सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी शाळेत होतो तेव्हा. तेव्हा तुझ जन्मही झालेला नसेल. > तुम्ही शाळेत होता तेव्हा शाहरुख खान इंडस्ट्री मधे आला देखील नाही. त्याचबरोबर शारजाला जाउन मॅच बघणे इतकी ऐपत नव्हती. फौजी १९८९ ला सुरु झाली आणि दिवाना १९९२ ला रिलिज झाला.
असो. ती बातमी खोटी आहे आणि आपल्याला जर खोटी बातमी खरी मानून कुठल्याही कलाकाराचा द्वेषच करायचा असेल तर शुभेच्छा.

महाशय, मी शाळेत कधी होतो तुम्हाला ठाऊकही नाही आणि निश्कर्ष काढून पार Wink
बाकी तुम्ही तुमच्या निष्ठेविरुद्ध आणि मताविरुद्ध असलेली बातमी खोटीच म्हणणार. Rofl

शायना एनसी या भाजपच्या प्रवक्त्या होत्या नां?? मग भाजपासमर्थक यापुढे भाजपाला मत देणार नाही कां?? Wink

अप्पाकाका >> जस्ट इग्नोर इट

ऋ >>> सिरीयसली तुझे counter arguments अत्यंत बालिश असून वाचवत नाहीत. सो प्लीज आपण आपली मुक्ताफळे स्वतःचे नवीन घागे उघडून त्यात उधळाल का?

आपल्या माहितीकरीता सांगू इच्छितो शाहरुख मला प्रिय आहे असे नाही. आमच्या जमान्यातील अमिताभ ऋषी कपूर यांचा काळाला सुवर्णयुग म्हणा. माझा आक्षेप निव्वळ खोट्या बातम्यांमुळे कलाकारांचा द्वेष होतोय यावर आहे.

माझा आक्षेप निव्वळ खोट्या बातम्यांमुळे कलाकारांचा द्वेष होतोय यावर आहे.>>

बातमी खरी आह यावर माझा विश्वास आहे कारण टीव्हीवर लाईव्ह मी स्वतः बघितलेलं आहे. बाकी तुमचा विश्वास बसतो की नाही याचा मला घंटा फरक पडत नाही. तेव्हा आता बाळ ॠन्मेष बरोबरच तुमच्या पोष्टींकडे ही इग्नोर.

लोल, अहो नाहीतर कंट्रोल बिंट्रोल सुटून विखार युक्त प्रतिसाद बाहेर पडायचा.>>
हो ना राव, विखारयुक्त प्रतिसाद नकोच यायला Wink

आपल्यासारख्या खोट्या मानसिकतेच्या लोकांनी माझ्या पोस्टींकडे नक्कीच दुर्लक्ष करावे. यातच आपले हित आहे.
धन्यवाद

श्री नाठाळ असे शब्द वापरणार्‍यांनी त्यांचीच मानसिकता दर्शवली आहे. यावर भाष्य करणे सुज्ञ ठरणार नाही

गेल्या दोन दिवसात हा धागा म्हणजे मनोरंजनाचे साधन झालय ...
वा ..........काय एक एक प्रतिसाद आहेत.
सलमानच्या धाग्यावर माधूरी काय, शाहरुख काय
शाहरुखला पाकचा पूळका आहे हे तो अधेमधे दाखवत असतो मिडीयावर ........पण हा धागा त्याचा नाहीच्च हे मूळी त्यामुळे लिंक बिंक द्यायच्या फंद्यात कायकू पडनेका

अरे हे चाल्लेय काय? बाफ कुठला पोस्टी कुठल्या??? अओ >>

अनेक बाफवर हीच परिस्थिती आहे. कुठलाही बाफ उघडावा आणि कुठलीही चर्चा करावी.

>>> स्नेहनिल | 7 May, 2015 - 18:58 नवीन

अरे हे चाल्लेय काय? बाफ कुठला पोस्टी कुठल्या??? अ ओ, आता काय करायचं
<<<

स्नेहनिल,

ह्या वरच्या प्रतिसादाचा एक शिक्का बनवून ठेवा. बराच वापर करावा लागतो.

बाळ ऋन्मेष हा शाहरुख बाबाजीचा फोटु साप्ताहीक चित्रलेखा मध्ये सुद्धा आला होता. मी पण साक्षीदार आहे या फोटोची. त्या काळात मी सारुखची पन्खा होते. बाजीगरचा पहिला शो पहाणारी मी आणी माझी मैत्रिण आता कट्टर सारुख विरोधक आहोत ते याच घटनेने. पत्रकार इतके पण मुर्ख नसतात बर का उगाच कुणाचा फोटो छापायला.

शाहरुकचे नातेवाईक पाकीस्तानात आहेत त्यामुळे त्याला जिव्हाळा असणे साहजीक आहे, पण म्हणून या अतीरेक्याना आय पी एल मध्ये घुसवा म्हणून त्याने गळे काढु नये. याच्या कोलकता टिमला वसीम अक्रमच कोच का रे? मुस्लिमच कोच हवा असेल तर आमचा अझरुद्दीन का नको? फिक्सिन्ग जाऊ दे पण निदान अझर भारतीय आहे.

तसेही गिरे तो भी टान्ग उपर या पठडीतला तू म्होरक्या आहेस, मग तुझ्या सारख्या भक्ताना का आणी काय समजावणार? मग कशाला सलमानच्या विरोधात तू लिहीतोस? प्रत्येक वेळी लिन्का आणी पुरावेच हवे का?

हे चित्र डोळ्याने पहाणारे आम्ही मुर्ख आणी तू एकटा शहाणा असेच असेल तर हो आहोत आम्ही मुर्ख. मी तर सगळ्या खानावळी चे पिक्चर पहाणे कधीच सोडलेय. अक्षय आणी अजय देवगण बरे.

ऋन्मेश आता तुम्ही शाहरूखच्या बचावार्थ एक मस्त प्लॅटिनम पोस्ट येऊ द्या बरं. डायहार्ड फॅन आहात शाहरूखचा तर त्याच्या वरच्या टीकेला चोख प्रत्युतर देणं आद्य कर्त्यव्यच आहे.

मुस्लिमच कोच हवा असेल तर आमचा अझरुद्दीन का नको? फिक्सिन्ग जाऊ दे पण निदान अझर भारतीय आहे. >>>> लोल....हे विनोद बीबी वर टाका.

ऋन्मेशला वरच्या फोटोच्या बचावार्थ एक हिंट...
तो टॉमी हिलफिगर ब्रँडची अ‍ॅड करत असेल त्याला काय माहित त्याच्याबरोबर कोण फोटो काढत आहे ते.

गामा,

धागा सलमान खानचा आहे. त्यावर सलमान खानचे फोटो कसले देताय? शाहरुखचे द्या. उगाच विसंगत वागायचे आपले काहीतरी!

मुस्लिमच कोच हवा असेल तर आमचा अझरुद्दीन का नको? फिक्सिन्ग जाऊ दे पण निदान अझर भारतीय आहे >हे अत्यंत बालिश आणि मुर्खपणाचा कळस असणारे वाक्य आहे. बॉलिंग कोच म्हणून बॅट्समन असणारा अझर ? अकलेचे दिवाळे वाजण्याची सुचना आहे. खरच पुरे आता. कृपया असल्या तर्कहीन पोस्टींना उत्तर कोणीच देऊ नये

गुन्हेगार सलमानला शिक्षा सुनावली गेली यामुळे न्यायालयावरचा विश्वास थोडा वाढेल...सलमानकडुन अक्षम्य चुक झाली आणि शान्ततेने आल्या परिस्थितीला सामोरे जाणे गरजेचे होते.

सुरक्षारक्षक रविन्द्र पाटिल यान्च्या बद्दल वाचुन खुप दु:ख झाले. त्यान्ना पोलिस दलातुन का, कोणत्या कारणाने काढले गेले?

<<बॉलिंग कोच म्हणून बॅट्समन असणारा अझर ? >>
-----बॅट्समन असणारा ग्रेग चॅपेल कोच म्हणुन चालतो, गान्गुलीच्या नावाची चर्चा होते तर अझर का नको?

Pages