सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जरा अवांतर लिहीत आहे. क्षमस्व!

अझरची एकुण कारकीर्द पाहता तो फलंदाजीपेक्षा गोलंदाजीचा कोच झटकन् होऊ शकेल.

फार झोम्बले का शाहरुखच्या विरुद्ध लिहीले म्हणून? उगी उगी! बरनॉल नाहीतर कैलास जीवन लावा.

आणी या पुढे तुमचा पण अनुल्लेख. पुलेशु

आपली पातळी कळली आपल्या सारखी लोकच सलमानच्या धाग्यावर शाहरुखला आणतात नंतर अझर वसिम अक्रम सारख्या विषय आणून धागा फिरवतात. आणि नंतर सर्वत्र आरडाओरड करतात. स्वतः करणे नंतर दुसर्‍याच्या नावाने ओरडने ही वृत्ती लवकर सोडावी ही विनंती

बेफिकीर,

>> धागा सलमान खानचा आहे. त्यावर सलमान खानचे फोटो कसले देताय? शाहरुखचे द्या. उगाच विसंगत वागायचे
>> आपले काहीतरी!

नीट बघा, शारूखचाच टाकलाय. पटंत नसेल तर ऋऽऽन्मेष यांना विचारा. ते शारूखच सांगतील.

आ.न.,
-गा.पै.

फार झोम्बले का शाहरुखच्या विरुद्ध लिहीले म्हणून? उगी उगी! बरनॉल नाहीतर कैलास जीवन लावा>

सलमान सारख्या खुनी लोकांवर कोणी लिहिल्यावर आपण काय लावतात ?

अहो बेफिकीर, तो दाऊदच आहे. त्याच्या बाजूला शारूखाय! Proud हा धागा सलमानचा आहे हे विसरलात की काय? Biggrin
आ.न.,
-गा.पै.

>>>अहो बेफिकीर, तो दाऊदच आहे. त्याच्या बाजूला शारूखाय<<<

अच्छा अच्छा! म्हणजे खान आडनांव असलेले सगळे तुम्हाला एकच वाटतात तर Light 1

असो! फार अवांतर झाले.

अग्नीपंख
बाकी ह्या धाग्यावर पण शाहरुख ला आणणार्‍यांचा तिव्र निषेध !!!
>>>>
प्लस सेव्हन एटी सिक्स,
ते देखील खोटी बातमी टाकून Happy

..

रश्मी,
याच्या कोलकता टिमला वसीम अक्रमच कोच का रे? मुस्लिमच कोच हवा असेल तर आमचा अझरुद्दीन का नको? फिक्सिन्ग जाऊ दे पण निदान अझर भारतीय आहे.
>>>>
एखादा भारतीय फिक्सर असला तरी तो भारतीय म्हणून लाडका हे कदाचित इतरांचे मत नसावे.
वासीम अक्रम हा पाकिस्तानी नुसता जन्माने आहे, पण तो इथेच असतो, बरेचदा मला गावस्करचा धाकटा आणि शास्त्रीचा मोठा भाऊ वाटतो.
याउपर आयपीएलमध्ये पाकिस्तानी प्लेअर चालत नाही असे म्हणताना वासीम अक्रम अक्रम, वकार युनूस, रमीझ राझा, शोएब अखतर यांसारखे कोच आणि कॊमेंटेटर कसे चालतात हा प्रश्न संबंधितांना एकदा खडसावून विचाराच, मलाही उत्तर मिळेल की हा काय दुटप्पीपणा आहे Happy

...

मी तर सगळ्या खानावळी चे पिक्चर पहाणे कधीच सोडलेय. अक्षय आणी अजय देवगण बरे.
>>>
हे ऐकून खरेच खूप वाईट वाटले, खान हिरो ३०० कोटींच्या घरात कमावतात, जर आपल्यासारख्यांनी साथ दिली तर ५०० कोटी कमावले असते Sad

....

ऋन्मेशला वरच्या फोटोच्या बचावार्थ एक हिंट...
तो टॉमी हिलफिगर ब्रँडची अ‍ॅड करत असेल त्याला काय माहित त्याच्याबरोबर कोण फोटो काढत आहे ते.
>>>
माझ्यामते त्या फोटोमध्ये शाहरूख नसून सलमान आहे, मला त्याचा बचाव करण्यात रस नाही Happy

>>>माझ्यामते त्या फोटोमध्ये शाहरूख नसून सलमान आहे, मला त्याचा बचाव करण्यात रस नाही<<<

अभिनंदन! तुमचे कोर्टानेही ऐकले. सलमानचा बचाव नाही केला.

वासीम अक्रम हा पाकिस्तानी नुसता जन्माने आहे, पण तो इथेच असतो, बरेचदा मला गावस्करचा धाकटा आणि शास्त्रीचा मोठा भाऊ वाटतो. >> १००००० + अनुमोदन
मी तर ह्या पुढे जाऊन असे म्हणेन की मला तो कोहलीचा मावसा, रैना चा मामा, धोणीचा साडू आणि कुठल्यातरी एका जेष्ठ्य क्रिकेटपटूनचा पुतण्या वाटतो.

माझ्यामते त्या फोटोमध्ये शाहरूख नसून सलमान आहे, मला त्याचा बचाव करण्यात रस नाही >>> असे करू नका हो. तुम्हाला करण-अर्जून , कुछ कुछ होता है च्या दिवसांची श्प्पथ.

हे ऐकून खरेच खूप वाईट वाटले, खान हिरो ३०० कोटींच्या घरात कमावतात, जर आपल्यासारख्यांनी साथ दिली तर ५०० कोटी कमावले असते >>> १०००+ अनुमोदन. सर्व खानांचे चित्रपट करमणूक टॅक्स फ्री, त्यातून त्यांना झालेले ऊत्प्पन्न ईन्कम टॅक्स फ्री, त्यांचे सिनेमे पाहण्यासाठी सर्वांना शुक्रवारी अर्धी रजा, तिकिट काढण्यासाठी पगारात स्पेशल अलावन्स, नैसर्गिक आपत्तींमुळे प्रेक्षक सिनेगृहांपर्यंत पोहोचू न शकल्यास सरकारकडून खर्चाची त्याच्यावरच्या व्याजासहित नुकसान भरपाई असे सगळे नियम पारित करण्यासाठी सरकारच्या विचाराधीन आहेत.

Rashmi,khel khel asato ki g
coach kade Muslim, pakistani etc mhanun baghanyapeksha kheladu mhanun pajila hav

काउ.:हहगलो:

काउ,

>> आमच्या गावच्या जत्रेतपण सलमान बरोबर फोटु काढुन मिळतो.

नीट पहा, तो शारूखच असणार. शंकानिरसनार्थ या बाफवर टाका पाहू तो फोटू. Biggrin

आ.न.,
-गा.पै.

सामान्य भारतीय के लिए भारत का कोई भी सरकारी विभाग शाम को 5 बजे बंद हो जाता हैं। अदालत में तो आम आदमी की मर्जी की कोई जगह होती ही नही। लेकिन आज सलमान खान के लिए शाम 7.30 बजे तक अदालत चालू रही पुलिस बेठी रही। एक ही दिन में सब हो गया। मेरा विरोध सलमान खान से नही हैं। विरोध उस सरकारी व्यवस्था से हैं। जो एक गरीब और अमीर के बीच अंतर पैदा करती हैं।
सलमान खान को सजा होने पर मीडिया ने 13 मिनटों में बता दिया की...
1 सजा सुन सलमान रो पड़े
2 सलमान की माँ बेहोश हो गई
3 सलमान के बहन और भाई रुआंसे हो गए
4 सलमान की सजा पर फ़िल्म इंडस्ट्री के दिग्गजों की क्या प्रतिक्रिया है
5 सलमान के जेल जाने से किस निर्देशक निर्माता को कितना नुकसान होगा.....आदि...आदि...

लेकिन पुरे 13 सालों में वो ये नहीं खोज पाया की...
1 मरने वाले लोग कौन थे,कहाँ से थे
2 इन सालों में उनकी माएँ जिन्दा बची या मर गई
3 उनके भाई बहनो के मन में मरने वालों की कोई याद बची है या वो भी मर गई
4 उनके बीवी बच्चे किन कठिनाइयों का सामना करते हुए दिन गुजार रहे है
5 आजादी के 67 सालों के बाद भी लोग फुटपाथ पर रात गुजारने को क्यों विवश है

क्या मीडिया इतनी सतही पत्रकारिता करने के बदले
समाज से विशेष सम्मान.सुविधाएं और संरक्षण चाहता है ? धिक्कार् है आज की पत्रकारिता पर...

रीया मला कोच मुस्लिम असल्याबद्दल नाही तर पाकी असल्याबद्दल म्हणायचे आहे. पाकीस्तानने आतापर्यन्त जे केले आहे त्याचा या शाहरुख, सलमानने कधी निषेध केल्याचे वाचले नाही, पण पाकी खेळाडु लगेच हवे याना.

सॉरी पण मी बाळासाहेब ठाकरेन्ची तहेदिलसे फॅन असल्याने त्यान्ची पाकी बद्दलची मतेच मला मान्य आहेत. माझा वसीम ला विरोध नाही पण मग अझर, गावस्कर का नको?

हेच शाहरुख बद्दल झाले. आधी मी याची जबरदस्त फॅन होते पण तो दुबईतला/ शारजातला फोटो पाहुन मी जाम हबकले. तेव्हाच हे नट ( मग त्यात हिन्दु नट का असेनात ) माझ्या नजरेतुन उतरले. जर हा शारजात गेला भारतातर्फे मग भारताचा झेन्डा का नाही फडकावला त्या वेळी? प्रत्येक वेळी आपण एक चाहते म्हणून यान्चे सगळे गुन्हे नजरे आड करतो म्हनूनच हे शेफारतात.

मी सलमान , शाहरुख आणी अमीर या तिघान्ची पण चाहती अजीबात नाही. लहानपणापासुन अमिताभच हिरो होता. हे शाहरुख, सलमान सारखे आले न गेले.
.

रीया मला कोच मुस्लिम असल्याबद्दल नाही तर पाकी असल्याबद्दल म्हणायचे आहे. पाकीस्तानने आतापर्यन्त जे केले आहे त्याचा या शाहरुख, सलमानने कधी निषेध केल्याचे वाचले नाही, पण पाकी खेळाडु लगेच हवे याना.

>> Sad

काल व्हॉटसपवर एक मेसेज वाचला,
सलमानची आई हिंदू आहे, सलमानच्या घरी गणपती येतो, तो गाईला आई मानतो, तो मोदींचा प्रचार करतो, एम आय एम ला विरोध करतो, हैदराबादमध्ये रामनवमीला भगवा घेऊन नाचतो..
वगैरे वगैरे.. यातले खरे खोटे देव जाणे. पण या कारणांसाठी सलमानला सपोर्ट करा असे सुचवले होते..

हा मेसेज आणि वर चर्चेत असलेले अझर मुसलमान आणि अक्रम पाकिस्तानी या विचारांत तत्वता काही फरक नाही. ही एक वृत्ती आहे जी आपल्याला प्रत्येक घटनेकडे धर्मजातीभेदाच्या चष्म्यातून बघायला प्रवृत्त करते. सोशलसाईटसवर असल्या विचारांची रेलचेल असते. अगदी सुरुवातीच्या काळात मी देखील बहकलो होतो. पण फारच लवकर सावरलो. असो तो स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण कोणत्याही व्यक्तीचा, सेलेब्रेटीचा, महापुरुषांचा, प्रेम-राग करताना त्यामागे असे काही कारण नाही ना हे अधूनमधून आपले आपल्याशी प्रामाणिकपणे चेक करत राहणे उत्तम!

http://hindi.webdunia.com/national-hindi-news/salman-khan-puru-rajkumar-...

हीच ती बातमी मी ज्या पुरु राजकुमार बद्दल आधी लिहीले होते ती.

ऋन्मेष तुला माझ्या वाक्यातुन, लिहीण्यातुन काय अर्थ-अन्वयार्थ काढायचे ते काढ. मला फरक पडत नाही. आता या माझ्या वरच्या लिखाणावरुन कुणी महामुर्ख मला कट्टर हिन्दुत्ववादी म्हणला तरी मला त्याचे आश्चर्य वाटणार नाही. कारण नाण्याची दुसरी बाजू आन्धळे लोक कधी पहात नसतात.

वर नाठाळ यानी जो फोटो दिला आहे, ती घटना सुद्धा अस्वस्थ करणारी होती. या देशात गरीबाना आणी त्यान्च्या जगण्याला काहीच मोल नाही हे खरे. पैसा आणी सत्ता काहीही करु शकतात.

Pages