काहे दिया परदेस ( नवी मालिका )

Submitted by अनाहुत on 11 March, 2016 - 01:32

sayali-sanjeev-rishi-saxena-kahe-diya-pardes-serial-.jpg
सुरू झाली . मला सुरूवात तर चांगली वाटली . तुम्हाला कशी वाटली ?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ती निशाची आई, हॉल मध्येच स्टो घेवून बसलेली असते. आणि नुसती चहा नाहितर चपाती करताना दाखवतात. इतकं कळकट घर मग निशाला इतका कसला माज?

निशाच्या आईला ६४ दात आहेत वाटतं Proud
भयानक दिसते बोलताना.... त्यात ते दात इतके पेचडे, वाकडे तिकडे आहेत. चॉकलेटी खूप खायची वाटते निशाची आई.

झंपी......
ती निशाची आई, हॉल मध्येच स्टो घेवून बसलेली असते. आणि नुसती चहा नाहितर चपाती करताना दाखवतात. इतकं कळकट घर मग निशाला इतका कसला माज?

निशाच्या आईला ६४ दात आहेत वाटतं .........,.
भयानक दिसते बोलताना.... त्यात ते दात इतके पेचडे, वाकडे तिकडे आहेत. चॉकलेटी खूप खायची वाटते निशाची आई.
मस्त .. ह्ह्पुवा!!!

काल्चा भाग बघायला टिव्ही समोर डोळे लाउन बसले , पण पावसा मुळे आम्च नेट्वर्कच बंद.
मग थोड्या वेळाने चालु झालं. शिव काय दिसलाय !!! .पुढे बघाच्या अ‍ॅड मधे

शिव कालच्या एपिसोड मधे रेड टी शर्ट मधे मस्तच..
त्याची नीशा येते आहे म्हणुनची चिडचिड पण मस्त..
मस्त म्हणाला 'सबको लेके जाते है वेणु की बारात है ना' Lol
गौरी पण त्याच्याबरोबर एकटी जायला उत्सुक होती हे आपलं नशीब

हे हे .आज बघते. अरे लोक्स. पावसाने टाटा स्कजाउद्या. वा तत्सम गेले तर जाउ द्या. घरी वाय फाय आहे का? झी चे अ‍ॅप डाउनलोड करा. व काहीही कधीही बघा. माझ्याकडे झी फॅमिली अ‍ॅपच आहे.

त्याची नीशा येते आहे म्हणुनची चिडचिड पण मस्त..
मस्त म्हणाला 'सबको लेके जाते है वेणु की बारात है ना'>>>> शिव ने पहिल्यान्दाच एवढी चिडचिड केली आणि गौरी त्याला sorry sorry म्हणत होती? पाहून बर वाटल.

गौरी पण त्याच्याबरोबर एकटी जायला उत्सुक होती हे आपलं नशीब>>> गौरी ह़ळु हळु सुधारतेय. पिकनिकला जायला लवकर उठते काय, शिवबरोबर एकटी जायला तयार होते काय, पावसात भिजते काय. नाहीतर नेह्मी नन्नाचा पाढा असतो.

'सबको लेके जाते है वेणु की बारात है ना Proud

सिरीयल मध्ये नव्या व्हीलनची entry होणार आहे वाटत. शिव च्या अम्माने कोणी राधिका नावाची मुलगी बघितलीय शिवसाठी. तिला मुम्बईत पाठवलय शिवला भेटायला.

बाकी शिव च्या अम्मा आणि बाबूजीची हिन्दी छान होती. Happy पण ते शिवच्या अम्माचे "नौकरानी कि बेटी" खटकल. तिला अजूनही गौरी कामवालीच वाटते?:अओ:

शिवचे बाबूजी अम्माला चहा करायला नाही, पण पाठवायला सान्गतात. पण शिवच्या घरी बायका स्वतः काम करतात ना, त्यान्च्याकडे कामवाल्या नसतात ना अशी अम्मा स्वतःच सान्गत होती.:अओ:

सकाळी उठल्या उठल्या वाद घालतात हे लोक.

आजीचे आजचे जोक्स मस्त, भोपळा गोड की सुरण गोड, गोपीचन्द जासूस.:हहगलो:

शिवचे बाबूजी अम्माला चहा करायला नाही, पण पाठवायला सान्गतात. पण शिवच्या घरी बायका स्वतः काम करतात ना, त्यान्च्याकडे कामवाल्या नसतात ना अशी अम्मा स्वतःच सान्गत होती >>>> चहा अम्माच करणार आणि नोकराच्या हाती पाठवुन देणार...

अख्ख्या शिरेलीत सासु-जावई जुगलबंदी आणि आजीचे टॉण्ट्स हेच काय ते बघण्यासारख आहे.

चहा अम्माच करणार आणि नोकराच्या हाती पाठवुन देणार...>>>> म्हणजे ह्यान्च्या घरीही नोकर आहेतच. मग त्यादिवशी ती शुगोला असे का म्हणत होती की आमच्या घरची कामे आम्हीच करतो, आम्ही कुणाकडून कामे करवून घेत नाही. मुलीला लग्नानन्तर घरचीच काम करायची आहेत, मग मुलीने शिकून काय फायदा? वै. वै.

अख्ख्या शिरेलीत सासु-जावई जुगलबंदी आणि आजीचे टॉण्ट्स हेच काय ते बघण्यासारख आहे.>>>> सहमत.

गाणं एकदम छोटं वाटलं. नाही का? आणि नवखेपणा अगदी जाणवत होता. अगदीच....!!
आणी निशाचा चोंबडेपणा आता वाढत जाणार.... सॉरी पसरणीचा भोचकपणा...!! पन्नास हजार म्हणे....अरे!!! आणि अम्मा पण लगेच राजी झाल्या...गवरी दिसली गोड..आनी कालच्याप्रसंह्गाला अनुरुप असल्याने तिचं अवघडलेपण (वाचा मठ्ठता ! ) तितकंसं खटकलं नाही

काल रंगीत कापडं लावलेली होडी, पांढरे ड्रेसेस, टायटॅनिक पोझ, पावसात भिजणं, गौरीचे क्लोज-अप्स ...... सग्गळं महान बोअर झालं... Sad
पूर्णपणे फसलेला फिल्मीपणा !!

शिव मात्र चिकणा दिसत होता.

काल रंगीत कापडं लावलेली होडी, पांढरे ड्रेसेस, टायटॅनिक पोझ, पावसात भिजणं, गौरीचे क्लोज-अप्स ...... सग्गळं महान बोअर झालं... अरेरे
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

खरच मजाच नाही आली..
केवढी हवा केली होती गाण्याची..

तुकड्या तुकड्यात दाखवल्या सारख वाटल..
दोघांचे ड्रिम सिन झाले मधुनच रियल सिन्स काही कळलच नाही..

शिव मस्त दिसत होता ..
मला सगळ्यात एकदम पहिला सिन आवडला ज्यात दोघ एकदम वर पायर्यांवर उभे असतात आणि एकमेकांकडे बघतात

त्या शिव्गौरीला कितीबी पांढरी कापडं घाला न कीतीबी भिजवून काढा तरी आपल्या आर्चीपर्श्यापुढे ह्यांचा रोमान्स फिकाच ... इती....आमच्या इथली कट्यावरची गँग....

बॉरींग!
मला तर चक्क 'नाही कळले कधी जीव वेडावला ओळखु लागलो तु मला मी तुला' ची आठवण आली. छान होते ते. (असं आता वाटतंय :-))

मला तोहफा इत्यादी शिनुमांची आठवण झाली. मराठी मालिकांच्या बजेटात जमतील तेवढी कापडं लावली त्यांनी. तरी दोघांनी तीन-चार वेळा डिरेस बदलले.

मला तर चक्क 'नाही कळले कधी जीव वेडावला ओळखु लागलो तु मला मी तुला' ची आठवण आली. छान होते ते. (असं आता वाटतंय स्मित)>> correct. ते खरंच छान होतं, फक्त ते आत्ता जाणवलं Wink

झालं का ते गाणं, काल सर्व न्यूज channel वर प्रोमोज दाखवत होते, मला ते बघूनच बोअर वाटलं. नाहीतर त्या गाण्यासाठी बघितला असता एपिसोड.

शिव च्या चेहेर्‍यावरचे भाव मला आता कळू लागलेत...
काय अवदसा सुचली म्हणून ही सिरीअल साईन केली....(हिंदी में भाषांतर कऱो )

काल रंगीत कापडं लावलेली होडी, पांढरे ड्रेसेस, टायटॅनिक पोझ, पावसात भिजणं, गौरीचे क्लोज-अप्स ...... सग्गळं महान बोअर झालं + १११११११११११११११११११११११११११११११

मला तर चक्क 'नाही कळले कधी जीव वेडावला ओळखु लागलो तु मला मी तुला' ची आठवण आली. छान होते ते. (असं आता वाटतंय स्मित>>> मला ते तेव्हाही आवडलं होतं. जानू-श्री ची लव स्टोरी चांगली होती नंतर मालिका गंडत गेली.

मला तर चक्क 'नाही कळले कधी जीव वेडावला ओळखु लागलो तु मला मी तुला' ची आठवण आली. छान होते ते. (असं आता वाटतंय स्मित>>> मला ते तेव्हाही आवडलं होतं. जानू-श्री ची लव स्टोरी चांगली होती नंतर मालिका गंडत गेली >>>> १११११११११११११

जानू-श्री ची लव स्टोरी चांगली होती नंतर मालिका गंडत गेली.>>येस्स. त्यांचं बसस्टोपवरचं भेटणं, प्रेम छान होतं. श्री तर मला आवडायचाच. पण तेव्हा जान्हवीही आवडायची.

जानू-श्री ची लव स्टोरी चांगली होती नंतर मालिका गंडत गेली.>>येस्स. त्यांचं बसस्टोपवरचं भेटणं, प्रेम छान होतं. श्री तर मला आवडायचाच. पण तेव्हा जान्हवीही आवडायची.>>>> सहमत मी सुदधा ह्या मालिकेची fan आहे. कुठे ते श्री-जान्हवी, आणि कुठे हे शिव आणि गौरी? actually, काहेपवाले होसुमियाघ ची copy करत आहे. उदा.bus-stop वर नायक-नायिकेचे भेटणे, निशाची खाष्ट आई ( त्या कलासारखी), क्यूट आणि लव्हेबल हिरो ( श्री सारखा) . सध्या मी ही सिरियल पाहायची सोडून दिली आहे.

दोघे मिळून गौरी च्या आईच्या पाया पडतात.. कै च्या कै..!
सध्या तरी फक्त त्यातल्या त्यात शिव आणि त्याचे आई वडील चांगला, सहज अभिनय करत आहेत.
गौरी कित्ती बोरींग.. चौपाटी वैगरे कुठेही जायचं नाही .. का तर बाबांशी खोटंबोलायचं नाही म्हणे.. काही ही.. बिचारा शिव..

Pages