Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे मेनु वगैरे ठरवा. मी जरा
अरे मेनु वगैरे ठरवा. मी जरा जावून येतो.
अनुज्ञेचा सिक्सर माझ्या
अनुज्ञेचा सिक्सर माझ्या डोक्यावरुन गेला.
होउ द्या सावकाश भाई.

बुवा, सशलचं नवं नाव "सशल
बुवा, सशलचं नवं नाव "सशल गटणे" असं केल्यास ट्युब पेटेल का?
मी गोड आणतोय आधीच सांगून
मी गोड आणतोय आधीच सांगून ठेवलय. प्रत्येकी १ मिळेल - जे काय आणेन ते. त्यामुळे आकडा फिक्स सांगा. उगा वाया नको जायला.
माझ्या नावाचा हापूस आण मग.
माझ्या नावाचा हापूस आण मग.
वेगळा बॉक्स मिळणार नाही !!
वेगळा बॉक्स मिळणार नाही !!
माझ्या नावाचा हापूस>>
माझ्या नावाचा हापूस>> देसायांचे हापूस आंबे ऐकले होते. जोशी हापूस कधी ऐकलं नाही . नवे दिसताहेत या बिझनेस मधे
गुलाबजाम आणल्यास फक्त एकच
गुलाबजाम आणल्यास फक्त एकच मिळणार की काय? त्याच्यासमोर ठेवायला पुणेरी पाटी पण घेऊन येच टण्या.
>> प्रत्येकी १ मिळेल हे
>> प्रत्येकी १ मिळेल
हे वाचून नुकतेच WA फिरत होते ते सर्व बेसन लाडू बेदाणा जोक आठवले.
गुलाबजाम आणल्यास फक्त एकच
गुलाबजाम आणल्यास फक्त एकच मिळणार की काय?
>>
प्रत्येकी एक मिळणार आहे ते बघा. बेडेकर-गाडगीळ म्हणजे खरे तर अर्धाच दिला पाहिजे पण राहुदे आता, तुम्ही जवळची लोकं
मी आपला माझा दुधीहलवा घेऊन
मी आपला माझा दुधीहलवा घेऊन येईन. मी आणि सिंडी मिळून खाऊ. उगाच तुमच्या अर्ध्या एक गुजावर अवलंबून रहायला नको.
टण्या: मला पण हापुस चालेल.
टण्या: मला पण हापुस चालेल. आंबे ठेवायला पिशवी, आणि मॅमि साठी दुध घेऊन येतो मी ......
बुवा: बशीचं (बस चं अनेकवचन) काय झालं? एन्जेकर येतील सगळे, तुम्ही तुमचा डायवर चा डिरेस इस्त्री करायला घ्या बघू ....................
मॅमि? हापुस मला पण चालतो
मॅमि?
हापुस मला पण चालतो अरुणराव
मॅन्गो मिल्कशेक (होपफुली!)
मॅन्गो मिल्कशेक (होपफुली!)
>>>आंबे ठेवायला पिशवी अरुण
>>>आंबे ठेवायला पिशवी
अरुण किती मेंब्र घेउन येताय? प्रत्येकी एक असं म्हटलंय की
टण्या, अरूणकरताही एक पुणेरी
टण्या, अरूणकरताही एक पुणेरी पाटी घेऊन ये. एव्हाना तो पुण्यातल्या पाट्या बिसरल्या असण्याची शक्यता आहे.
नशीब त्या गुलाब जंबूंना
नशीब त्या गुलाब जंबूंना बेदाणा वगैरे नसतो ते. नाहीतर अर्धा जंबू अन त्याला कसला तरी ठसा पाडलेला मिळायचा हातात
अरुण, माझ्या ड्रेसला इस्त्री नाही लागत. मै चित्र बघितले नाही का तुम्ही? खाकी चड्डी वर ट्रान्सपरंट बंडी (सिक्स पॅक करता).
टण्या बहुतेक (प्रत्येकी एक)
टण्या बहुतेक (प्रत्येकी एक) शंकरपाळा आणणार आहे.
अ आंची मँम बंगाली किंवा उत्तर
अ आंची मँम बंगाली किंवा उत्तर भारतीय आहे का? ते पुणेरी पाट्या "बि"सरले असले तर?
बाबु (बारा तले बुवा),
बाबु (बारा तले बुवा), तुम्च्या करता त्याला एखाद्या चारोळीचा काप लावण्यात येईल
बुवा, काही लोक गुलाबजंबू च्या
बुवा, काही लोक गुलाबजंबू च्या पोटात खडीसाखरेचा दाणा दडपतात म्हणे. अजून वेळ गेलेली नाही
भूलीबिसरी पाटी सशल (टायपो
भूलीबिसरी पाटी सशल
(टायपो झाला आणि कंटाळा केला ब चा व करायचा)
स्वाती: यू आर म्हणींग राईट.
स्वाती: यू आर म्हणींग राईट. मँमि म्हणजेच तो सुप्रसिद्ध मँगो मिल्कशेक.
मॅक्स: समस्त एन्जेकरांसाठी म्हणून पिशवी .............
टण्या : तुझ्यासाठी पण (एक) हापूस घेऊन ठेव .........
बिसरले हा शब्द बिसलेरीच्या जवळपास जातो काय????? मला त्यावरून मुंबईतील बिसलेरी पाण्यातील पाणीपुरी आठवली ................
अरूण, तू लपून छपून मेनू
अरूण, तू लपून छपून मेनू आयटम्स सुचवतो आहेस का?
बिसरले हा शब्द बिसलेरीच्या
बिसरले हा शब्द बिसलेरीच्या जवळपास जातो काय????? मला त्यावरून मुंबईतील बिसलेरी पाण्यातील पाणीपुरी आठवली ................ >>>>> कुठल्या कुठे गेलं विषयाचं विमान?
तुम्हारा मस्तं जमेगा हम पबलिक से अरुण. 
बाबुगुर्जी: तुमच्याकडूनच
बाबुगुर्जी: तुमच्याकडूनच शिकण्याचा प्रयत्न करतोय. भाचा बरोबर आमाला बी तुमचा शिष्य करून घ्या ......
बरोब्बर ओळखलस स्वाती .....
बरोब्बर ओळखलस स्वाती .....
जास्त गुर्जी गुर्जी करू नका.
जास्त गुर्जी गुर्जी करू नका. गटगच्या दिवशी बुवा शिष्यांना दादांचा ड्रेसकोड घालायला लावतील. मग पस्तावाल.
दादांचा ड्रेसकोड घालायला
दादांचा ड्रेसकोड घालायला लावतील >>>> ड्रेस आपला आपणच आणायचा की गुर्जी देणार????
अरुण आणि ईबा तुम्ही शाळासोबती
अरुण आणि ईबा तुम्ही शाळासोबती ना?
>>
टण्या बहुतेक (प्रत्येकी एक) शंकरपाळा आणणार आहे.
>>>
एकेक बेदाणा पण चालेल. पण या वेळी घरचे बेदाणे नाहियेत नाहीतर बारके (ग्रेडमध्ये न बसणारे) बेदाणे मोजून आणले असते नक्की.
गागु पण गोड पदार्थात मोडतो का?
तो देखील देईन एक एक
Pages