नॉर्थ इस्ट वसंता गटग - २०१६

Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता: 
शोनूचं घर.
विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडीने बामांना दटावलंय >>>

अलीकडच्या सतत चर्चेमुळे मी आधी बामं वाचलं, म्हणलं बाजीराव मस्तानीच यायचे राहीले होते या बाफवर Biggrin

माझ्या लेकाकडे पुर्वी एक गेम होता. त्यात स्कोअर झाला की एक त्यातला इसम "बाबाबाबूऽऽऽम" असं म्हणून जायचा.

बाराच्या बाजीराव बाबा बुवांनीं मस्तानी पटकावली की इथे "बाबा बाबूऽऽऽम" नावाचा पिक्चर काढता येईल.

(एडिटोरीया बद्दल एक डाव माफी)

बाराच्या बाजीराव बुवांनीं मस्तानी पटकावली की इथे "बाबाबूऽऽऽम" नावाचा पिक्चर काढता येईल.
>>
मग कानोले हाणेल बाजीरावांना.
तसे विकु काहितरी कोस्ता रिका कोस्ता रिका करत असतात खरे
(आता मी खरेच येत नाही गटगला, बुवा खिमाच करेल माझा)

Happy

कोस्ता रिकातली ती कोण "अ‍ॅनिमीक" खरे आता मला "मोहे रंग दो लाल" किंवा "पेन्ट इट रेड" वर नाच गाणं करताना दिसत आहे.

तसे विकु काहितरी कोस्ता रिका कोस्ता रिका करत असतात खरे >> आं मला वाटलेले बुवा अन पोर्तो रिको अशी भानगड आहे Light 1
विकु कोस्टा रिका ला कधी पोचले ?

हा बाफं टोटल आटोपायलट वर गेला आहे आणि मला वाटतं बारा मधून कोणी नाही गेलं तरी इतर मंडळी तिकडच्या तिकडे शोनूकडे पोहोचून गटग साजरं करुन सुमडीत निघूनही जातील. Lol

आटोपायलट Lol

माझी एक कमेंट कुणा पायलट ने खाल्ली?

सशल, तुला विचारलं होतं की इतरवेळी उगाच चीट्शीट्स मागतेस आणि इकडे खरे लगेच आठवतेस? अभ्यास पुल आपलं पूर्ण झाला काय Wink

हे बघ वेका. मी सर्व चीटशीट रथी महारथींच्या अनुज्ञेने अभ्यास सुरू केला आहे रात्रीचा दिवस करून. आता कितपत यश मिळतं ते बघायचं.

Pages