सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त चालु आहे हा धागा. नेहेमीचेच यशस्वी हिंदु मुस्लिम वाद, भाजपा शिवसेना वाद यांच्या फोडणीने तुफान पळतोय. लगे रहो!!

या सलमानच्या प्रकरणामुळे कुमार विश्वासांच्या प्रकरणाला शुन्य टीआरपी आहे. तसच केजरीवाल पण खोकत नाहीयेत, पंतप्रधान मोदी लिहीलेला सुट शिवायला तयार नाहीत, राहुल दाढी कापायला तयार नाही, राखी अंगभर कपडे घालत आहे.

अविनाश धर्माधिकारी यांच्या फेसबुक पेजवरुन साभार. Copyright Avinash Dharmadhikari

And oh some more minor news:-
1:- Lok Sabha passed GST ( explanation for Salman Khan weepers:- GST means Goods & Services Tax- it revolutionises India's tax str...ucture. Delayed by 8 to 10 years. Boost for economy )
2:- India brushed aside US objection & signed a deal with Iran to develop Iran's Chahabar port. It's adjacent to Pakistan's Gwadar port,now being developed by China. It's very crucial for India's security.
But of course neither GST nor India's security are as important as Salman Khan's five year sentence & a 2 day bail!!

Some More Minor News
Channels are bound to continue their live commentary of Salman saga till late into Friday or even more.
So I thought of enlisting some more minor news:-
1:-Parliament passed amendments to the Juvenile Justice Act. Age of 'Juvenile' will be reduced from 18 to 16 for serious crimes like rape & murder. Sadly though,amendments to criminal law cannot be made applicable with retrospective effect. That means the brutal juvenile in the 'Nirbhaya' event,& ,who by ...the way,was most violent & cruel towards 'Nirbhaya' cannot be punished as under this amendment. He is going to walk out of jail by December 2015. Girls,be careful. And going by the 'Moga' event,his tribe seems to be growing.
2:- Lok Sabha passed the 119th Constitutional amendment by which border dispute between India & Bangla Desh is amicably solved. Bangla Desh also passed the similar amendment at the same time.There will be exchange of 'enclaves' between India & Bangla Desh.
3:- Govt.of Maharashtra passed the Lok Seva Guarentee Act that promises time bound delivery of services to people. This is a very important step towards making bureaucracy more directly accountable to people & thus empower citizens.
What I am going to watch keenly is what happens to the Land Acquisition Bill,which is going to be debated in the Lok Sabha tomoro.
And now back to the most important news:-
Salman ka kya hoga

खरतर लोकांना १०% टॅक्स वाढवला सलमान टॅक्स म्हणुन तरी कळणार नाही इतके त्याला अटक केल्यापासुन बीझी आहेत.

लगे रहो!!

कित्ती फाडणार ..
चर्चा कुठ्कुठ चांगली आहे..
मी पन सल्लु फॅन पण तरी त्याला शिक्षा झाली हे चांगलच झाल .
आपल्याकडे कसयं ना कि एखादा व्यक्ती सेलेब झाला कि त्यान कस आदर्श असावं हेच म्हटल्या जाते. तो एक साधारण व्यक्ती आहे आणि चार चारशे लोक त्याला ओळखतात फक्त हा मुद्दा विचारात घेतल्या जात नाही . उगा मग त्यान एक टोकदार खिळ्यांच्या आसनावर बसल्या सारख कुठल्याही गोष्टीचा पंधराशे वेळा विचार करुन त्या गोष्टीवर अंमल करावा असल्या लोकांच्या अपेक्षा असतात .. म्हणून यासारख्या गोष्टी कुणाला झोंबतात कुणाला बिना फालतू रडवतात .
खर तर हि पुर्ण केस "ओह ! असं झाल तर ." किंवा " बरं झाल एकदाच . " किंवा " अरेरे ! " म्हणून सोडून देण्याइतपत साधी सरळ आहे पण त्यावर कित्ती हे डिस्कशन . किर्र्र्र्र्र होतयं आता .

बाकी चालुद्या ..

नमस्कार,

धर्मांध अतिरेकी धाग्यावर आले की असे होते. सलमान प्रकरणावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे यशस्वी आयडींनी केला आहे.

धन्यवाद.

केपी अगदी अगदी: जी एस टीची बरीच वर्षे वाट पाहिली आहे. माझी हीच प्रतिक्रिया होती. इतकी मोठी घटना. धर्माधिकार्‍यांनी किती संयत पणे लिहीले आहे बघा निर्भयाबद्दल. पण लक्षात कोण घेतो.

तरी बरे मेन फॅन्स आले नाहीत नाहीतर एक रटाळ कादंबरीच आली असती.

सलमान प्रकरणावरुन लक्ष भरकटवण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे यशस्वी आयडींनी केला आहे.>>
म्हणजे ते प्रकरण एवढे महत्वाचे आहे की काय दिनेश?? Uhoh

अजिबात नाही. परंतू आपल्या आवडत्या कलाकाराविरुध्द बोलताना काहींना बघवत नाही आणि त्याचा राग काढण्याकरीता असे काही चालू करतात. तब्बल १३ वर्ष पिडीतांना काहीच मदत देण्यात आली नाही असे आज टिव्हीवर पिडीतांनी सांगितले. सलमान दयावान आहे तर यांच्याकडे का गेला नाही मदत का केली नाही.? इतरांना मदत करतो तर या पिडीतांना मदत करायला कुठे अडले होते? १३ वर्षात यांना मदत देउन यांची हॉस्पिटलचा खर्च उचलला असता तर त्याच्यात काही बदल झाला असे मानले गेले असते पण मदत तर लांब त्यांना बघायला देखील १३ वर्षात गेला नाही. हीच का सेलेब्रेटी दयावानगिरी?

धन्यवाद

मस्त भरकटलाय हा धागा !
आता फक्त आप , केजरीवाल आणि शाकाहार मांसाहार आले इथे की सगळे कस विषयाला धरून होईल

नीरजा Proud

दिनेश अरे अशी मदत केली असती तर साक्षीदारांना फितवायचा प्रयत्न केला म्हणुन नाही केली बिचार्‍याने मदत. तर असो. असोच.

लगे रहो!! हा बीबी १००० पोस्ट पार करो ही सदिच्छा!!

दिनेश अरे अशी मदत केली असती तर साक्षीदारांना फितवायचा प्रयत्न केला म्हणुन नाही केली बिचार्‍याने मदत. >
फितवणे कसे? गाडी तर ड्रायव्हरकाका चालवत होते ना. Uhoh (असा त्याचा दावा आहे) मग आपल्या ड्रायव्हरकडून अपघात झाला असेल तर एका मदतीच्या दृष्टीकोनातून तो त्यांना हॉस्पिटलमधे बघायला गेला तर हरकत नव्हती. तसेच "नुकसान भरपाई" या गोंडस नावाखाली सामाजिक संस्थेमार्फत मदत देखील करता आली असती.

धन्यवाद

नी Biggrin

उगाचच लिहाव वाटलं पण निर्भया च्या त्या बाल गुन्हेगाराला पण शिक्शा झाली तर खुप बरे वाटेल.. डिसेम्बर ला सुटणार तो .. Sad

व्हर्डिक्ट चे २४० पानांचे एक डॉक्युमेंट एका ऑफिसमधल्या शेजार्याला त्याच्या हाय्कोर्ट मधिल मित्राकडुन मिळाले.. त्यात लिहिलेले काही मुद्दे..
१) तो अ‍ॅक्सिडेंट करुन पळुन गेल्यावर पोलिस त्याला (सलमानला) शोधत असताना तो त्याच्या घरी नसुन अ‍ॅड्वोकेट च्या घरी पकडला गेला..
२) त्यावेळी पण त्याची अल्कोहोल टेस्ट केली असता ती पण लिमिट्च्या दुप्पट होती .. म्हणजे घटनेला १२ तास उलटुन गेल्यावर पण..
३) त्याच्या लाय्सन्स तर नव्हतेच पण गाडी पण खोट्या नावावर आणि खोट्या पत्यावर रेजिस्टर होती.

बाल गुन्हेगाराला पण शिक्षा झाली तर खुप बरे वाटेल.............
तो बालगुन्हेगारांचे वय १६ पर्येंत ठेवण्याचा निर्णय आत्ता झाला आहे (तेही फक्त गंभीर आणि घृणास्पद गुन्ह्यांसाठी), त्या घटनेच्या वेळी असा कायदा नव्हता, त्याचा फायदा त्या नराधमाला मिळाला. आता त्याला पुन्हा शिक्षा होणार नाही , परिस्थितीजन्य पुरावे बदलणे आणि साक्षीदार पलटणे हे कोर्टासाठी नविन नाही त्यातूनही गुम्हेगारांना शिक्षा होते यातच समाधान मानायचे.

काय रे देवा!!!!!!!!!!!!!!!

अरे देवा वरुन काय रे देवा पर्यंत पोचलो...

आता फक्त आप , केजरीवाल आणि शाकाहार मांसाहार आले इथे की सगळे कस विषयाला धरून होईल,>>>>>>> यात बाकी यशस्वी विषय पण अ‍ॅड करा.:डोमा::खोखो:

लगे रहो!! हा बीबी १००० पोस्ट पार करो ही सदिच्छा!!>>>>>> केपी तुम्ही मनकवडे आहात.:फिदी:

हैदराबादमध्ये रामनवमीला भगवा घेऊन नाचतो>> हे २५ कधीच झालेले मी बघितले वाचले ऐकलेले नाही.
>>>

एक्झॅक्टली अमा, हाच तर माझा मुद्दा आहे.
अश्याच अफवा पसरवल्या जातात, कोणी कोणाला लिंक द्ययला बांधील नसतो आणि काहींना शोधणेही गरजेचे वाटत नाही, बस आला मेसेज केला फॉर्वर्ड ..

मला नाही वाटत विषय कुठे भरकटला आहे.

१) दारूचा विषय मी काढला आणि त्याचा इथे थेट संबंध आहे.

२) या देशात कुठल्याही घटनेत जात-पात-धर्म अल्पसंख्यांक असणे हे ओघाने येतेच. दुर्दैवी असले तरी सत्यापासून तुम्ही पळू शकत नाही.

रश्मी, अहो मी बघितलेला तो शारजाह मधला शाहरुखचा पाकिस्तानी फॅन्समधे बसून पाकिस्तान जीतेगा करतानाचा पेपरमधला फोटो आणि त्याही आधी ही गोष्ट टीव्हीवर लाईव्ह प्रत्यक्ष बघितलेली, मी एकदा बोलून मोकळा झालो पण ते खोटे आहे हे पुन्हा पुन्हा पोष्टी टाकून सिद्ध करण्याची पोस्टरबाळाची केविलवाणी धडपड पाहून प्रचंड करमणूक होते आहे आणि लय हसू आले म्हणून हसलो हो खुदुखुदु.

पोस्टरबॉय.:फिदी: जाऊ द्या. तो लहान आहे अजूनही. अनूभवाने शहाणपण येईल. आम्ही पण अशाच वयात होतो कधीतरी.:फिदी: आम्हाला सगळे हिरो, हिरोच वाटायचे.

अती झाल अन हसु आल! असय.

शाळेतल एक नियम -शिक्षक शिकवीत असताना मुलांनी आपापसात बोलु नये. 'जो' बोलेल त्याला वर्गाच्या बाहेर उभे रहावे लागेल.
त्याच सरखा दारु पिणार्‍यांन साठी नियम-
दारु पिवुन गाडी चालवु नये. 'जो' कोणि असे करेल त्याला शिक्षा होईल.

इतक्या साध्या गोष्टी साठी आम्ही किती दळण दळलेय!
कठीण आहे. Sad

बेफ़िकीर | 8 May, 2015 - 02:30 नवीन
इथल्या काही पोस्ट्स सलमानने वाचल्या तर तो स्वतःहून
तुरुंगात पळून जाईल>>>>>>>>>>>ख्याख्याख्याख्याख्याख्या Biggrin

Pages