Submitted by वैद्यबुवा on 8 April, 2016 - 15:31
ठिकाण/पत्ता:
शोनूचं घर.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, May 21, 2016 - 10:00 to 19:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कॉलेजसोबती.
कॉलेजसोबती.
गागुकरता बूथ बनवावा लागेला.
गागुकरता बूथ बनवावा लागेला. एकफॅक्ट तो एक सांक्रा म्हणून ठेवता येईल.
>>> गागु पण गोड पदार्थात
>>> गागु पण गोड पदार्थात मोडतो का?
डिपेन्ड्स...
डिपेन्ड्स... >> कुणावर?
डिपेन्ड्स...
>>
कुणावर? देणार्यावर की घेणार्यावर
देणार्याने देत जावे
घेणार्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्याचे ....
गपुर्झा.
गपुर्झा.
चंभागोखलेच्या चारोळ्यांनण्तर
चंभागोखलेच्या चारोळ्यांनण्तर कशी साथ आली होती तशी आता पुर्झा साथ येईल बहुतेक. टपुर्झा, भपुर्झा, बापुर्झा, गपुर्झा.
त्या ह्यांच्यासारखा थोडासा प्रोफाइलमध्ये हनवटीखाली दोन बोटे टेकवून फोटो काढायचा आणि मागल्या पानावर छापून टाकायचा. मध्ये पानं भरायला आहेच हा बाफं
आता बुवांनां बरं वाटेल.
आता बुवांनां बरं वाटेल. नार्थिस्टातले मावळे इकडे तलवारी चालवताना बघून.
अरुण, शिष्य जितका चांपियन
अरुण, शिष्य जितका चांपियन जिगर अन फिगरचा तेला आम्ही स्वतः युनिफार्म देतो.
मागल्या वर थबकलो जरा पण पुढे पानावर बघून मग जीव भांड्यात पडला.
(No subject)
बरं पण टपूर्झा तून आता
बरं पण टपूर्झा तून आता गालगुच्चे टणकणार असतील तर ते तसले गालगुच्चे चालतील का बुवांनां आणि ते नसतील तेव्हा फिलींग इन करणार्या पग्याला?
२२ पानं भरली आता तरी मेन्यू
२२ पानं भरली आता तरी मेन्यू टाका. वंदना बेन आली की नाही परत.
टण्या एकेक बेदाणा आणेल
जॅपनीझ मेपल (सिंडीने मारलेल्या) वरून आठवलं की माझ्या फ्रंटयार्डात भलमोठं एक्ष्ट्रा पैसे मोजून घेतलेलं रेड ओक आहे ते परलोक सिधारलं आहे. नविन झाड लावणे आधी हे झाड काढून फार खर्चिक आहे.
असो...
>>>>अरुण, शिष्य जितका चांपियन
>>>>अरुण, शिष्य जितका चांपियन जिगर अन फिगरचा तेला आम्ही स्वतः युनिफार्म देतो.
म्हणजे पूर्वी राजे लोक खूष झाले की गळ्यातले हार कंठे काढुन देत तसं का?
अरे बाप रे मॅक्स
अरे बाप रे मॅक्स
पूर्वी राजे लोक खूष झाले की
पूर्वी राजे लोक खूष झाले की गळ्यातले हार कंठे काढुन देत तसं का? >> आवो त्ये सोताच्या हात्तानं धोत्तार नेसवतुया म्हन्लं न्हवं. दोन्शे रिल्पाय जाले असतील बगा?
मॅक्स, बुवा आता काय काय
मॅक्स,
बुवा आता काय काय करणारेत जिगर आणि फिगर असणारे शिष्य जमल्यावर ह्याची फारच उत्सुकता लागून राहिली आहे आता.
गटगची हळूहळू भिती वाटू लागली
बुवा खुष होऊ नका कुणावर फार
बुवा खुष होऊ नका कुणावर फार जास्त.
बायको पहिल्यांदाच माबो गटगला येत आहे. तुमची 'खुषी' बघून मला पुन्हा गटगला जायची बंदी होईल
यावर आता मैचित्र हवे. बुवा एकेक कापड फेडताहेत खुष होवून
चंभागोखलेच्या चारोळ्यांनण्तर
चंभागोखलेच्या चारोळ्यांनण्तर कशी साथ आली होती तशी आता पुर्झा साथ येईल बहुतेक. टपुर्झा, भपुर्झा, बापुर्झा, गपुर्झा.
त्या ह्यांच्यासारखा थोडासा प्रोफाइलमध्ये हनवटीखाली दोन बोटे टेकवून फोटो काढायचा आणि मागल्या पानावर छापून टाकायचा. >>> टण्या
भास्कराचार्य असं ते म्हणले
भास्कराचार्य असं ते म्हणले होते खरे पण शीष्यसंख्या वाढायला लागली आहे!
सशल, धोत्राणा घराण्यात
सशल, धोत्राणा घराण्यात धोत्रांची कमी कशी होईल?
यावर आता मैचित्र हवे. बुवा
यावर आता मैचित्र हवे. बुवा एकेक कापड फेडताहेत खुष होवून >>>
कृष्णाने द्रौपदीची लाज राखण्यासाठी तिला कापडं पुरवलेली. इथे बाकीच्यांच्या लाजेसाठी कृष्ण कापडं पुरवेल म्हणता?

मैचित्रात अखंड धोतर सप्लाय
मैचित्रात अखंड धोतर सप्लाय करणारा कृष्ण पण ठेवा पण उगाच रिस्क नको..
मैचित्र आता फक्त कागदावर
मैचित्र आता फक्त कागदावर उतरण्याची देर आहे. मला ऑलरेडी दिसत आहे. हात जोडून गोल गोल फिरणारे बुवा.
एका साईडने धोतरं फेडली जातायत आणि शीष्यांनां मिळतायत तर दुसर्या साईडने कृष्णाच्या हातातून निघणार्या दिव्य प्रकाशातून अखंड धोतर त्यांनां सप्प्लाय होत आहे!!!
गटगचे सॅटेलाईट हक्क मिळवायला
गटगचे सॅटेलाईट हक्क मिळवायला कोणी कॉन्टॅक्ट नाही का केलं अजून?
हो लाईव्ह टेलीकास्ट हवंच!
हो लाईव्ह टेलीकास्ट हवंच! अॅड्मिन ना विनंती करून बघू.
(No subject)
मैचित्रात अखंड धोतर सप्लाय
मैचित्रात अखंड धोतर सप्लाय करणारा कृष्ण पण ठेवा पण उगाच रिस्क नको..
>>
इथे कृष्णच धोतर फेडून पुरवतोय. रिस्क (risque) आहे गटगला.
आता कृष्णाचाच धावा करणार आहे
आता कृष्णाचाच धावा करणार आहे मी नान्स्टाप!!

आयला गटग आहे की बायांची बॅचेलर पार्टी ?
भाचा, बघताय हाँ मी. खुष होऊन धोतार देऊ शकतो तसं चिडलो की काढून ही घेतो बरका मी.
>> रिस्क (risque) आहे
>> रिस्क (risque) आहे गटगला.
बायांची बॅचेलर पार्टी
कोटीच्या कोटी धोतारे
झेपावी शीष्यगणांकडे
बुवा आता काय काय करणारेत जिगर
बुवा आता काय काय करणारेत जिगर आणि फिगर असणारे शिष्य जमल्यावर ह्याची फारच... >>>>>>आम्ही जिगर अन फिगर वाले खुष झालो की जोर बैठका मारतो.
Pages