेंचा असिस्टंट म्हणून हा कलाकार दिसला. गुरुजींनी पूजासाहित्याची लिस्ट दिली आहे, तशी तयारी करा वगैरे डायलॉग होते त्याचे.
हो तो आहे त्यात. या
हो तो आहे त्यात. या मालिकेच्या आधी तो "मला सासु हवी" या मालिकेत मोठ्या मुलाचा रोल करत होता.
ए तो ( नचीकेत ) जावई विकत
ए तो ( नचीकेत ) जावई विकत घेणे मध्ये पण होता बहुतेक, रायाचा काका की भाऊ वगैरे. सचीन देशपांडे नाव आहे त्याचे.
https://www.facebook.com/jvgacamsclub/photos/a.239708086153126.107374182...
परवा कुठेतरी 'भूलभूलैय्या'
परवा कुठेतरी 'भूलभूलैय्या' लागला होता, त्यात विक्रम गोखलेंचा असिस्टंट म्हणून हा कलाकार दिसला. गुरुजींनी पूजासाहित्याची लिस्ट दिली आहे, तशी तयारी करा वगैरे डायलॉग होते त्याचे.>>> 'भूलभूलैय्या' अनेकवेळा पाहिलाय. पण कधी लक्षात नाही आले हे.
Pages