सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे हे हे दक्षिणा..असं नव्हे पण परवानगी घेतलेली कधीही चांगली ना.. मागाहून काही प्रॉब्लेम नको..

बेफिकीर.:फिदी: धागा चाललाय चारशेकडे. अजून तीन पोस्टी टाका. ऋषी कपूरने मात्र अभिजीतला फटकारल्याचे आलेय पेपरमध्ये. चला एक तरी धड निघाला.

मी संजय दत्त आणि शाहरुखचे चित्रपट टीव्हीवर लागले तरीही बघत नाही. आणि सलमानचे वेडेवाकडे हावभाव (अभिनय?) बघण्याचा त्रास मी करून घेत नाही.
>>>>>>
यात शाहरूखला का गोवण्यात आलेय, त्याने काय अपराध केला?

उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणाच्या मुलाच्या हातून अ‍ॅक्सिडंट झाला तर आपण त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशीच प्रार्थना करणार ना.>>स ह म त
>>
आणि गाडीखाली चिरडला गेलेला तुमचा मुलगा असेल तर मात्र गुन्हेगाराला जास्तीतजास्त शिक्षा व्हावी असा प्रयत्न. बरोबर ना? सहमत का?

>>>>>>

>>>>>

अर्थात, यात गैर काही नाही, मानवी स्वभाव आहे तो. तुम्ही प्रत्येक मनुष्याने देवाचा अवतार संत ऋषी मुनी असावे अशी अपेक्षा नाही धरू शकत.

यात शाहरूखला का गोवण्यात आलेय, त्याने काय अपराध केला?>>>

शाहरुख खान हिरवे कपडे घालून एकदा शारजा मधे पाकिस्तानी प्रेक्षकांत बसुन पाकिस्तान जीतेगाचे नारे देत होता

शाहरुखच्या मते "पाकिस्तान इज अ गुड नेबर

अमेरिकेत एकदा एअरपोर्टवर फ्रिस्क केल्यावर लगेच दांभिकपणे "माय नेम इस खान" हा सिनेमा काढला

---------------

ऋ, तू बास कर आता. खरंच. आचरट पोष्टींची हद्द केव्हाच पार केलेली आहेस तू. इनफ.

वर काही राजकीय नेते सलमानच्या भेटीला गेल्याची बातमी आहे, आता मला सांगा, जसे सलमानचे चित्रपट बघणे सोडायची चर्चा चालू आहे तसे तुम्ही त्यांच्या पक्षाला मत द्यायचेही सोडणार का? (जर आधी देत असाल तर ..)

शाहरुख खान हिरवे कपडे घालून एकदा शारजा मधे पाकिस्तानी प्रेक्षकांत बसुन पाकिस्तान जीतेगाचे नारे देत होता.
>>>>
या बातमीची लिंक मिळेल.

..

शाहरुखच्या मते "पाकिस्तान इज अ गुड नेबर
>>>>
याला अमन की आशा म्हणतात.
हे जर कोणी हिंदूने केले तर तो सेक्युलर आणि मुसलमानाने केले तर देशद्रोही का?

..

अमेरिकेत एकदा एअरपोर्टवर फ्रिस्क केल्यावर लगेच दांभिकपणे "माय नेम इस खान" हा सिनेमा काढला.
>>
समजला नाही पॉईंट, त्या सिनेमात गैर काय?
माय नेम इझ खान अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट टेरेरीस्ट एवढा साधा सोपा संदेश आहे त्यात, तुमचे मत असे नसले म्हणून तो चूक होत नाही.

Salman ha gunhegarach aahe ani tyala shiksha hi jhalich pahije.

Daru pine ha Gunha Nahi...... aru pivun gadi chalavane ha gunha aahe...

DARU WIKNARE (MHANAJE BARWALE & ANI WINE SHOP WALE) GHARI YEVUN INVITE KARIT NAHI KI DARU PYAYALA YA AAJ..... JYALA DARU PYAYACHI ASATE TO SWATAHUN JATO BAR MADHYE KIVVA WINE SHOP MADHYE DARU GHENYAKARITA KIVAA DARU PINYAKARITA...... JYACHI TYACHI MARJI KASE JAGAYACHE TE....

DARU PINE HE CHANGALE NAHI HE TYANNA MAHIT ASATANA DEKHIL.

शाहरुख खान हिरवे कपडे घालून एकदा शारजा मधे पाकिस्तानी प्रेक्षकांत बसुन पाकिस्तान जीतेगाचे नारे देत होता > कृपया याचे पुरावे द्यावेत अन्यथा वाक्य मागे घेण्यात यावे. असला बालिशपणा पुरे.
कोणताही अभिनेता अथवा अभिनेत्री यांच्याबाबत खोट्या बातम्या पसरवू नये.

तुम्ही प्रत्येक मनुष्याने देवाचा अवतार संत ऋषी मुनी असावे अशी अपेक्षा नाही धरू शकत. >> कोण करतंय अपेक्षा की मनुष्याने देवाचा अवतार असावा म्हणून? नाण्याला दोन बाजू असतात तशा कोणत्याही घटनेला सुद्धा दोन बाजू असतात आणि दोन्ही बरोबर आणि दोन्ही चूक असतात. तुम्ही कोणत्या बाजूला उभे आहात त्यावर पलिकडची बाजू 'चूक' असे ठरवले जाते. आणि आपण ज्या बाजूने आहोत ती बरोबर. सगळे लोक ज्या त्या प्राप्त परिस्थितीला अनुसरून वागत असतात.
मी पण आत्ताच विचार केला की सलमान ने मोठ्या मनाने अपघातानंतर गुन्हा कबूल करायला हवा होता. पण प्राप्त परिस्थितीत तो दारू प्यायला होता आणि आपली एक इमेज आहे ती अशी चव्हाट्यावर उघडी झाली तर आपल्याला त्याचा त्रास होईल असा विचार करून तो तात्पुरता डिनायल फेज मध्ये गेला असेल, पुढे जे पुरावे नष्ट करणे, लोकं गायब होणे, सतत आपलं स्टेटमेंट फिरवणं हे त्या डिनायल फेज मध्ये गेल्याचे परिणाम भोगणं तर त्याला क्रमप्राप्तच होतं.
सो असं व्हायला पाहिजे तस्सं व्हायला पाहिजे हे बोलणं सोप्पं आहे करणं अवघड.

या बातमीची लिंक मिळेल.>>

लोकसत्तात फोटो होता. खूप जुनी बातमी आहे. आत्ता फोटो / लिंक नाही. पण फोटो मी स्वतः पाहिलेला आहे आणि टीव्हीवर लाईव्ह सुद्धा.
................

याला अमन की आशा म्हणतात.
हे जर कोणी हिंदूने केले तर तो सेक्युलर आणि मुसलमानाने केले तर देशद्रोही का?>>

या वाक्याला बावळट वाक्य म्हणतात. इथे धर्माच उल्ल्लेख तरी केला का मी? की चोराच्या मनात चादणं? Wink
................

समजला नाही पॉईंट, त्या सिनेमात गैर काय?>>

काश्मीरी पंडितांवर नाही सिनेमा काढावासा वाटला? .

................

माय नेम इझ खान अ‍ॅण्ड आय अ‍ॅम नॉट टेरेरीस्ट एवढा साधा सोपा संदेश आहे त्यात, तुमचे मत असे नसले म्हणून तो चूक होत नाही.>>

हे सांगायची वेळ येते यातच सगळं आलं.

समजला नाही पॉईंट>>

बाकी तुला काहीच समजत नाही हाच पॉइंट आहे. Proud

तुम्ही प्रत्येक मनुष्याने देवाचा अवतार संत ऋषी मुनी असावे अशी अपेक्षा नाही धरू शकत. >> कोण करतंय अपेक्षा की मनुष्याने देवाचा अवतार असावा म्हणून?
>>>>

दक्षिणा, हे सलमानबद्दल नाही म्हटलेय तर त्याच्या चाहत्यांबद्दल म्हटलेय.
जर कोणी त्याचा जवळचा असणार तर तो त्याच्या कमी शिक्षेसाठी प्रार्थना करणारच, यात फार काही गैर नाहीये.
किती मुले दारू प्यायला सुरुवात करतात तेव्हा त्यांची आई त्यांना घराबाहेर काढते सांगा.

किती मुले दारू प्यायला सुरुवात करतात तेव्हा त्यांची आई त्यांना घराबाहेर काढते सांगा.>>

हाच मुद्दा आहे, दारू प्यायला सुरवात केली रे केली की अशी जबरदस्त शिक्षा केली म्हणजे मग पुढची थेरं होत नाहीत.

सलमान खान यांचा दाऊद बरोबर फोटो फेसबूक वर फिरत आहे परंतु तो खराच आहे याबाबत कुठल्याही न्युजएजंसी या गुप्तचर एजंसीने खुलासा केला नाही. अन्यथा देशद्रोहीबरोबर फिरण्यावरुन सलमान खान याला पुर्वीच अटक व्हायला हवी.
असे मार्फ केलेले फोटो बातम्या बर्‍याच फिरत असतात. तेव्हा आपली असलेली नसलेली विवेकबुध्दी शाबूत ठेवून निर्णय घ्यावे

शाहरुखच्या मते "पाकिस्तान इज अ गुड नेबर
>>>>
याला अमन की आशा म्हणतात.
हे जर कोणी हिंदूने केले तर तो सेक्युलर आणि मुसलमानाने केले तर देशद्रोही का? >>
यावर एक म्हण्/वाक्प्रचार आठवला.

पादलं तरी सुवासिक.
आपल्या माणसाने कितीही घोडचूक केली तरी ती चूक वाटत नाही. अगदी तो पादला तरी कित्ती सुवासिक पादतो नै.... असंच कौतुक चाहते करतात. त्यातलीच ही गत झाली. Proud

अप्पाकाका,
लिंक नाही मिळणार आपल्याकडून याची खात्री होतीच.
असो! यातच सारे आले, पुढे शाहरूखद्वेषच शिल्लक राहणार ज्याचे मी काही करू शकत नाही सो फुल्लस्टॉप Happy

असे मार्फ केलेले फोटो बातम्या बर्‍याच फिरत असतात. तेव्हा आपली असलेली नसलेली विवेकबुध्दी शाबूत ठेवून निर्णय घ्यावे>>

लोकसत्ता मधे शाहरुखचा तो फोटो बघितला होता. टीव्हीवर लाईव्ह सुद्धा.

आता (१) लोकसत्तातले जागरुक लोक मॉर्फ केलेले फोटो विना व्हेरिफिकेशन छापतील हे पटत नाही.
आणि (२) लाईव्ह टेलिकास्ट पण मॉर्फ करता येतो? Lol

आता (१) लोकसत्तातले जागरुक लोक मॉर्फ केलेले फोटो विना व्हेरिफिकेशन छापतील हे पटत नाही.
आणि (२) लाईव्ह टेलिकास्ट पण मॉर्फ करता येतो?

>>>>>

आपण हे सत्य कशावरून म्हणत आहात?
आपल्या बोलण्यावर विश्वास नाही म्हणोन लिंक हवीय Happy

लिंक नाही मिळणार आपल्याकडून याची खात्री होतीच.>>

बाळ ऋन्मेष, ज्या वेळचा हा किस्सा आहे फोटो आहे त्यावेळी लोकसत्ता ऑनलाईन नव्हता. मी शाळेत होतो तेव्हा. तेव्हा तुझ जन्मही झालेला नसेल.

असो! यातच सारे आले, पुढे शाहरूखद्वेषच शिल्लक राहणार ज्याचे मी काही करू शकत नाही सो फुल्लस्टॉप >>

तू कायमचाच फुलस्टॉप लाव. आचरट पोष्टींनी वात आणलाय. तुझ्यासारख्यांच्या डोकेदुखी लेखनामुळे अनेकांनी इथे लिहीणं बंद केलं आहे, प्रतिक्रियांना घाबरूनही.

गुगल करुन शोध घेण्याचा प्रयत्न केला तरी अशी बातमी मिळाली नाही सहाजिकच हे खोटे आहे.
असो. कुणाच्याही द्वेषाने कुणाला फरक पडत नाही.
सायना मिर्झा हीचा देखील असाच फोटो आणि बातमी देखील वर्तमानपत्रात आली होती. शेवटी ती खोटीच निघाली हे लक्षात असू द्यावे.

बघ ना, आणी फुलस्टॉप नंतरही पोस्ट येतात. बरं लिंक सापडली आणि दिली तर वरुन म्हणणार मॉर्फ केलेलं आहे. Rofl

Pages