Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पुर्झा साथ हा भारी होता ,
पुर्झा साथ
हा भारी होता , टण्या!
खुष होऊन धोतार देऊ शकतो तसं चिडलो की काढून ही घेतो बरका मी >>>
शिष्यगणाला वाचवायला कुठला कृष्ण आणायचा?
मिठीतला मी पहिला की दुसरा
मिठीतला मी पहिला की दुसरा ह्या प्रमाणे मला शिष्यांची शी पहिली की दुसरी असा प्रश्न पडला आहे.
सशल, सकाळी जाग आल्यानंतर किती
सशल, सकाळी जाग आल्यानंतर किती वेळ झालाय त्यावर अवलंबून असेल ते
तो प्रश्न तू भाईंना विचार
तो प्रश्न तू भाईंना विचार सशल, ते दुपार पासून गेलेत.
फुटलोय मी ह्या शेवटच्या काही
फुटलोय मी ह्या शेवटच्या काही पोस्टींवर...

टोटल स्ट्रेस बस्टर धागा आहे
टोटल स्ट्रेस बस्टर धागा आहे हा
लगे रहो
अरे काय चाल्लंय काय!
अरे काय चाल्लंय काय!
तो प्रश्न तू भाईंना विचार
तो प्रश्न तू भाईंना विचार सशल, ते दुपार पासून गेलेत >>>>>> भाई अजून जेवतायतच का????? मग पहिली किंवा दुसरी शक्य नाही ..................
काय कल्लोळ सुरू आहे
काय कल्लोळ सुरू आहे
माणूस, बाईमाणूस तुमचं काय
माणूस, बाईमाणूस तुमचं काय आहे? म्हणजे विचार काय आहे? कानोला की करंजी?
>> आम्ही करंजीतून येणार.. बारक्याचा पेशन्स बघून चूकून लवकर निघावे लागले तर उगाच इतरांना निघायची घाई नको.
जर्सी सिटीतून कुणाला उचलायचे असेल तर सांगा ,करंज़ीत २ जागा आहेत अजून.
ओके बामा. एक स्टाप नार्थ
ओके बामा.
एक स्टाप नार्थ जर्सी अन एक स्टाप साऊथ जर्सीत ठेवूयात. बाई ह्यावेळी नार्थ जर्सी स्टाप तुमच्याकडे ठेवायचा का?
सायो, सिंडरेला ह्यांना तुमच्या कडे पार्क करता येइल का गाडी? म्हणजे तिथून लगेच २८७ साउथ ला लागून साऊथ जर्सी ला जाता येइल. साउथ जर्सी स्टाप मै कडे? देसाई, भाई, मै कडे जमणार का?
अरुण, तुम्ही कुठे आहात सध्या त्या हिशोबानी बघा तुम्हाला कुठे येता येइल.
भाचांचं मी बघून घेइन.
हे बरंय. प्रत्येकाच्या घराजवळ
हे बरंय. प्रत्येकाच्या घराजवळ थांबून माणसं उचलण्यात फार वेळ जातो. तसं नको.
बाईंकडे पार्किंग प्रॉब्लेम असल्यास माझ्याकडे स्टॉप चालेल. ड्राईव वे आणि रस्त्यावर गाड्या पार्क करून चालेल.
क्रेक्ट सायो. लिविंग्स्टन
क्रेक्ट सायो.
लिविंग्स्टन थोडं उलट्या डायरेक्शनला पडतं सायो म्हणून बाईंचं घर सुचवलं. ह्या वेळी बर्यापैकी लांब जायचय त्यामुळे गाडी वेळेत निघायला हवी.
मला तिकडे यायला प्रॉब्लेम
मला तिकडे यायला प्रॉब्लेम नाही पण तिकडे पार्किंगचा प्रॉ असल्यास माझं घर करता येईल.
माझ्याकडेच करू. पार्किंगचा
माझ्याकडेच करू. पार्किंगचा प्रॉब्लेम नाही आणि गंगूची बूस्टरसकट प्रतिष्ठापना करता येईल.
चहाही मिळेल (प्रत्येकी एक)
बर्र्, ठरलं तर मग.
बर्र्, ठरलं तर मग.
ओ! फक्त चा मिळनार म्हणजे
ओ! फक्त चा मिळनार म्हणजे बिवायओबिका का? ठीक आहे
बुवांचा नारायण होणार का ?
बुवांचा नारायण होणार का ?
यंदा व्हि ताई बशीत नाहीत
यंदा व्हि ताई बशीत नाहीत त्यामुळे खादाडीचं काय?
निर्लज्जपणे खाऊ मै कडे ड्रॉप करून मग करंजीतून या असं म्हणू नका.
बिवायोसी (ब्रिंग योर ओन कप)
बिवायोसी (ब्रिंग योर ओन कप)
चहाही मिळेल (प्रत्येकी
चहाही मिळेल (प्रत्येकी एक)
>>>
कपाचा साइझ सांगा.
हैद्राबादला दोन ते तीन घोट एव्हडाच बसेल अश्या आकाराच्या प्ल्सास्टिकच्या कपात चा मिळतो. ईबांनी पेशल मागवले असतील बघा हां तसे कोप
बि म्हणजे नक्की काय ते सांगा
बि म्हणजे नक्की काय ते सांगा म्हणजे आणायची/चा/चं की कसं ठरवता येइल
हॉ?
ब्रिंग युअर ओन बिडी काडी. ते
ब्रिंग युअर ओन बिडी काडी.
ते कप साईज बहुतेक एका कोब्र्यानी दुसर्या कोबर्याला विचारलेला प्रश्न आहे.
बाई तशा सुधारित कोब्रा आहेत. अख्खा मग्गा भरुन चा देतात घरी गेलं की.
इबांकडे हा कप आहे. पण त्या तो
इबांकडे हा कप आहे. पण त्या तो कुणाशी शेअर करणार नाहीत

बायांच्या बॅचलर पार्टी >>
बायांच्या बॅचलर पार्टी >>
बुवा त्यांच्या दोन शिष्यांना धोतरं फेडा नाही तर हंटरने मारून मीच तुमचे धोतर फेडतो अश्या अविर्भावात बाह्या वर करून बघत आहेत हे दृष्य समोर आले. ( ब्याग्राउंडला हमको कहते सुपरमॅन, ऑन करलो हॅन्डीकॅम हे गाणं )
अम्हाला शेअर करायचाबी नाहीये!
अम्हाला शेअर करायचाबी नाहीये!
केदार
आता मै ला चॅलेंज हे चित्र
बुवा: २१च्या सुमारास मी
बुवा: २१च्या सुमारास मी एडिसनात शिफ्ट झालेलो असेन. शालेय जीवनात न्यु जर्सीचा भुगोल न शिकल्यामुळे एडिसन उत्तरेत का दक्षिणेत ते कळत नाहिये .........
मग तुम्हाला मै चं घरच जवळ
मग तुम्हाला मै चं घरच जवळ पडेल.
.
.
Pages