Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रश्मी
रश्मी
उलट माझं तर मत असं आहे की बडे
उलट माझं तर मत असं आहे की बडे बडे उद्योगपती, कलाकार, राजकारणी यांनी तर पावलो पावली आपल्या आदर्श वागण्याने लोकांना धडे घालून दिले पाहिजेत. प्रसिद्ध व्यक्तिंनी खरंतर भारताचाच काय पण ज्या देशात राहतो त्या देशाचा आदर्श नागरिक झालं पाहिजे. कारण त्यांचं अनुकरण अख्खि जनता करत असते.
आपल्याकडे अतिशय उलटा न्याय आहे, पडद्यावर हिरोगिरी करणारे बाहेर ही वाखाणले जातात.
सलमान एक नट म्हणून एक व्यक्ती म्हणून असेल ही चांगला त्यावर दुमत नाही पण म्हणून तो चुकाच करू शकत नाही असं परस्पर ठरवून त्याला सतत सोन्याच्या मखरात ठेवणं हे पटत नाही.
सीडी घ्या आणि माधुरीचा नाच
सीडी घ्या आणि माधुरीचा नाच पहा फक्त. किंवा ज्यात सलमान नसेल त्या सिनेमातला तिचा नाच पहा.>>
सीडी घेतली तर सलमानला पैसे जाणार नाही का? आणि इथे उद्देश हा आहे की एकूणच सलमानचा निषेध. मग त्याला बघणे हेही चुक. सीडी घेऊन काय साध्य होणार. दोघे एकत्र नाचत असतील तर तोही दिसेलच की.
32 Celebrities Who Have Been
32 Celebrities Who Have Been Arrested For DUIs
Inspired by the most recent, Justin Bieber.
यापैकी कुणाचंही तिथल्या समाजाने उदात्तीकरण केलेलं आढळलेलं नाही:
कठिण आहे तुझं बी...
कठिण आहे तुझं बी...
सीडी घेतली तर सलमानला पैसे
सीडी घेतली तर सलमानला पैसे जाणार नाही का? आणि इथे उद्देश हा आहे की एकूणच सलमानचा निषेध. मग त्याला बघणे हेही चुक. सीडी घेऊन काय साध्य होणार. >>
सीडी विकत घ्या असं कुठे म्हणालो?
दोघे एकत्र नाचत असतील तर तोही दिसेलच की.>>
म्हणूनच नंतर म्हणालो ज्यात सलमान नसेल त्या सिनेमातला माधुरीचा नाच पहा.
किंवा तोच नाच बघायचा असेल तर टीव्हीवर जिथे सलमान दिसेल त्या भागाला हाताने झाका आणि फक्त माधुरी पहा.
अप्पाकाका.
अप्पाकाका.:हाहा:
अप्पा>>
अप्पा>>
अप्प्या
अप्प्या

किंवा तोच नाच बघायचा असेल तर
किंवा तोच नाच बघायचा असेल तर टीव्हीवर जिथे सलमान दिसेल त्या भागाला हाताने झाका आणि फक्त माधुरी पहा.
>>>पण घसरगुन्डी खेळता तर
>>>पण घसरगुन्डी खेळता तर येतेच आणी पुनः प्रत्ययाचा आनन्द पण घेता येतो.<<<
किंवा तोच नाच बघायचा असेल तर
किंवा तोच नाच बघायचा असेल तर टीव्हीवर जिथे सलमान दिसेल त्या भागाला हाताने झाका आणि फक्त माधुरी पहा. <<
ए अरे आवरा!
(No subject)
किंवा तोच नाच बघायचा असेल तर
किंवा तोच नाच बघायचा असेल तर टीव्हीवर जिथे सलमान दिसेल त्या भागाला हाताने झाका आणि फक्त माधुरी पहा. <<:हहगलो:
यू मेड माय डे
खरे तर सलमानला खूप उशीरा आणि
खरे तर सलमानला खूप उशीरा आणि तुलनेने खूप कमी शिक्षा का झाली ह्यावर चर्चा होईल असा अंदाज होता.
इथे सलमानच्या बाजूने बोलणारे खरे तर त्याचे फॅन्ससुद्धा नाही आहेत. ते कलेचे आश्रयदाते आणि दारूचे शत्रू आहेत. फक्त ते सलमानला शिक्षा झाल्यानंतरच आपापल्या कोअर एरियावर बोलू लागलेले दिसत आहेत.
बॉलीवुडी कमी पडले म्हणुन राज
बॉलीवुडी कमी पडले म्हणुन राज आणि रानेपुत्र पण गेले सलमानला दिलासा द्यायला..
सलमानची खूप मोठी पंखी असुनही
सलमानची खूप मोठी पंखी असुनही न्यायालयाचे हार्दिक अभिनंदन...
जर सलमानने गुन्हा घडल्यावर त्याचवेळी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले असते तरच ती त्याच्याहातून घडलेली चुक मानली गेली असती, गुन्हा नाही. पण १३ वर्षे गप्प राहुन, एका पोलिस अंगरक्षकाचा बळी देवून, पुन्हा स्वतच्या ड्रायव्हरला बळीचा बकरा बनवून त्याने एक नव्हे असे अनेक गुन्हे केले.
माणुस चांगल्या आणि वाईट दोन्ही प्रव्रुत्तिचा बनलेला असतो. चांगले कर्म केले म्हणून वाईट कर्माकडे दुर्लक्ष नाही करता येत. चांगल्या कर्माचा फायदा त्याला पुढील आयुष्यात होईलच. वाईट कर्माचा बघतोच आहोत.
चांगल्या कर्माचा फायदा त्याला
चांगल्या कर्माचा फायदा त्याला पुढील आयुष्यात होईलच. वाईट कर्माचा बघतोच आहोत.>> +१
अग्निपंख, भयंकर बातमी
अग्निपंख,
भयंकर बातमी डकवलीत.
त्या बातमीचा हा काही भागः
>>>मुंबई- बॉलिवूडमधील कलाकारांनंतर आता राजकीय नेतेही हिट अँड रन प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आलेला अभिनेता सलमान खानबद्दल सहानुभूती दाखवीत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, तसेच काँग्रेसचे नेते नारायण राणे यांचे पुत्र नीतेश राणे यांनी अभिनेता सलमान खानची त्याच्या घरी जाऊन भेट घेत त्याच्याबद्दल सहानुभूती दाखवली.
अभिनेत्री प्रीती झिंटा, बिपाशा बसू, मलाईका अरोरा-खान यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक तारे-तारकांनी सलमानच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेत सहानुभूती दर्शवली. <<<
लोकहो,
हा भाग वाचून सिरियसली असे वाटू लागले आहे की सलमान - संजय - अंडर वर्ल्ड - इतर हिंदी चित्रपट सितारे - राजकारणी असे सगळ्यांचे एक गुळपीठ असते व तेच नेमके येथे छेडले गेले असावे.
किंवा तोच नाच बघायचा असेल तर
किंवा तोच नाच बघायचा असेल तर टीव्हीवर जिथे सलमान दिसेल त्या भागाला हाताने झाका आणि फक्त माधुरी पहा >>>::हहगलो:
राज ठाकरे काय किंवा इतर सेलिब्रिटी काय, सगळे सारखेच आहेत. सामान्य माणासाची कोणालाही पडलेली नाहीये. सगळे फक्त हुजरेगिरी आणि पुढेपुढे करण्यात वस्ताद.. तापल्या तव्यावर पोळी भाजून घेणारे.. आज राजगर्जना झाली नाही, दुसरं कोणी गेलं असतं भेटायला तर राज यांनी शब्दांचे फटकारे मारून सोलून काढलं असतं. पण आज चित्र वेगळं आहे ना..::राग:
हा भाग वाचून सिरियसली असे
हा भाग वाचून सिरियसली असे वाटू लागले आहे की सलमान - संजय - अंडर वर्ल्ड - इतर हिंदी चित्रपट सितारे - राजकारणी असे सगळ्यांचे एक गुळपीठ असते व तेच नेमके येथे छेडले गेले असावे.
>>>>>> सिरिअसली ते तसेच आहे. अंडर वर्ल्डचा पैसा सिनेसृष्टीत कोण कोण गुंतवतो याची माहीती असेलच
राज यांनी शब्दांचे फटकारे
राज यांनी शब्दांचे फटकारे मारून सोलून काढलं असतं >>>> त्याला बोलबच्चन करण्याशिवाय येतच काय.
बेफ़ि जी हेच तर खुपतय. या
बेफ़ि जी हेच तर खुपतय.
या सगळ्यान्चे काही तरी लागेबांधे आहेतच ते परकोटिने ते जपतात या साठी व्यवस्था वेठीस धरतात.
हाच न्याय सगळ्यांना लावावा. सिग्नल तोडणारा असो वा गल्ली तील नेता, दिल्ली तील नेता, अभिनेता...जसा गुन्हा तशी शिक्क्षा.
पण आपण असेच राहणार कारण आपण हाय कॉन्टेक्स्ट लोक आहोत.
http://epaper.loksatta.com/307596/loksatta-pune/20-07-2014#page/17/2
अहो ते चिकन सुप चि ओर्डर
अहो ते चिकन सुप चि ओर्डर घ्यायला गेले असतिल. ५ वर्ष पुरवठ्याच घावुक कॉन्ट्रॅक्ट !
http://businessofcinema.com/b
http://businessofcinema.com/bollywood_hollywood_photos/b-town-celebs-and...
जवळपास सगळ्याच पक्षांचे काही नेते भेटण्यास गेले आहे. यात काँग्रेसचे बाबा सिद्दिकी, भाजपाची शायना एनसी, सारखी मंडळी देखील आहे. उगाच राज एकटेच गेले म्हणून भुई धोपटत बसू नये.
आता बहूदा ही भयंकर बातमी होणार नाही
हा पक्षाचा प्रश्न आहे असे
हा पक्षाचा प्रश्न आहे असे म्हणणे नाहीच आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने भेटायला जाणे गैर आहे असेच म्हणणे आहे.
बातमी देताना पक्षाचा विचार
बातमी देताना पक्षाचा विचार करुन दिली आहे. बाकी काँग्रेस , भाजपासारख्या पक्षांच्या नेत्यांचा साधा उल्लेख ही झालेला नाही.
अप्पाकाका.. तुमचा लेख खूपच
अप्पाकाका.. तुमचा लेख खूपच आवडला आणि पटला मला.. मी तो सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केला तर चालेल का?
मीनाक्षी कुलकर्णी, अवश्य.
मीनाक्षी कुलकर्णी, अवश्य. लेखाची लिंक (माझ्या नावासकट) कुठल्याही सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर करायला परवानगी आहे.
ये क्या मिनाक्षी कुलकर्णी?
ये क्या मिनाक्षी कुलकर्णी? नेकी और पुछ पुछ?
अप्प्याला तसं पण आवडतंच की रिक्षा फिरवायला...
तुम्ही तर त्याचं कामच सोपं केलसा.
Pages