Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?
हो ना....सारखंच स्क्रीन
हो ना....सारखंच स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं उजवीकडे डावीकडे वर आणि खाली पाहाते ती आलटुन पालटुन
स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं
स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं उजवीकडे डावीकडे वर आणि खाली पाहाते ती आलटुन पालटुन>> +११
गवराबाय च्या थंडपणाबाबत सगळ्यांना अनुमोदन ....आनंद,धक्का.दुखः,प्रेम ह्यापैकी कोणताही भाव चेहऱ्यावर जराही दिसू नये ह्याची पूर्ण काळजी घेते ती ...झी मराठी वर आजपर्यंत असा मख्ख चेहरा कधीच नाही पहिला
मग गौरी बर चल ठिक आहे.. बघुन
मग गौरी बर चल ठिक आहे.. बघुन घे तुझ तु>>> अस म्हणाली ती? मी सुद्धा हा सीन बघीतला होता, पण हा dialogue होता का ते काही आठवत नाही.
हो ना...किती रागाने आणि तोडून बोलत होती ती? "का नाही सांगीतलंस मला, बाबा असं म्ह्णाले ते? नाही शिव, आपलं लग्न होणं शक्य नाही.....इ..इ" आणि शिव ने अगदी प्रेमाने हात हातात घेतल्यावरही थंड नजरेने त्याच्या कडे बघत राहिली.>>>> हेच जर जान्हवी असती तर?
कविता मेढेकर मुलाची आई असल्यामुळे 'सासू सून जुगलबंदी' या नेहमीच्या महामार्गावर जाण्याची शक्यता कमी वाटतेय.>>> नाही, उलट होईल जुगलबंदी. राधा ही बावरी मधली तिची राधाला छळणारी वहीनी नाही बघितलीस का तू?
इथे अवांतर, पण पेपरमध्ये
इथे अवांतर, पण पेपरमध्ये वाचलं होतं की कविता मेढेकरची भूमिका किंचित ग्रे शेड असणार आहे, तुझ्यावाचून करमेना मध्ये.
स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं
स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं उजवीकडे डावीकडे वर आणि खाली पाहाते ती आलटुन पालटुन>> +११ हाहा
इथे अवांतर, पण पेपरमध्ये
इथे अवांतर, पण पेपरमध्ये वाचलं होतं की कविता मेढेकरची भूमिका किंचित ग्रे शेड असणार आहे, तुझ्यावाचून करमेना मध्ये.>>> म्हणजे राधा ही बावरी च्या similar असणार आहे हि भुमिका. राहिबा मध्ये तिची एकदम सणकी भुमिका होती. पण ह्या सिरीयलमध्ये सौम्य ग्रे शेड असावी तिची.
गौरीच्या चेहर्यावरची माशी पण
गौरीच्या चेहर्यावरची माशी पण हलली नाही की निशा असली कारस्थानं करतेय... ते हि पैसे घेवून.
मीतुची अँक्टींग खरच चांगली आहे.
गौरी पुन्हा बावळट्पणे निशावर विश्वास ठेवणार..
राधा ही बावरी मधली तिची
राधा ही बावरी मधली तिची राधाला छळणारी वहीनी नाही बघितलीस का तू? >>> राहिबाचा आणि माझा संबंध नव्हता आला विशेष. त्यामुळे नाही आठवले ते. पण त्या मालिकेतली खरी खलनायिका बेबीआत्या होणार असे दिसतेय.
कादिप मध्ये गवारी एक inert gas आहे. ती कोणाही बरोबर कसलीच रीअॅक्शन देऊ शकत नाही. मग केमिस्ट्री कुठून येणार?
कमला संपल्यापासून माझ्या साबा
कमला संपल्यापासून माझ्या साबा आणि सासरे 9 वाजता न्युज चॅनल लावायचे पण काल साबांनी kdp बघायला सुरुवात केली. मधून मधून मला इंट्रो करून देत होत्या ही तिची वाहिनी खूप खडूस आहे वगैरे.. आता रोज 9 वाजता ही मालिका बघायला चालू करणार बहुतेक :अओ::
राधा ही बावरी मधे श्रुती
राधा ही बावरी मधे श्रुती मराठे कसली क्यूट दिसायची ! एकदम मस्त , मोठे मोठे (आणि एक्स्प्रेसिव्ह!! ) डोळे, फ्रेश हसरा चेहेरा आणि मुख्य म्हणजे नायकाशी अगदी प्रेमाने बोलणारी डॉक्टर ! तिचा अभिनयही मस्त होता.
नाहीतर गवरी बाय.....
सारखंच स्क्रीन कलिब्रेशन
सारखंच स्क्रीन कलिब्रेशन केल्यासारखं उजवीकडे डावीकडे वर आणि खाली >>>
मग गौरी बर चल ठिक आहे.. बघुन
मग गौरी बर चल ठिक आहे.. बघुन घे तुझ तु>>> अस म्हणाली ती? मी सुद्धा हा सीन बघीतला होता, पण हा dialogue होता का ते काही आठवत नाही
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
नाही असा dialogue नव्हता, तिचे हावभाव असे होते
काल साबांनी kdp बघायला
काल साबांनी kdp बघायला सुरुवात केली. मधून मधून मला इंट्रो करून देत होत्या ही तिची वाहिनी खूप खडूस आहे वगैरे.. >>> मालिका नीट माहीती झाल्यावर तुझ्या साबान्ना कळेल की,नक्कि कोण खडूस आहे ते, वहीनी कि तिची नणन्द.
सूलू
सूलू
शूटींगच्या आधी गवरी
शूटींगच्या आधी गवरी चेहर्यावर इस्त्री फिरवुन घेत असावी.
(No subject)
झी मराठी वर आजपर्यंत असा मख्ख
झी मराठी वर आजपर्यंत असा मख्ख चेहरा कधीच नाही पहिला
>> प्लस हजार
शूटींगच्या आधी गवरी
शूटींगच्या आधी गवरी चेहर्यावर इस्त्री फिरवुन घेत असावी.>>>>:हहगलो:
शूटींगच्या आधी गवरी
शूटींगच्या आधी गवरी चेहर्यावर इस्त्री फिरवुन घेत असावी>> +१
परवाच्या भागात शिवला गौरी
परवाच्या भागात शिवला गौरी लाजली असं वाटलंच कसं??
आणि डायलाॅग पण कै त्याचा, "ओय होय क्या शरमा रही है! "
पण तेव्हा शिवच स्माईल कसलं क्यूट होतं. 
काल कै झालं??
२००० झाले पण
२००० झाले पण
सूलू :
सूलू :खोखो::
परवाच्या भागात शिवला गौरी
परवाच्या भागात शिवला गौरी लाजली असं वाटलंच कसं?? आणि डायलाॅग पण कै त्याचा, "ओय होय क्या शरमा रही है! " अरेरे पण तेव्हा शिवच स्माईल कसलं क्यूट होतं. +११११
परवाच्या भागात शिवला गौरी
परवाच्या भागात शिवला गौरी लाजली असं वाटलंच कसं >>> शिवला मुळातच त्या गवरी बद्दल आकर्षण, प्रेम इत्यादी वाटतच कस
परवाच्या भागात शिवला गौरी
परवाच्या भागात शिवला गौरी लाजली असं वाटलंच कसं?? आणि डायलाॅग पण कै त्याचा, "ओय होय क्या शरमा रही है! " अरेरे पण तेव्हा शिवच स्माईल कसलं क्यूट होतं
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
+१११११११११११११११११११११११
बिचारा शिव .. डायरेक्टर सांगतो म्हणुन प्रेम कराव लागत आहे..
राधिका नीट वाटते.. एक्स्प्रेसिव्ह आहे
ती राधिकाच मस्त काम करतेय. या
ती राधिकाच मस्त काम करतेय. या चप्पु गौरीपेक्षा तीच बरी! गवरी हसण्याचा अभिनय करते तेव्हा चेहरा एरंडेल पिल्यागत असतो.
खरे आहे....हसायचा अभिनय तिला
खरे आहे....हसायचा अभिनय तिला जमतच नाही. मनाविरुद्ध शिव सोबत हसते - बोलते आहे असं वाटतं.
कायतरीच!
गवरी म्हणजे मडकं आहे आणि तिचं
गवरी म्हणजे मडकं आहे आणि तिचं घर घरातले मडकेबुवा चौक.
दादुटल्याचं काय चाल्लय?
दादुटल्याचं काय चाल्लय?
नचिला शिरेलीतून हाकल्ला काय?
नचिला शिरेलीतून हाकल्ला काय?
Pages